भिवंडीत महिलांमध्ये ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची क्रेझ

मागील काही काळात चित्रपट सृष्टीमध्ये ‘बाहुबली’ च्या दोन्ही भागांसाह ,’पुष्पा द राईज – १’ या दक्षिणात्य चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.दरम्यान महाराष्ट्रात नुकत्याच ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाने महिला वर्गामध्ये अल्पावधीतच एक वेगळी क्रेझ निर्माण केली आहे.त्यातच भिवंडी तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील महिलांनी या चित्रपटाला चांगली पसंती […]

Continue Reading

प्रेमसंबंधातून लग्न झालेली पत्नी विभक्त राहत असल्याच्या रागातून पतीची पत्नीला भिवंडीत बांबूने मारहाण ; पतीला अटक

ठाण्यातील कळव्यात प्रेमसंबंधातून लग्न झालेल्या दाम्पत्यापैकी पत्नीने पतीचे अनैतिक संबंध आणि पतीच्या क्रूरतेला कंटाळून त्याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून ती पतीपासून विभक्त होऊन भिवंडीत राहत असल्याच्या रागातून पतीने पीडित पत्नीला शिवीगाळ करीत बांबूने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना काल्हेरमधून उघडकीस आली आहे.विपीन कैलास विसपुते (३६ रा.कळवा,ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या क्रूर पतीचे नाव आहे.पोलिसांनी […]

Continue Reading

भिवंडीत कचरा विरोधात उस्फुर्त आंदोलन ,महिला आणि मुलांनी मोहल्ल्यात साठलेला कचरा रस्त्यावर टाकून केली वाहतूक कोंडी

भिवंडी गेल्या काही दिवसांपासून शहरातील बहुतेक ठिकाणी रस्त्यावर पडलेला आणि कचरा कुंडीत जमा झालेला कचरा वेळीच न उचलल्याने ठिकठिकाणी ढीग साचले आहेत.त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. मात्र कल्याणरोड घुंघटनगर या परिसरातील काही महिला आणि अल्पवयीन मुलांनी कचऱ्याने भरलेली कचराकुंडी (पालिकेची डस्बीन) रस्त्यावर आणून टाकली. त्यामुळे घुंगटनगर ते रामेश्वर मंदिर भागात बराच वेळ वाहतूक कोंडी […]

Continue Reading

आयसिस’ दहशतवादी संघटनेच्या दोघांना भिवंडीनजीकच्या पडघा – बोरिवलीतुन अटक

एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ठाणे जिल्हातील भिवंडी तालुक्यातील पडघा – बोरिवली गावात एका खोलीवर छापेमारी करत ‘आयसिस’ दहशतवादी संघटनेच्या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. शरजील शेख, ( वय ३५) आणि झुल्फिकार अली बडोदावाला (वय, ३६) असे पडघा बोरीवलीतुन अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. विशेष म्हणजे एकाच दिवशी […]

Continue Reading

भिवंडीत खदानीच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दोघा चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडी दि.7 ( गावकरी TODAY NEWS ) भिवंडी शहरा नजीक अंजूरफाटा – खारबाव रस्त्यालगतच्या खदानीच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात खेळायला गेलेल्या दोघा चुलत भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे .गणेश जोशी (१०) व पंकज जोशी (१५,दोघे रा.न्यू ओसवाल पार्क,अंजूरफाटा )अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास हे दोघे चुलत […]

Continue Reading

व्हॉट्सअपवर पार्ट टाईम जॉबमधून कमिशनचे आमिष दाखवून तरुणाला ऑनलाईनने १० लाखांचा गंडा

भिवंडी दि.७ ( गावकरी TODAY NEWS ) एका अज्ञात ईसमाने इंटरनॅशनल क्रमांकावरून तरुणाला व्हॉट्सअपवर संदेश पाठवून पार्ट टाईम जॉबमधून कमिशनचे आमिष दाखवून ऑनलाईनने १० लाखांचा गंडा घातल्याची घटना भिवंडीतून उघडकीस आली आहे.या फसवणूक प्रकरणी व्हॉट्सअप,टेलिग्राम खाते धारकांवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,महेवश करीम सैयद हा तरुण धामणकर नाका परिसरातील पटेल […]

Continue Reading

आरक्षणाचे जनक, लोकराजे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त, भिवंडी महानगरपालिकेची मानवंदना

लोक कल्याणकारी, क्रांतीकारी राजे म्हणून ख्याती असणारे, सामाजिक एकता स्थापन करणारे, प्राथमिक शिक्षण सक्तीचे परंतु मोफत अशी सुविधा निर्माण करणारे जीवंत व लोककल्याणकारी राजा जे भारताततील लोकशाहीचे ख-या अर्थाने आधारस्तंभ होते, अशा उच्चविद्याविभूषित राजर्षी छत्रपती शाहू महाराज ऊर्फ यशवंतराव जयसिंगराव घाटगे कोल्हापूर संस्थान यांची जयंती आज भिवंडी महानगरपालिके मध्ये शासनाच्या आदेशान्वये व महानगरपालिका प्रशासक तथा […]

Continue Reading

कायदा, सुव्यवस्था राखून बकरी ईद आनंदामध्ये साजरी करा,पोलिस उपायुक्त, नवनाथ ढवळे

भिवंडी : दरवर्षीप्रमाणे भिवंडी शहरामध्ये मुस्लिम बांधवांची बकरी ईद यंदाही साजरी करण्याच्यादृष्टीने पोलिस व महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे .त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे भान राखून आपण सर्वांनी यंदाची बकरी ईद आनंदामध्ये साजरी करा, असे आवाहन पोलिस विभागाच्यावतीने पोलिस उपायुक्त, परि २ नवनाथ ढवळे यांनी भिवंडीतील बैठकीस उपस्थित असलेल्या मुस्लिम धर्मिय बांधवांना केले. यावेळी महापालिकेचे उप-आयुक्त […]

Continue Reading

सी पी सी इन अ नटशेल पूस्तक वकीलांना दिशा देणार ठरेल,मूबंई उच्यन्यायालाचे न्यायमूर्ती , मकरंद कर्णिक

———————————- भिवंडी ( गांवकरी TODAY NEWS ) दिवाणी स्वरूपाची पँक्टीस करणे सोपे जावे म्हणून अगदी सोप्या भाषेमध्ये मांडणी केलेले सी पी सी इन अ नटशेल हे पूस्तक वकीलांना दिशा देणार ठरेल असा विश्वास मूबंई उच्यन्यायालाचे न्यायमूर्ती श्री मकरंद कर्णिक यांनी वकीलांना मार्गदर्शन करताना केले, भिंवडीतील जेष्ठ विधिज्ञ शिरिष बोरकर लीखित सी पी सी इन नटशेल […]

Continue Reading

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेमध्ये, भिवंडी महापालिकेचे अभियंता अविनाश चव्हाणांचे यश

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागातील कार्यरत कनिष्ठ अभियंता अविनाश कारभारी चव्हाण यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत नगररचनाकार वर्ग-१ या पदासाठी घेतलेल्या परिक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास होऊन यश संपादन केल्याबद्दल महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन महापालिकेतर्फे सत्कार करुन अभिनंदन करीत, त्यांच्या भविष्यातील प्रशासनातील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त […]

Continue Reading