हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे

~~~~~~~~~~~~~~~~~ जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी […]

Continue Reading

स्तनामधील गाठीचे लक्षण, कारणे आणि होमिओपॅथिक उपचार

स्तनामधील गाठी स्तनांच्या असामान्य तंतू वाढी असतात. त्या गोल किंवा अनियमित, वेदनायुक्त किंवा वेदनाहीन, अल्सरसह किंवा त्याशिवाय, मऊ किंवा कठीण आणि कर्करोगयुक्त किंवा कर्करोगपूर्ण असू शकतात. अधिकतर स्तनातील गाठी हानिकारक नसतात. म्हणून, तुम्हाला स्तनामधील गाठ ओळखायला आल्यास किंवा तसे निदान झाल्यास, काळजी करू नका *होमिओपॅथी मध्ये स्तनाच्या प्रत्येक प्रकारच्या गाठीसाठी औषधे उपलब्ध आहेत.* तुमच्या स्तनामध्ये […]

Continue Reading

जागतिक पुस्तक दिन….

🙏🏻 पुस्तक एक चांगला मित्र, गुरू व मार्गदर्शक 🙏🏻लेखक – निलेश पवार (पुस्तक प्रेमी) अनगाव, ता – भिवंडी, जि – ठाणे. सर्वप्रथम आपल्या सर्वांना पुस्तक दिनाच्या मनापासून शूभेच्छा. आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आहे. जगातील सर्वात लोकप्रिय नाटककार , लेखक आणि कवी विल्यम शेक्सपिअर यांच्या जन्म दिवसानिमित्त दरवर्षी 23 एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक […]

Continue Reading

साखरे ऐवजी सेंद्रिय गुळ का खावा…..?

*फुफ्फुसातील संसर्ग रोखतो…* गुळामुळे रक्त शुद्ध होत. चयापचयाचा वेगही नियंत्रित.होते याशिवाय घसा आणि फुफ्फुसाच्या संसर्गावरही गूळ फायदेशीर ठरतो. *पोटाच्या तक्रारींवर गुणकारी…* पोटाच्या विविध तक्रारींवरही गूळ हा रामबाण उपाय आहे. गॅसेस, अॕसिडीटीची तक्रार असेल तर, गूळ खाण्याने त्रास कमी होतो. *आंबट ढेकरींपासून सुटका…* गूळ, सैंधव आणि काळे मीठ एकत्र करून खाल्लं तर आंबट ढेकर येणं थांबते. […]

Continue Reading

अक्षय तृतीया या दिवसाला `साडेतीन
मुहुर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाणे

‘अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकीएक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला.या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसर्यायुगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेलीअसल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्णदिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणानेसाधलेला असला, तरी संधीकालामुळे त्याचापरिणाम २४ घंट्यांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्णदिवस शुभ मानला जातो; म्हणूनच (अक्षय्य) तृतीयाया दिवसाला `साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त’मानले जाते. […]

Continue Reading

उन्हामुळे मृत्यू का होतो ?

आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? *आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात*. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, *सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक* आहे. पाणी […]

Continue Reading

शांत झोप आणि होमिओपॅथिक उपचार

झोप आपल्या आरोग्यासाठीची अत्यावश्यक क्रिया आहे; पण कुठल्याही गोष्टीची कमतरता किंवा अतिरेकही घातकच असतो. झोपेच्या बाबतीतही असेच होते. बर्‍याच जणांना खूप जास्तवेळ झोपण्याची किंवा खूपच कमी वेळ झोपण्याची सवय असते. या दोन्ही सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. झोपेच्या या समस्या, त्यांची कारणे व त्यांचे दुष्परिणाम याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती असणे व त्याबद्दल आपण जागरूक असणे […]

Continue Reading

आवळा खाल्ल्याने कमी होते बॅड कोलेस्टेरॉल? हे पदार्थ हाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आहेत उत्तम…..

—————————————- आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी कोलेस्टेरॉल आवश्यक आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल यांचा शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. कोलेस्टेरॉल वाढणे हा आजकाल एक सामान्य आजार आहे, ज्यामुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत. बॅड कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL शरीरातील रक्तवाहिन्यांवर चरबीप्रमाणे जमा होते. ज्यामुळे रक्ताभिसरणावर नकारात्मक परिणाम होतो. […]

Continue Reading

थायरॉईड आणि होमिओपॅथी

अति तणाव आणि डायबेटीस यांच्या पाठोपाठ थायरॉईड विकार हे आता घरगुती नाव झाले आहे. अमेरिकन थायरॉईड असोसिएशननुसार अमेरिकेतील जवळजवळ २० करोड लोकांना कोणता ना कोणता थायरॉईडचा त्रास आहे आणि यापैकी ६० टक्के लोकांना त्याची कल्पनासुद्धा नाही.  तसेच, असे मानले जाते की *पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या विकाराचे प्राबल्य अधिक आहे.* *थायरॉईड विकाराचे एक मुख्य कारण आहे आपण […]

Continue Reading

बोध कथा “उद्याची चिंता

*—————————————- *कथा* *एक राजा असतो. दरबारी अनेक नोकरचाकर, साम्राज्य मोठे, खजिना सोन्याने भरलेला, तरी राजा नेहमी टेन्शन मध्ये असायचा. कुठून शत्रू येईल का ? सैन्यात बंड होईल का ? आपला मुलगा उद्या चांगला राजा बनेल का ? या विचाराने तो त्रस्त असायचा.* *त्याची दाढी कटिंग मालिश करायला एक न्हावी यायचा. तो मात्र एक अविवाहित मस्त […]

Continue Reading