मुरबाड जंगलात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आले शरीराचे अवयव गायब ..तर परिसरात खळबळ…

मुरबाड तालुक्यातील जंगलात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला असून या बिबट्याचे अवयव गायब आहे.मुरबाड तालुक्यातील मुरबाड पुर्व वन परिक्षेतील कोरावळे गावाच्या जंगलात दुपारी ग्रामस्थांना मृत अवस्थेत बिबट्या आढळून आलायाबाबत ग्रामस्थानी वन विभागाच्या आधिकारी व कर्मचाऱ्यांना यांची माहिती दिली माहीती मिळताच वन विभागाचे कर्मचाऱी घटनास्थळी पोहोचले मात्र धक्कादायक बाब म्हणजे या मृत बिबट्याचे नखांन सह शरीराचे […]

Continue Reading

समता विचार प्रसारक संस्था संविधान सन्मान अभियानाला ठाण्यात उदंड प्रतिसाद

ठाणे :सर्व सामान्यांच्या जगणे दिवसेंदिवस अवघड बनते आहे. वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, कामगार क्षेत्रातील खाजगीकरण व कंत्राटीकरण, वीजेच्या वितरणात खाजगी कंपन्या यातून परिस्थिती बिकट बनते आहे. ग्रामिण भागातही शेतकरी, कष्टकरी यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकार अनेक नवीन नियमांच्या द्वारे संविधानाने रेखित केलेल्या कल्याणकारी राज्याच्या कल्पनेला धक्का देत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करण्याचा प्रयत्न […]

Continue Reading