खासदार राहुल गांधींवरील भिवंडीतील न्यायालयातील दाव्याची सुनावणीची पुढील तारीख ४ मार्च

भिवंडी :खासदार राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत वक्तव्य केले की, आरएसएसच्या कार्यकर्तांनी महात्मा गांधी यांची हत्या केली. यामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर शनिवारी भिवंडी जलदगती न्यायालयात सुनावणी होऊन या दाव्याची सुनावणीसाठी […]

Continue Reading