भिवंडीत मुलाचे अपहरण करणाऱ्यासह खरेदी करणाऱ्या दोन महिलांना अटक
भिवंडी शहरातील कामतघर येथून मुलाचे अपहरण करून त्या मुलास शहरातील नवजीवन कॉलोनी मध्ये विकणाऱ्या युवकासह दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील भाग्यनगर येथील गृहिणी सुंदरी रामगोपाल गौतम(२८) आपल्या घरात कपडे धुण्याचे काम करीत असताना त्यांचा मुलगा सिद्धांत(१ वर्षे ७ महिने)हा दरवाज्यासमोर खेळत होता. २६ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तो अचानकपणे घरासमोरून […]
Continue Reading