तुम्हालाही कधी कधी फोन किंवा मेसेज आल्याचा भास होतो का?

जाणून घ्या कारण…..👇 आजकाल जास्तीत जास्त लोक मोबाइलचा खूप जास्त वापर करतात. मोबाइलशिवाय त्यांचं एकही काम होत नाही. म्हणजे मोबाइल गरज नसून सवय झाली आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे अनेक आजारही होत आहेत. अशाच एका आजाराबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अनेकदा आपल्या असं वाटतं की, आपल्या मोबाइलची रिंग वाजत किंवा एखादा मेसेज आला आहे. पण असं काही […]

Continue Reading

शिवसेनेची भिवंडी तीनबत्ती बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम पालिका आणि पोलिस प्रशासनास दिले निवेदन

शिवसेना उध्दव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे डॅशिंग भिवंडी शहरप्रमुख प्रसाद (भाई) पाटील यांनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर नुकतेच मध्यरात्री भिवंडी शहरातील बाजारपेठेचा पाहणी दौरा केला होता. त्या दौऱ्यात भाजीपाला, फेरीवाले यांनी संपूर्ण बाजारपेठेतील रस्ता व्यापून टाकला असल्याचे निदर्शनास आले होते. महानगरपालिकेने तीन बत्ती बाजारपेठेतील गाळे धारकांना लोखंडी राॅड लावून सीमारेषा आखून दिली होती. मात्र, कांदे- बटाटे, लसूण […]

Continue Reading

औरंगझेब जर तुमचे आदर्श असतील तर तसे राष्ट्रवादी ने स्पष्ट जाहीर करावे…

राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे की संभाजीनगर येथे कीला ए अर्क या औरंगझेब याने बांधलेल्या महालाचा जीर्णोध्दार व्हावा. राष्ट्रवादी काँगेस सातत्याने औरगझेबाच्या नावाचा उध्दार करत आहे त्यांना औरगझेबाचा इतका पुळका का आहे?जितेंद्र आव्हाड औरंगझेबाचे कौतुक आणि शिवाजी महाराजांचा अपमान करतात,दुसरीकडे संभाजी महाराज धर्मवीर न्हवते अशी वक्तव्य अजित पवार करतात म्हणजे […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकेचा लोकशाही दिन संपन्न

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा लोकशाही दिन दि.०६/०२/२०२३ सकाळी ११:०० वा. तिस-या मजल्यावरील मा. आयुक्त सो सभागृहांमध्ये मा.आयुक्त श्री विजयकुमार म्हसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यामध्ये प्रभाग समिती क्र. ४ मधील अनाधिकृत बांधकामासंबंधीची १ तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारी अर्जावर कायदेशिर कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश मा. आयुक्त साहेब यांनी संबंधित […]

Continue Reading

भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करण्याच्या मागणीसाठी वकिलांचे जनआंदोन..

भिवंडी:दि.७- राज्य शासनाने अर्थसंकल्पात भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच पूर्णवेळ उच्च स्तर दिवाणी न्यायालय व इतर आवश्यक न्यायालये स्थापन करण्याची तरतूद करावी या मागणीसाठी सत्र न्यायालय स्थापना मागणी अभियोक्ता व जनआंदोलन समितीच्या वतीने बुधवारी सकाळी साडे अकरा ते दोन या वेळेत भिवंडी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शहरातील […]

Continue Reading