भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करण्याच्या मागणीसाठी वकिलांचे जनआंदोन..

राज्य शासनाने अर्थसंकल्पात भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच पूर्णवेळ उच्च स्तर दिवाणी न्यायालय व इतर आवश्यक न्यायालये स्थापन करण्याची तरतूद करावी या मागणीसाठी सत्र न्यायालय स्थापना मागणी अभियोक्ता व जनआंदोलन समितीच्या वतीने भिवंडी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात शहरातील नागरिक व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. . भिवंडी […]

Continue Reading

रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांवर बारामती मध्ये हल्ला ,हल्लेखोराला अटक करण्यासाठी दिले पोलिसांना निवेदन 

प्रतिनिधी रियाज पठाण       बारामती : दिनांक २५/१/२०२३ रोजी रात्री ११:२० वाजण्याच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरुन डॉ. काटे डोळ्याचे हॉस्पिटल कडे जाणाऱ्या रोड वरुन रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हा महासचिव मा.प्रशांत विष्णू सोनवणे हे त्यांच्या घरी जात असताना तीन अनोळखी व्यक्तींकडुन जीव घेना हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कारणं सोनवणे हे गेल्या १५ वर्षा पासून […]

Continue Reading