मृत्यू – एक अटळ सत्य…..* जरुर वाचा..
तुम्ही किती काळजी घ्या किती आरोग्याकडे लक्ष केंद्रित करा मृत्यू यायचा असेल तर तो बरोबर ठरलेल्या क्षणालाच येणार. जन्म दिनांक आणि मृत्यू दिनांक ठरलेला आहे आणि तो अटळ आहे. मायकल जॅक्सनला १५० वर्षे जगायचं होतं. कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे तेव्हा तोंडावर तो आधी […]
Continue Reading