अल्पवयीन दोन सख्या भहिणीवर 60 वर्षीय नराधमाकडून अत्याचार….
ठाण्यातील दिवा पूर्व परिसरात ओंकार नगर राहणाऱ्या एका ६० वर्षीय वयोवृद्ध विकृत नराधमाकडून दोन सख्या भहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे…. ठाण्यालगत दिवा परिसरातील ओकरा नगर येथील एका चाळीत राहणाऱ्या सख्या अल्पवयीन चिमुकल्यावर 60 वर्षी य नराधमाकडून लैगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यात ९ वर्षीय आणि ७ वर्षीय अशा एकाच घरातील […]
Continue Reading