जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३

जिल्हा परिषद ठाणे च्या आस्थापनेवरील गट – क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर लिंक उपलब्ध देण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी जिल्हा परिषद ठाणे वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावरील लिंकवर भेट देऊन दि. ५ ऑगस्ट २०२३ पासून ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत […]

Continue Reading

मेरी मिट्टी मेरा देश: ४३१ ग्रामपंचायतीमध्ये राबवणार पाच उपक्रम

आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत गावागावात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत पाच उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) श्री. प्रमोद काळे यांनी दिली आहे. प्रत्येक गावामध्ये आपल्या मातृभूमी विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान घेण्याचे उद्देश आहे. या अभियानात ४३१ ग्रामपंचायती, […]

Continue Reading

जि.प. ठाणे येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले

ठाणे/ दि. ०१/०८/२०२३ शोषित, वंचित, कष्टकरी वर्गाला त्यांच्या आत्मसन्मानाची जाणीव करून देणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. त्यांनी आपल्या साहित्यातून परिवर्तनाचा विचार मांडला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे समाज कल्याण विभाग अंतर्गत त्यांच्या प्रतिमेस अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समाज कल्याण विभाग प्रमुख श्री. संजय […]

Continue Reading

समता विचार प्रसारक संस्था ठाण्यात पडतेय एक आगळावेगळा पायंडा..

ठाणे, दि.३० ( गावंकरी TODAY NEWS ) रोजी समता विचार प्रसारक संस्थेच्या ३१व्या वर्धापनदिनानिमित्त “एकलव्य गौरव पुरस्कार” कार्यक्रम नंतर पहिलाच कार्यक्रम एकलव्य विद्यार्थांसाठी आयोजित केलला गेला. “भातलावणी” ठाणे शहराजवळच असलेल निर्सगरम्य वातावरणात येऊर येथील यंदाची एकलव्य विद्यार्थी साधना टोकरे यांच्या शेतात भात लावणीचा कार्यक्रम संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांच्या अध्यक्षखाली पार पडला. त्या बोलताना म्हणाल्या […]

Continue Reading

नियमित लसीकरण अंतर्गत विशेष मोहिम; मिशन इंद्रधनुष्य 5.0

बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी वेळोवेळी लसीकरण करण्यात यावे तसेच जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहिम राबवण्यात येत आहे. विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहिम प्रभाविपणे राबविण्याकरीता जिल्हास्तरीय कार्यबल समिती सभा जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली दि.27/07/2023 रोजी संपन्न झाली. सभेस उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मनुज जिंदल यांनी आरोग्य विभागास जिल्हा […]

Continue Reading

दैदिप्यमान यशाचा मानकरी श्री सागर शिंदे, वाहन चालक यांचा मुलगा एल एल बी उत्तीर्ण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी अनिल शिंदे वाहन चालक यांना दिल्या शुभेच्छा

ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथे वाहन चालक म्हणून कार्यरत असलेल्या अनिल शिंदे यांचा मुलगा सागर अनिल शिंदे एल एल बी उच्च श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाल्याने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनुज जिंदल यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मुलांच्या शैक्षणिक प्रगती बद्दल प्रशंसा करण्यात आली. उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाश फडतरे […]

Continue Reading

महिला बचत गटांनी दस्तऐवज व आर्थिक नोंदी ठेवाः मा. श्री. शितल कदम

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत दिनांक ५ जुलै २०२३ रोजी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, शहापूर मधील स्वप्नपूर्ती मॉडेल CLF शेंदरून येथे उपसंचालक एमएसआरएलएम बेलापूर, महाराष्ट्र राज्य मा. श्रीम.शितल कदम, राज्य व्यवस्थापक, बेलापूर महाराष्ट्र राज्य मा. श्री. प्रभाकर गावडे यांनी भेट दिली. मॉडेल CLF चे सर्व प्रकारची अभिलेखे ग्रामसंघ तसेच […]

Continue Reading

केडीएमसीच्या ७ मजली वाहनतळाला मार्गीकाच नाही,अनियमिततेच्या भीतीने ग्राहकांनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वाहनतळासाठी आरक्षित असलेल्या जागेवर सात मजली पार्किंग उभारत त्यावर २२ मजली टॉवर उभारणाऱ्या विकासकाने या पार्किंगसाठी मार्गीकाच ठेवलेली नाही. तर बाजूलाच असलेल्या एमएमआरडीएच्या इमारतीतुन पालिकेच्या वाहनतळाला मार्गिका जोडत पालिकेची फसवणूक केली आहे. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर इमारत अनधिकृत ठरण्याची भीती असलेल्या ग्राहकांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी पालिकेकडून […]

Continue Reading

कृषी दिनानिमित्त शेतकरी सन्मान सोहळा

महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांच्या जन्मदिनी अभिवादन करून ठाणे जिल्हा परिषद तर्फे कृषी दिन व कृषी संजीवनी मोहिम सप्ताह समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी आणि उत्तम दर्जाचे पीक घेऊन जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांच्या […]

Continue Reading

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य समता दिंडी*

जि. प. ठाणे येथे आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन साजरा —————————————-आरक्षणाचे जनक, रयतेचा जाणता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे, यशवंतराव चव्हाण सभागृहात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नशा मुक्ती व समता दिनांचे महत्त्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. तसेच […]

Continue Reading