मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा ता. मुरबाड येथे दौरा

दररोज ५००० आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्यात यावे – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती मुरबाड येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल व मा. आमदार श्री. किसन कथोरे यांनी आज भेट दिली. खाते प्रमुखांचा आढावा घेऊन विविध योजनाबाबत सुचना देण्यात आले. तसेच पंचायत समिती अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनाचा […]

Continue Reading

भिवंडीत १ लाख ४५ हजारांची वीजचोरी उघड :तिघांवर गुन्हा

भिवंडी दि.12 ( गांवकरी TODAY NEWS ) शहरातील दोन वेगवेगळ्या परिसरातून १ लाख ४५ हजार ४१६ रुपयांची वीजचोरीच्या घटना उघडकीस आल्या असून याप्रकरणी टोरेंट कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरुन तीन जणांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अफसर अन्वर मेमन,अंबादास भगवान शेळके व सुधीर अंबादास शेळके अशी गुन्हा दाखल झालेल्या वीज चोरट्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शहरातील […]

Continue Reading

जिल्हा परिषद केंद्रशाळा कान्होर येथे साकारली बोलणारी परसबाग

जि.प. केंद्रशाळा, कान्होर येथे एकुण 81 मुले शिक्षण घेत असून, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व तसेच शालेय पोषण आहार स्वयंपाकी ज्योती वाळकु राऊत, मदतनीस तारा भोपी यांच्या सहकार्याने सेंद्रिय परसबाग शाळेच्या आवारात तयार केली आहे. शिक्षक श्री. अमोल पेन्सलवार यांनी पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देऊन परसबागेतील प्रत्येक झाडाला QR कोड दिला आहे. तो. QR कोड स्कॅन केल्यानंतर […]

Continue Reading

१ तारीख १ तास महाश्रमदान: स्वच्छता ही सेवा उपक्रम

कचरा मुक्त गाव करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल दरवर्षी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. सदर दिवशी संपूर्ण देशभरात स्वच्छता जनआंदोलन साजरे केले जाते. यावर्षी देखील स्वच्छ भारत २०२३ च्या निमित्ताने दि. १५ सप्टेंबर ते २ […]

Continue Reading

आयुष्मान भव मोहिमे अंतर्गत 16 लाख नागरिकांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आयुष्यमान गोल्डन कार्ड मोफत वाटप होणार

दि. ४ ( गांवकरी TODAY NEWS ) ठाणे जिल्ह्यातील १६ लाख गरजू नागरिकांची प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत नोंदणी झाली असून लवकरच ही यादी केंद्र शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहे. यानुसार या लाभार्थ्यांना ‘आयुष्मान कार्डचे वितरण होणार असून वर्षभरात पाच लाखांपर्यंत वैद्यकीय उपचाराचा लाभ त्यांना घेता येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. जिल्ह्यात १ सप्टेंबर […]

Continue Reading

क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी उपक्रम

*केंद्र शासनाने २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे धोरण आखले आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत उपक्रम राबविण्यात येत आहे. टीबी मुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी ग्रामीण भागातील ७५ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. यामध्ये १२१ गावांचा समावेश असून १ लाख ०९ हजार ३८० लोकसंख्येचा समाविष्ट करण्यात आले आहे. मा. […]

Continue Reading

रानभाज्या महोत्सव, ग्रामीण भागातील महिलांना रोजगार,एकूण नफा १ लाख ५० हजार रुपये

रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व शहरी भागात रानभाज्याची विक्री करण्यासाठी रानभाज्या महोत्सव जिल्हा परिषद ठाणे येथिल आवारात आयोजित करण्यात आले होते. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल याच्या हस्ते उद्घाटन व दिप प्रज्वलन करण्यात आले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करत या महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. रानभाज्या महोत्सवात भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ येथिल […]

Continue Reading

भिवंडी शहारात खेळाचे वातावरण निर्माण होण्याकरीता जास्तीत जास्त
खेळाडुंनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा – उप-आयुक्त (क्रीडा)

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिके मार्फत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मनपा शाळा, मान्यता प्राप्त अनुदानित/विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील विविध वयोगटातील खेळाडू विद्यार्थ्यांचे विविध खेळांचे जिल्हास्तरीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धाचे आयोजन व नियोजनाकरीता मा. […]

Continue Reading

जि. प. ठाणे येथे स्वतंत्र दिन ध्वजारोहण समारंभ संपन्न

भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद चे प्रशासक तथा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनुज जिंदल यांच्या शुभहस्ते जिल्हा परिषदेचे प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले व ध्वजवंदन करण्यात आले. राष्ट्रगीताने वातावरण प्रसन्न होऊन गेले तसेच कन्या शाळेतील विद्यार्थ्यीं तर्फे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ राज्य गीत सादर करण्यात आले. ‘मेरी माट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी […]

Continue Reading

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रभाग संघ CMRC येथे केली कामाची पहाणी

ठाणे: महिला आर्थिक विकास महामंडळ माविम ठाणे अंतर्गत स्थापित महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन नोत्ती अभियान (MSRLM) कार्यरत क्रांतीज्योती लोकसंचलित साधन केंद्र अनगाव येथिल प्रभाग संघ CMRC येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी भेट दिली. दि. ८ ऑगस्ट २०२३ रोजी भिवंडी तालुक्यातील प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. प्रभाग संघ CMRC दस्तावेज बघण्यात आले व गारमेंट […]

Continue Reading