शिक्षणमहर्षी शिवाजीराव जोंधळेंची  संपत्ती हडपण्यासाठी बनावट मृत्यूपत्र तयार करणाऱ्या सावत्र भावांसह  वकील, डॉकटर अश्या  6 जणांवर  गुन्हा दाखल

ठाणे   :जिल्ह्यात  शिक्षणमहर्षी म्हणून नावाजलेले दिवंगत  शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या नावे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तां हडप करण्यासाठी  बनावट मृत्युपत्र  तयार करणाऱ्या सावत्र आई व सावत्र भावांसह  वकील, डॉकटर अश्या  6 जणांवर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे तक्रारदार महिलेसह तिच्या कुटूंबाची  संपत्ती हडप करण्यासाठी हत्या केली  जाणार […]

Continue Reading

जमिनीच्या वादातून डॉक्टरला अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या बाप लेकावर गुन्हा दाखल

ठाणे : जमिनीच्या वादातून एका डॉक्टरला अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मोहने गावाच्या हद्दीत घडला असून याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या बाप लेकावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करत पोलिसानं तपास सुरू केला आहे. जयदीप पाटील व त्यांचे वडील देविदास पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या बाप […]

Continue Reading

भाजपाचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांचा कल्याण पश्चिम मतदारसंघातून अर्ज

कल्याण, दि. २९ (प्रतिनिधी) : भाजपाचे कल्याण शहराध्यक्ष वरुण सदाशिव पाटील यांनी भाजपाचे कार्यकर्ते व  समाजसेवकांच्या आग्रहानंतर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कल्याण पश्चिम भागाचा नियोजनबद्ध विकास व प्रगतीसाठी भाजपाचे तरुण तडफदार माजी नगरसेवक वरुण पाटील यांच्यासारख्या नव्या विचारांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे शेकडो रहिवाशांनी भेट घेऊन सांगितले. त्याचबरोबर काही सामाजिक संस्थांनीही […]

Continue Reading

डोंबिवलीतील हाऊसिंग सोसायट्यांमधील सार्वजनिक वापराच्या विजेचे येणारे भरघोस बिल

कल्याण : डोंबिवलीतील हाऊसिंग सोसायट्यांमधील सार्वजनिक वापराच्या विजेचे येणारे भरघोस बिल व या बिलात सातत्याने होणारी वाढ, या दरवाढीचा सोसायटी मेंटेनन्सच्या दरावर होणारा प्रतिकूल परिणाम या समास्यांमधून आता डोंबिवलीकरांची सुटका होणार आहे. शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मोफत सोलार पॉवर युनिट बसवण्याची योजना बऱ्याच वर्षांपासून रवींद्र चव्हाण यांच्या मनात घोळत होती. विशेष म्हणजे या योजनेत सोलार […]

Continue Reading

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने आषाढी वारीसाठी मोफत बस सेवा

शहापूर : आषाढी कार्तिकी आणि पंढरपूरची वारी यांचे वेगळे असे नाते आहे . शेतीची कामातून थोडी उसंत काढून अनेक वारकरी हे आपल्या लाडक्या विठूरायचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. आषाढ महिला सुरु झाला की प्रत्येक वारकऱ्याला आपल्या पांडुरंगाच्या भेटीचे वेध लागतात . वारक-यांच्या याच भक्तीभावाचा आणि श्रद्धेचा आदर राखत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने वारी जिजाऊची, […]

Continue Reading

जिल्हा परिषदेचे अर्थसंकल्प सादर

शिक्षण, समाज कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण निधीतून नवीन योजना समाविष्ट – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. छायादेवी शिसोदे जिल्हा परिषदेचे स्व:उत्पन्नाचे व पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीचे सन 2023-24 चे सुधारित व सन 2024-25 चे  मुळ अंदाजपत्रक मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते अर्थसंकल्प सादरीकरण आज, जिल्हा परिषद ठाणे, वागळे इस्टेट येथील नव्या इमारतीत […]

Continue Reading

जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामीण भागात रोजगाराची संधी

बेरोजगार युवक/युवतींनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन—————ठाणे:मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यामध्ये कोकण विभागीयस्तरीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले होते. त्यानुषंगाने ठाणे जिल्ह्यामध्ये दि. 24 व 25 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यामध्ये “नमो महारोजगार” कोकण विभागीयस्तरीय मेळाव्याचे आयोजन हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, […]

Continue Reading

दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे जल्लोषात सुरुवात

** समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद,ठाणे मार्फत ५% दिव्यांग कल्याण सेस फंडातून सन २०२३-२४ या वर्षामध्ये राबविण्यास घेण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्तिने अथवा दिव्यांगाच्या संस्थेने तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याकरीता मध्यवर्ती विक्री केंद्राची स्थापना जिल्हा परिषदेच्या आवारात करण्यात आली असून दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये बनविलेल्या गृहपयोगी व शोभेच्या वस्तूंसाठीचा विक्री मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी […]

Continue Reading

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत 50 लाखांचे बक्षिस मिळवा

दि 7 (गांवकरी TODAY NEWS )ग्रामपंचायतीं मध्ये शाश्वत स्वच्छता टिकून राहावी म्हणून शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. विजेत्या ग्रामपंचायतींना 60 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत असून सर्व ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभाग […]

Continue Reading

जिल्हा परिषद ठाणे येथे नवीन मुख्यालय इमारतीची उभारणी

नवीन इमारतीसाठी प्रस्ताव व तांत्रिक मान्यतेस शासनाची मंजुरी- मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल जिल्हा परिषद ठाणे ग्रामीण भागातील शासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असते. जिल्हा परिषद अंतर्गत होणारा कारभार सांभाळण्यासाठी ही वास्तू भक्कम असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद ठाणे येथील इमारत १९६५- ६६ साली बांधण्यात आली होती. मुख्य इमारत अतिधोकादायक असल्याने मार्च […]

Continue Reading