मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 30 आणि 31 जानेवारीला 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार
Mumbai: पाणी पुरवठ्याबाबत मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई शहरात काही ठिकाणी दोन दिवस पाणीपुरवठा बंद (Mumbai Water Supply) राहणार आहे. 30 आणि 31 जानेवारीला मुंबईतील काही भागात पाणी कपात (Water Cut In Mumbai) करण्यात येणार आहे. याबाबत मुंबई पालिकेकडून माहिती देण्यात आली आहे. भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त 4,000 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी […]
Continue Reading