जामसर ग्रामदान मंडळ अध्यक्षपदी विठ्ठल थेतले

जव्हार-जितेंद्र मोरघा जव्हार तालुक्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जामसर ग्रामदान मंडळाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विठ्ठल थेतले यांनी बाजी मारत थेट 682 मते मिळवीत पाचव्यांदा विजय प्राप्त केला आहे भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिव तथा जिल्हा परिषद सदस्य सुरेखा थेतले यांचे पती असून त्यांनी ग्रामस्थान मंडळात विकास कामाचे जोरावर सलग पाचव्यांदा निवड करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जव्हार […]

Continue Reading

दोषींवर कारवाई होणार : आमदार सुनिल भुसारा यांनी केली त्या घटनेची पाहणी

जव्हार-जितेंद्र मोरघा मोखाडा तालुक्यातील सायदे या गावातील बोरीचापाडा येथील सात वर्षीय बालिकेचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला.वेळीत दवाखान्यात नेउनही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला असून यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी या पालकांनी केली या पार्श्वभूमीवर आमदार सुनिल भुसारा यांनी या कुटुंबाची भेट घेतली असूही त्यांचे सांत्वन करतानाच आर्थिक मदतही केली.यावेळी पालघर जिप चे मुख्य कार्यकारी […]

Continue Reading

पावारपाडा येथील शेतकरी कुटूंबातील मुलींचा पोलिस भरतीत घवघवीत यश

जव्हार-जितेंद्र मोरघा जव्हार तालुक्यातील कौलाळे पैकी पवारपाडा येथील यशोदा झोले व प्रियंका झोले या मुलींची मुंबई पोलिस मधे निवड झाल्याबद्दल बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी मुलींच्या घरी भेट देऊन त्यांचा विशेष सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.राज्याच्या गृहविभागात नुकतीत १८००० पदांची पोलिस भरती प्रक्रिया पार पाडली. यासाठी महाराष्ट्रातुन १८ लाख उमेदवारींनी […]

Continue Reading

सायदे धरणाच्या दुरुस्तीला सुरवात प्रदिप वाघ यांच्या लढ्याला यश

जव्हार-जितेंद्र मोरघा मोखाडा तालुक्याची आजची स्थिती म्हणजे चोहीकडे पाणी तरीही हंडे रीकामे अशी असूही धरणांचा तालुका असूनही एकाहि धरणाचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी म्हणा कि सिंचनासाठी म्हणा होत नसल्याचे चित्र आहे. वर्षाननुवर्षे काम चालु असूनही अद्याप धरणांची कामेच पुर्ण नाहीत याहून भयंकर म्हणजे कालव्यांची कामे अपुर्ण असतानाच या धरणाना गळती लागली आहे. यामुळे खऱ्या अर्थाने सिंचन […]

Continue Reading

काकरदे येथे ऐतिहासिक ग्रामसभा संपन्न

गावंकरी Today News Network ब्युरो चीफ रिपोर्टर रियाज पठाण . *बारामती* नंदुरबार तालुक्यातील काकरदे येथे दिनांक १२/०५/२०२३ रोजी ,वार शुक्रवार या दिवशी ठिक सकाळी ९:३० वा. मुख्य वस्ती परिसरातील खंडेराव मंदिर येथे ग्रामपंचायत काकरदे व्दारा ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ही ग्रामसभा ऐतिहासिक ठरली. महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांना संयुक्तपणे भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून […]

Continue Reading

कर्नाटक राज्यात निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेला विजय बारामतीत फटाके व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला

गावंकरी Today News Network ब्यूरो चीफ रिपोर्टर रियाज पठाण.*बारामती* आज दि.१३ मे.रोजी कर्नाटक मध्ये झालेला काँग्रेस पक्षाचा विजय जल्लोष बारामती शहरामध्ये साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्ष अशोक इंगोले महाराष्ट्र प्रदेश सचिव आकाश मोरे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर एडवोकेट इन्कलाब वकील डॉक्टर विजय विषय पुणे जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती पुणे जिल्हा उपाध्यक्ष […]

Continue Reading

कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित

*बारामती : गावकरी Today News Network ब्युरो चीफ रिपोर्टर रियाज पठाण. गुरूवार दि.११/०५/२०२३ रोजी कूरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मेडिकल ऑफिसर डॉ.माळी सर यांच्या उपस्थित बुधराणी हॉस्पिटल पुणे यांचे मोफत कॉम्पुटर मशीन द्वारे नेत्र तपासणी शिबिर पार पडले.यामध्ये एकूण ११३व्यक्तींची मोफत तपासणी करण्यात आली व १७ व्यक्तीचे मोतीबिंदू चे मोफत ऑपरेशन करण्यात येणारं आहे. व राहिलेल्या […]

Continue Reading

जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सातपाटी गावात मोफत उपक्रम

जव्हार-जितेंद्र मोरघा संपूर्ण कोकणात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेती, व आदी सामाजिक क्षेत्रात निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणीक व सामाजिक संस्थेचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू असून स्वतःच्या उत्पन्नातील ८०% रक्कम जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून खर्च करून ८ ठिकाणी मोफत सी बी एस ई शाळा, १३० खाटांचे सुसज्ज मोफत रुग्णालय, १० रुग्णवाहिका, प्रत्येक वर्षी २५ लाख वह्या […]

Continue Reading

शिक्षक भरती होईपर्यंत जिल्ह्यातील शिक्षक सोडू देणार नाही-सभापती संदेश ढोणे

जव्हार-जितेंद्र मोरघा प्राथमिक शिक्षक उपलब्ध होत नाहीत तो पर्यंत एकही शिक्षकाची आंतरजिल्हा बदली करू देणार नाही असा इशारा बांधकाम व आरोग्य समिती सभापती तथा जिल्हाध्यक्ष जिजाऊ संघटना,पालघर संदेश ढोणे यांनी दिला आहे.सदर विषयासंदर्भात सभापती ढोणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री, राज्यपाल, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्रव्यवहार केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या संदर्भात भेट घेऊन […]

Continue Reading

पथनाट्यातून दिला पाणी बचतीचा संदेश

गावंकरी Today News Network ब्युरो रिपोर्टर रियाज पठाण बारामती.पुणे : पिंपळे गुरव : दिलासा संस्था, मानवी हक्क आणि संरक्षण जागृती या सामाजिक संस्थांच्या वतीने उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर प्रकाश टाकणारे  “पानी रे पानी तेरा रंग कैसा” हे पथनाट्य सादर करून पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात जनतेचे  प्रबोधन केले.दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क […]

Continue Reading