सतत दुसऱ्या वर्षी हिंदुस्तानी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘हर घर तिरंगा ’ हा उपक्रम भाजपा महानगर नांदेड वतीने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर

भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले होते.त्यानुसार नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, लायन्स प्रांतपाल ला. सुनील देसरडा, लायन्स ग्लोबल सर्विस टीम समन्वयक योगेश जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात घरोघरी जाऊन तिरंगे झेंडे वितरित करण्यात येणार […]

Continue Reading

कर्मवीर पतसंस्था गुणवडी प्रवीण प्लाझा सिनेमा रोड येथे कार्यालयाचे उद्घघाटन

बारामती : (गावंकरी Today News नेटवर्क ब्यूरो रिपोर्टर रियाज पठाण.) बारामती येथे कर्मवीर पतसंस्था गुणवडी या कार्यालयाचे भव्य असे नूतनीकरण करून,या कार्यालयाचे उद्घघाटन जेष्ठ संचालक मा.भारत बापू गावडे व मधुकर होले यांच्या शुभ हस्ते दिनांक- २६/०६/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. याप्रसंगी पतसंस्था संचालक धनंजय अण्णा वाबळे,उपाध्यक्ष निलेश बोरावके,कल्याण पाटील,छगन आटोळे,व शंकर पतसंस्था व्यवस्थापक […]

Continue Reading

जंक्शन येथे अध्यात्मिक संत सेवा भावी ट्रस्ट च्या वतीने आषाढी एकादशी व ईद निमित्त प्रसादाचे आयोजन

बारामती :(गावंकरी Today News नेटवर्क ब्युरो रिपोर्टर रियाज पठाण.) इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील अध्यात्मिक संत सेवा भावी ट्रस्ट च्या वतीने आषाढी एकादशी व ईद निमित्ताने प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी महाभिषेकाने या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.त्यावेळी हिंदू व मुस्लिम मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये हिंदू व मुस्लिम बांधवांमधील एकात्मतेची भावना असल्याचा संदेश दिला .अभिषेक, […]

Continue Reading

उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये योगसाधना करावी-उपसभापती ,प्रदीप वाघ

जव्हार-जितेंद्र मोरघा जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने भारत देशामध्ये विविध राज्यांमध्ये जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तालुक्यामध्ये त्यापैकी मोखाडा तालुक्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मोखाडा पंचायत समिती उपसभापती तसेच शिवसेना विक्रमगड विधानसभा संघटक प्रदीप वाघ यांनी आपले आरोग्य आणि सुदृढ निरोगी राहण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक माणसाने सकाळी उठल्याबरोबर योगासना केले पाहिजे. […]

Continue Reading

आश्रमशाळा दुरुस्ती मध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी अन्यथा आंदोलन करु बविआ

जव्हार-जितेंद्र मोरघा जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील जव्हार प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह मॅडम यांची भेट घेऊन जव्हार प्रकल्प कार्यालय मधे बांधकाम विभागात आश्रम शाळा दुरुस्तीची कामे वाटपात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला आहे त्याची चौकशी करण्यात यावी व जव्हार प्रकल्पातील ठक्कर बाप्पा योजनेची कामे वाटपात भारतीय जनता पक्षाच्या ग्रामपंचायत ला दिलेला स्थान व शाळा दुरुस्तीची […]

Continue Reading

जननायक बिरसा मुंडा यांचा उलगुलान चा नारा प्रेरणादायी- प्रदीप वाघ

जव्हार :(जितेंद्र मोरघा )जननायक बिरसा मुंडा यांच्या शहिद दिना निमित्त आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती च्या वतिने खोडाळा येथे भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की आदिवासी माणूस हा कायम संघर्ष करत असुन न्याय,हक्का साठी लढा देत आहे,हा लढा देण्यासाठी जननायक बिरसा मुंडा यांच्या उलगुलान चा नारा प्रेरणादायी ठरेल, […]

Continue Reading

नविन घराच्या गृहप्रवेश कार्यक्रम निमित्त वृक्षारोपण

जव्हार:(जितेंद्र मोरघा) शिरसगाव येथील ग्रामस्थ कृष्णा पांडुरंग जाधव यांच्या नवीन घराच्या गृहप्रवेश कार्यक्रमाच्या निमित्ताने निसर्ग पुजन, महापुरषांच्या प्रतिमेचे पूजन तसेच आदिवासी देवतांचे पूजन करण्यात आले, यावेळी प्रदीप वाघ उपसभापती यांच्या हस्ते वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बोलताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की आदिवासी माणूस हा निसर्ग पुजक आहे आणि आज वटपौर्णिमा आहे म्हणून कृष्णा […]

Continue Reading

विनवळ गावचे मधुकर दिघा यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम सोहळा संपन्न

जव्हार:(जितेंद्र मोरघा) जव्हार तालुक्यातील विनवळ ग्रामिण भागातील मधुकर दिघा यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम सोहळा विनवळ (गावठण) येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे माजी पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले आणि जामसर ग्रामदान मंडळ अध्यक्ष विठ्ठल थेतले यांनी शाल पुष्प गुच्छ देवुन त्यांचे स्वागत केले.मधुकर दिघा हे शासकिय पशुवैद्यकीय सेवेत १९८६ या साली त्यांची सेवेत रुजु झाले, मधुकर […]

Continue Reading

मोखाडा थेथे ऋणानुबंध सोहळा कार्यक्रम संपन्न,उपसभापती प्रदिप वाघ यांचे प्रतिपादन,मोखाडयात निवृत्त झालेल्या बांधवांच्या सन्मानासाठी सोहळा

जव्हार प्रतिनिधी -जितेंद्र मोरघा समाजासाठी आपल्या आयुष्यांची अनेक वर्ष वेचणारी असंख्य मंडळी असतात नौकरीच्या निमित्ताने का होईना अखंडित सेवा देवून एक दिवस निवृत्त होतात मात्र या निवृत्तसेवकांचा सन्मान होताना दिसत नाही तसेच याभागातील अनेक तरुण तरुणी गरीबी घरचे अठराविश्व द्रारीद्य अशा परीस्थिती झुंज देवून पोलिस अग्नीशमक दल सैनिक होतात यांच्या कष्टाचे चीज व्हावे त्यातून बाकी […]

Continue Reading

जव्हार मध्ये जनजागृती शिबीराचे आयोजन

जव्हार-जितेंद्र मोरघा बाळासाहेब पाटील (आय पी एस )पोलीस अधिक्षक पालघर यांच्या संकल्पनेतील जनसंवाद अभियान अंतर्गत महिलांना बालविवाह प्रतिबंध कायदा विषयी जनजागृती करण्यासाठी २७ मे २०२३ शनिवारी रोजी सकाळी ११.३० वाजता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जव्हार येथील सभागृहात सामाजिक बांधिलकी जपत बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह केल्याने महिलांवर होणारे दुष्परिणाम याविषयी जनजागृती मार्गदर्शन शिबिराचे आयोजन हे […]

Continue Reading