पांढरा कोड रोग (Vitiligo) : लक्षण, कारणे व उपचार

आरोग्य विषयक माहिती.—————————————- पांढरा कोड रोग (Vitiligo) : लक्षण, कारणे व उपचार पांढरा कोड रोग, म्हणजेच vitiligo मध्ये त्वचेचा रंग जातो, ज्यामुळे, त्वचेवर पांढरे डाग दिसतात किंवा त्वचा पूर्णपणे पांढरी होते. ज्या पेशी त्वचेला रंग असण्यास कारणीभूत असतात, त्या गेल्यामुळे किंवा त्यांचे कार्य थांबल्यामुळे, पांढरा कोड रोग उद्भवतो. ह्या रोगांमध्ये, त्वचेवरील पांढरे डाग आकाराने मोठे […]

Continue Reading

भिवंडीत सप्टेंबरच्या बिलापासून महावितरणतर्फे अतिरिक्त इंधन शुल्क

भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) महावितरणने महाराष्ट्रातील महावितरणच्या ग्राहकांसाठी सप्टेंबर २०२३ च्या बिलिंग महिन्यापासून इंधन समायोजन शुल्क (एफएसी) आकारण्याबाबत ३० सप्टेंबर २०२३ रोजी परिपत्रक जाहीर केले आहे.त्यानुषंगाने सध्याच्या प्रति युनिट दराव्यतिरिक्त, ग्राहकांना त्यांच्या बिलांमध्ये एफएसी शुल्क अतिरिक्तपणे लागू केले जाईल.अशी माहिती टोरेंट पावरचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदानिया यांनी दिली आहे.यामध्ये निवासी श्रेणीतील ग्राहकांसाठी […]

Continue Reading

मित्राकडे बदनामी केल्याच्या आरोपावरून दोघांची मित्राला लोखंडी सळईने मारहाण

भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) चार मित्रांपैकी एकाच्या विरोधात उलटसुलट बतावणी केल्याचा आरोप करीत दोघांनी आपसात संगनमत करून रागातून मित्रालाच शिवीगाळ करीत लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे.याप्रकरणी दोघांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रेम म्हात्रे व त्याचा मित्र विघ्नेश कैलास पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची […]

Continue Reading

महापालिकेच्या जलवाहिनीला अनधिकृतपणे नळजोडणी करणाऱ्यावर गुन्हा

भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) भिवंडी शहर महापालिकेच्या अधिकृत जलवाहिनीला अनधिकृतपणे नळजोडणी करून महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हाशीम अब्दुल वफा खान असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शहरातील शांतीनगर परिसरातील उमर कॉम्प्लेक्समध्ये २७ सप्टेंबर रोजी हाशीम खान ह्याने भिवंडी महापालिकेच्या अधिकृत […]

Continue Reading

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील त्रिकुटाला भिवंडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) समुद्रातील जलतरण मत्स्य प्रजातीतील कोट्यवधी रुपयांचे आर्थिक साधन म्हणून मिळणाऱ्या व्हेल माश्याच्या उलटीची विक्री करण्याच्या हेतूने तस्करी करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील त्रिकूटाला नारपोली पोलिसांनी भिवंडीत सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली आहे.उमेश रमेश राठोड (२३ रा.वसई पश्चिम),पवनकुमार महाविर भार्गव (३४,रा.विरार पूर्व),स्वप्निल उत्तम पोवार (२४ रा.वसई) अशी अटक करण्यात आलेल्या […]

Continue Reading

भिवंडीत भाजपाच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) भाजपा सोशल मीडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रतिमेला रावणाचे शिर लावून त्यांचा फोटो नुकताच सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आला होता.दरम्यान या भाजप सरकारच्या कृत्याच्या निषेधार्थ भिवंडी महापालिका मुख्यालयासमोर युवक काँग्रेसच्या वतीने संताप व्यक्त करण्यात येवून राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सायंकाळी भाजपाच्या विरोधात जोरदार […]

Continue Reading

वनविभाग पडघा – किरवलीतर्फे वन्यजीव सप्ताहानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) संपूर्ण देशभरात सर्वत्रच १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहाचे आयोजन केले जात आहे.दरम्यान या सप्ताहाचे औचित्य साधून ठाणे वनविभागाच्या अखत्यारीत वनपरिक्षेत्र पडघा आणि वन परिमंडळ किरवली यांच्या संयुक्त विद्यमाने पडघा परिसरातील खंबाळा येथील विभागीय माध्यमिक शाळेत ४ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना वन्यजीवांबद्दल माहिती व्हावी,यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]

Continue Reading

भिवंडीत व्यवसायिकाला १५१ कोटींचा गंडा ; चौघांवर गुन्हा

भिवंडी दि.४ ( गांवकरी TODAY NEWS ) व्यवसायिकाचा विश्वास संपादन करून चार जणांनी आपसात संगनमत करीत त्याला १५१ कोटींचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना भिवंडीतून समोर आली आहे.याप्रकरणी गुन्हे शाखेने तपास करून चौघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दानसिंग शेरसिंग मावरी उर्फ धरमसिंग मावरी (४५ रा.माजीवडा, ठाणे) ,अमितसिंग खाती (३२ रा.टेमघर,भिवंडी),संजय पडेल रा.समता नगर,ठाणे) व […]

Continue Reading

देवा ग्रुप संघटनेचे ठाणे मनपा समोर 3 ऑक्टोबर रोजी उपोषण

भिवंडी तालुक्यातील सोनाळे-बापगाव रस्त्यावरील धुळखाडी येथील अरुंद पूल व खराब रस्त्याबाबत देवा ग्रुप संघटनेचे रवींद्र पाटील यांनी मागील काही वर्षापासून संबंधित कार्यालय येथे पत्रव्यवहार केला आहे. पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसून अरुंद पूल व खराब रस्ता विरोधात ते उपोषणाला बसत आहेत पिसे-टेमघर येथून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बापगाव ते सोनाळे सर्व्हिस रस्त्यावरील धुळखाडी नाल्यावरून […]

Continue Reading

उच्च शिक्षण हिच कर्मवीरांना दरांजली-प्रदिप वाघ

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दार उघडुन देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मुळे मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागातील आडोशी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यी शिक्षण घेत असुन,गोर गरीब विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन कर्मवीरांना आदरांजली अर्पण करावी अशी अपेक्षा प्रदीप वाघ यांनी आडोशी आश्रमशाळा येथे कर्मवीर जंयती कार्यक्रमाच्या निमित्ताने केली ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी आडोशी गावातुन कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा […]

Continue Reading