दारूडया बापाची लेकासह मंडळातील मित्राला मारहाण
भिवंडी दि.२० ( गांवकरी TODAY NEWS ) घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर जागरणाकरिता बसलेल्या मंडळातील मित्राला दारूडया मित्रासह त्याच्या मोठ्या मुलाने शिवीगाळ करीत लाकडी दांडक्यासह बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.या मारहाणीचा दारूडया मित्रासह लेकाच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तंबी संमुग्गम केव्वडर व त्याचा मोठा मुलगा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी […]
Continue Reading