बनावट कागदपत्रांद्वारे विकासकाची फसवणूक ; महिलेसह साथीदारांवर गुन्हा दाखल

भिवंडी एका महिलेने बांधकाम विकासकाने विकसीत केलेल्या २ इमारतींपैकी एका इमारतीचे क्रमांक व विकासकाने विक्री केलेल्या सदनिका अन्य साथीदारांच्या मदतीने बनावट कागद पत्रांद्वारे स्वतःच्या नावावर करून विकासकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी महिलेसह तिच्या अन्य साथीदारांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शहरातील मौजे नागाव -२ येथील सर्व्हे नं.७७/५ भूखंड ४,५,६ […]

Continue Reading

भिवंडीत होणार प्लास्टिक बंदी..
755 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त, 20,000 हजार रूपे दंड

भिवंडी पालिकेची धडक कारवाई 755 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त, 20,000 हजार रूपे दंड.. पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी शहरातील स्वच्छता मोहीम वर विशेष लक्ष केंद्रित केलेले असुन .स्वच्छता मोहीम, शहर सफाईचा एक भाग म्हणून सिंगल युज प्लास्टिक नियंत्रण शहरात कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचा एक भाग म्हणूनपालिकेच्या वतीने प्रभाग समिती क्र 5 मधील महावीर […]

Continue Reading

ओव्हरटेकच्या वादातून रक्तरंजित राडा ६ जणांना अटक….

ओव्हरटेक करण्यावरून वाद होऊन १८ जणांनी आपसात संगनमताने चौघांना बेदम मारहाण करून रक्तरंजित केल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे.याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे.जॉय सुमित पाटील,कामेश पाटील,उज्ज्वल,वैभव भोकरे,रुपेश म्हात्रे,निलेश भोकरे,सन्नी पाटील,सुनील पाटील,विराज पाटील,बंटी पाटील,देवेंद्र म्हात्रे,अजय पाटील,रुपेश भोकरे,स्वप्नील पाटील,राहुल पाटील व त्यांचे अन्य ३ […]

Continue Reading

भिवंडी शहरात ते आत्तापर्यंत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या निलेश सांबरे यांच्या माध्यमातून झालेली जनहिताची कामे

*……* 1) मोफत नेत्र तपासणी शिबिर- जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून भिवंडी शहरातील विविध भागांमध्ये *152* मोतिबिंदू शिबिराच्या माध्यमातून *76000* रुग्णांची तपासणी करून *7830* रुग्णांना चष्मे व *4305* मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. 2) *मोफत जनरल कॅम्प-*जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून भिवंडी शहरातील विविध भागांमध्ये *60* जनरल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 30 हजार रुग्णांची तपासणी करून *13394* रुग्णांना मोफत […]

Continue Reading

खारबाव जीपी पारसिक बँकेच्या अडीच तासांच्या लंच ब्रेकने खातेदार हैराण

भिवंडी: तालुक्यातील खारबाव येथील जी पी पारसिक सहकारी बँकेत तब्बल अडीच तासांच्या लंच ब्रेक ने खातेदार हैराण झाले आहेत. या बँकेत परिसरातील अनेक शेतकरी,मजूर व गरीब मध्यमवर्गीय नागरिकांची खाते असून बँकेच्या दुपारच्या अडीच तासांच्या लंच ब्रेक ने खातेदार हैराण झाले आहेत.खारबाव परिसरातील आदिवासीबहुल खातेदारांसह मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचे खाते या बँकेत आहेत जी पी पारसिक बँकेची खारबाव […]

Continue Reading

गौण खनिजाची चोरी करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल,महसूल विभागाची कारवाई ; ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अनधिकृतपणे दगडाचे उत्खनन करून गौण खनिजाची चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चार गावातील तिघांवर महसूल विभागाने कारवाई करीत ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कालवार, कारीवली,नारपोली,राहनाळ या चार गावच्या हद्दीत गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश तहसीलदार अधिक पाटील यांनी दिले होते.त्यानुषंगाने खारबाव मंडळ अधिकारी सुधाकर गोपाळ कामडी,तलाठी सझा […]

Continue Reading

टोरेंटद्वारे विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेसाठी जागरूकता सत्र

गांवकरी TODAY NEWS टोरेंट पॉवरने ११ डिसेंबर रोजी पडघा परिसरातील कुरुंद गावातील आदर्श विद्यालय मराठी शाळेत “विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संवर्धन” या विषयावर जनजागृती सत्र आयोजित केले होते. या जनजागृती सत्रात शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांसह सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते. या सत्रासाठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये खूप उत्साह होता.दरम्यान या सत्रात अनेक विद्युत सुरक्षा उपदेश […]

Continue Reading

खानीवली येथील विविध विकास कामांचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते भुमीपुजन

भिवंडी तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या खानीवली येथील मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते उत्साहात भुमीपुजन करण्यात आले.भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम‌ मोरे यांच्या प्रयत्नांनी व सततच्या पाठपुराव्यामुळे खानिवली ते वारलीपाडा, खानिवली ते खैरपाडा ,खानीवली ते अंब्यांचा पाडा येथे नवीन रस्ता तयार करणे तसेच खानीवली गांव अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसवणे ही विकासकामे […]

Continue Reading

भगवतकथा ऐकण्यासाठी गेलेल्या तीन मैत्रिणींच्या सोन्याच्या चैनची चोरी

भिवंडी भगवतकथा ऐकण्यासाठी गेलेल्या तीन मैत्रिणींच्या सोन्याच्या चैन हातचलाखीने चोरून अज्ञात चोरटा पसार झाल्याची घटना भिवंडीतून उघडकीस आली आहे.याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शोभदेवी श्यामलाल गुप्ता ही मानसरोवर परिसरात राहत असून ती तिच्या दोन मैत्रिणींसोबत ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास मानसरोवर पोलीस चौकीच्या बाजूला भगवत […]

Continue Reading

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात महागाईच्या भडक्याने ग्रामीणच्या दिवाळीतील ‘इर पिर जावो’…’बळीचा राज्य येवो’ अस्तंगतेच्या दिशेने ;शेतीप्रधान देशाला वाचवण्यासाठी वृद्धांची शासनाला आर्तहाक

भिवंडी दि.14 ( गांवकरी TODAY NEWS ) दीपोत्सवातील बलिप्रतिपदेच्या दिवशी ‘इर पिर जावो’…’बळीचा राज्य येवो’ अशा आवाजाने ‘बळी राजाला’ झोपेतून जागे करून बैलांची पूजा करीत गावभर फिरून दवंडी पिटणारा कोतवाल वाढत्या महागाईच्या भडक्याने अस्तंगतेची शेवटची औट घटिका मोजत असल्याचे भयाण वास्तव मुख्यमंत्र्यांच्या ठाणे – पालघर जिल्ह्यातील ग्रामीणमधून पहावयास मिळत आहे.तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला […]

Continue Reading