मौज मजेसाठी घरफोडी करणाऱ्या त्रिकुटाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश  ; ४ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त

भिवंडी गांवकरी TODAY NEWS मौज मजेकरिता घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्या त्रिकुटाला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.तर त्यांच्या दोन फरार साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत.आसीफ सत्तार शेख (२५ रा. भिवंडी),सुफिया अमान खान (२१),तस्लीम अमान खान (२९ दोघे रा.मानपाडा,कल्याण) अशी अटक केलेल्या त्रिकुटाची नावे आहेत.त्यांच्याकडून घरफोडीच्या २ गुन्ह्यांच्या उकळीत एकूण ४ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल […]

Continue Reading

बोध कथा,साधूची झोपडी

कथा डॉ सौ विद्या श्रीकांत कुलदीपक फार जुनी गोष्ट आहे एका गावात दोन साधू राहत होते, ते दिवसभर भिक्षा मागायचे आणि मंदिरात पूजा करायचे. एके दिवशी गावात वादळ आले आणि जोरदार पाऊस सुरू झाला; दोन्ही साधू गावाच्या सीमेवर एका झोपडीत राहत होते. संध्याकाळी दोघेही परत आले तेव्हा त्यांना दिसले की वादळामुळे त्यांची अर्धी झोपडी उद्ध्वस्त […]

Continue Reading

राजकीय पक्षांनी आवश्यक परवानगी न घेता प्रचार केल्यास कारवाई होणार – भिवंडी निवडणूक निर्णय अधिकारी

गांवकरी TODAY NEWS भिवंडी लोकसभा मतदारसंघात  निवडणुकीची प्रचार रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी निर्देशानुसार योग्य पध्दतीने  त्या परवानगी न घेतल्यास त्यांच्या विरोधात नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा 23 भिवंडी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिला आहे.भिवंडी लोकसभा निवडणूक संदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या स्थायी […]

Continue Reading

वंचित बहुजन आघाडीकडून निलेश सांबरे यांना जाहीर पाठींबा

प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर भिवंडीत घेणार सभा कल्याण :  निलेश सांबरे यांनी आपण भिवंडी लोकसभा निवडणुक २०२४ लढणार असल्याचे २७ जानेवारी रोजी आपल्या जिजाऊ संघटनेच्या निर्धार मेळाव्यात जाहीर केले होते . यावेळी आपल्या संघटनेची विचारधारा  पटणा-या एखाद्या पक्ष्याने जर आपल्याला तिकीट दिले तर आपण त्यांच्यासोबत राहू अन्यथा तिकीट मिळो अथवा ना मिळो आपण ही निवडणूक […]

Continue Reading

भिवंडीत पगार थकलेल्या कामगाराचा मालकावर चाकू हल्ला

भिवंडी: पगार थकलेल्या कामगाराने मालकाकडे थकीत पगाराची मागणी केली असता मालकाने दहा दिवसानंतर थकीत पगार देण्याचे आश्वासन दिल्यानंतर दोघांमध्ये झालेल्या बाचाबाची व वादातून कामगाराने मालकावर चाकू हल्ला केल्याची खळबळ जनक घटना बुधवारी पूर्णा गावातील अरिहंत कंपाउंड येथे घडली आहे.           राकेश रामनरेश सिंग वय ४५ वर्ष रा. वालीव पालघर असे चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या कंपनी मालकाचे नाव […]

Continue Reading

भिवंडीत बाहेरील जड अवजड वाहनांना २४ तास बंदी
गुडीपाडव्यापासून अधिसूचना लागू

भिवंडी शहरातुन वाडा, नाशिक,मुंबई,अंजूरफाटा कडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना भिवंडी शहरात प्रवेश करण्यास २४ तास बंदी करण्यात आली असून गुजरातला जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांनी वाडा मार्गे जाण्यासाठी वंजारपट्टी नाका उड्‌डाणपूलावरून जाण्यासाठी अधिसूचना ठाणे शहर वाहतूक विभागामार्फत काढण्यात आली आहे. त्यामुळे शहराबाहेरील जडवाहनांमुळे शहरात  होणारे अपघात नियंत्रित होणार आहेत. काल गुढीपाडव्यापासून हि […]

Continue Reading

टोरंट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष स्व.यू.एन.मेहता यांचा जन्म महोत्सव सोहळा संपन्न

भिवंडी: देशातील विविध राज्य व शहरात टोरंट वीज पुरवठा करणारी कंपनी तर औषध व्यवसाय आणि अन्य उद्योग क्षेत्रात अग्रेसर कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टोरंट ग्रुपचे संस्थापक स्व. यू.एन.मेहता यांचा जन्मशताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात अभिवादन नमन करून  त्यांच्या आठवणींना उजाळा देत साजरा करण्यात आल्याची माहिती भिवंडी टोरंट पावर कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांनी दिली.टोरंट ग्रुपचेवतीने […]

Continue Reading

टोरेंट पॉवर लिमिटेड राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह २०२४ निमित्त विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संवर्धन सत्राचे आयोजन केले

टोरेंट पॉवर लिमिटेडने “विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संवर्धन” या विषयावर प्रभावी जागरूकता सत्र आयोजित करून राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह २०२४ मध्ये सक्रिय सहभाग घेतला. हा कार्यक्रम भिवंडीतील स्वामी विवेकानंद इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये ६ मार्च रोजी झाला. या सत्राचा उद्देश विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सदस्यांना विद्युत सुरक्षेच्या गंभीर महत्त्वाबद्दल शिक्षित करणे आणि अपघात टाळण्यासाठी त्यांना […]

Continue Reading

जीवनाचा पासवर्ड

*बोध कथा*************************  **————————————-   *कथा* माझ्या ऑफिसच्या दिवसाची ही एक सामान्य सुरुवात होती, जेव्हा मी माझ्या ऑफिसच्या संगणकासमोर बसलो होतो. “तुमचा पासवर्ड कालबाह्य झाला आहे,” माझ्या संगणकाच्या स्क्रीनवर या सूचनांसह एक संदेश प्राप्त झाला. आमच्या कंपनीत दर महिन्याला संगणकाचा पासवर्ड बदलावा लागतो. माझ्या अलीकडील ब्रेकअपनंतर मी खूप उदास होतो. त्याने माझ्याशी काय केले यावर माझा […]

Continue Reading

शासन आपल्या दारी,कर्मचारी त्यांच्या घरी भिवंडी मनपाच्या ४० कर्मचाऱ्यांना नोटीस पालिका वर्तुळात खळबळ

भिवंडी (प्रतिनिधी): भिवंडी महानगर पालिकेच्या बेशिस्त कारभाराची अनेक उदाहरणे समोर येत असताना शासन निर्देशानुसार महानगरपालिकेने शहरात राबविलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ४० कर्मचारी  राहिल्याचे  अनुपस्थित राहिल्याचे आयुक्त प्रशासनाला निदर्शनास येताच या कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी नोटीस बजावल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.मात्र आमचे काही होणार नाही या गुरमीत काही कर्मचारी असल्यामुळे आयुक्त […]

Continue Reading