भिवंडीचा प्रवास गोदामनगरीतून विकसित शहराच्या दिशेने!

भूमी वर्ल्ड’च्या पुढाकाराने बीकेसीच्या धर्तीवर कॉर्पोरेट कार्यालये भिवंडी,आशियातील सर्वात मोठी गोदामनगरी असलेल्या भिवंडी शहर व तालुक्याचा प्रवास आता गोदामनगरीतून विकसित शहराच्या दिशेने सुरू झाला आहे. मुंबईतील बीकेसी’च्या धर्तीवर रांजणोली येथे कॉर्पोरेट कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. भिवंडी शहरातील हा सर्वात मोठा कमर्शियल टॉवर असेल, अशी माहितीभूमी वर्ल्ड’चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.ठाणे-भिवंडी […]

Continue Reading

भिवंडी पूर्व विधानसभेत भाजपाने बनविले 6564 आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने विधानसभा मतदारसंघात जोमाने जनसंपर्कासाठी कामाला लागलेले आहेत.भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपा निवडणूक प्रमुख संतोष शेट्टी यांनी यासाठी एक वर्षांपूर्वी वॉर रूम सुरू केले असून त्या माध्यमातून हजारो मतदारांशी दैनंदिन संपर्क साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा […]

Continue Reading

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनायोजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारीजिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावेदलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत                   मुंबई, दि. 3 : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास, प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी […]

Continue Reading

विधानपरिषदेसाठी भिवंडीतून आस्मा चिखलेकर यांना उमेदवारी देण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू

अल्पसंख्यांक महिलांना प्रतिनिधत्व देण्याची मागणी भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांना डावलून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आला त्यामुळे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते.भिवंडी सह ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद मजबूत असताना आता इतर पक्षाचे वर्चस्व वाढत आहे.त्यामुळे भिवंडी लोकसभा परिक्षेत्र व कोकण विभागात काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी […]

Continue Reading

लोकसभेत दिलेल्या आश्वासनांची निलेश सांबरे यांच्याकडुन पुर्तता

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम *”वाढदिवस फक्त निमीत्त…उद्देश मात्र सामाजिक दायित्व…” या संकल्पनेखाली कल्याण तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम* *भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ संस्थेचा स्तुत्य उपक्रम* जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने निलेश सांबरे यांच्या भगिनी तसेच भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण तालुक्यातील २३ ठिकाणी सामाजिक […]

Continue Reading

भिवंडीत बकरी ईद सणाच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेची २ लाख ७५ हजारांची स्लॉटर फी वसुली

भिवंडी शहरात १७ जून रोजी मुस्लिम धर्मीयांनी बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा केला.दरम्यान बकरी ईद सणाच्या पहिल्या दिवशी महापालिका प्रशासनाने ५ हजार १४८ जनावरांच्या कुर्बानीतून १० लाख २९ हजार २०० रुपये स्लॉटर फी वसूली केली आहे.तर मंगळवारी मनपा प्रशासनाने जनावरांच्या कुर्बानीतून २ लाख ७५ हजार रुपयांची स्लॉटर फी वसूली केली आहे.तर मंगळवारी एकूण १३८६ […]

Continue Reading

अनधिकृत नळ कनेक्शन बाबत माहिती देण्याचे आवाहन…पालिका आयुक्त अजय वैद्य

भिवंडी: भिवंडी शहरात बऱ्याच ठिकाणी काही व्यापारी लोकांनी, नागरिकांनी  अनधिकृत नळ जोडण्या करून घेतलेल्या आहेत. या अनधिकृत नळ जोडण्यांमुळे शहरातील पाण्याचे नियोजन बिघडले आहे. त्यामुळे भिवंडी शहरात अनेक भागात पाणी येत नाही, काही ठिकाणी कमी दाबाने पाणपुरवठा  होणे, तर काही भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. याबाबत महानगरपालिका येथे वारंवार तक्रारी येत आहेत, ही बाब विचारात […]

Continue Reading

अनाधिकृत नळ कनेक्शनवर 
भिवंडी पालिकेची धडक कारवाई,

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील गटार व मोठ्या नाल्यातून शेकडो अनाधिकृतपणे नळ कनेक्शन पाईपलाईन व्दारे कार्यरत आहेत.याबाबत पालिका प्रशासनाकडे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र राजकीय आश्रय असल्याने या अनाधिकृत नळ कनेक्शन पाईप लाईनवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे.असे असतानाच शहरातील नारपोली परिसरातील गटार व मोठ्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत नळ कनेक्शन पाईपलाईन असल्याचे महापालिका […]

Continue Reading

ग्राहकांसाठी टोरेंट पॉवरतर्फे संवाद कॅम्पचे आयोजन….

भिवंडी वीज वितरण करणाऱ्या टोरेंट पॉवर लिमिटेड कंपनीने गुरुवारी २३ मे रोजी ग्राहकांसाठी शहरातील आम पाड्यातील अर्श ग्राहक सेवा केंद्र येथे संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या संवाद कार्यक्रमात ३०० हून अधिक ग्राहक सहभागी झाले होते.या कार्यक्रमात टोरेंट अधिकार्‍यांनी ग्राहकांच्या समस्ये निराकरणासह एप्रिल महिन्यापासून लागू नवीन वीज दर, पीडी ग्राहकांच्या महावितरणच्या थकबाकीसाठी विशेष व्याज माफी योजना […]

Continue Reading

भिवंडीत सिंगर बारवर पोलिसांचा छापा,१४ जणांवर गुन्हा दाखल   

तालुक्यातील कल्याण – भिवंडी वाहिनीवरील पिंपळघर परिसरातील सिंगर ऑर्केस्टा बार अँड रेस्टॉरंटच्या नावाखाली ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपड्यांवर काही बारबाला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करत असतानाच कोनगाव पोलिसांनी छापा टाकून बार मॅनेजर, कॅशियर,३ पुरुष वेटरसह २ महिला वेटर आणि ७ ग्राहकांवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.मॅनेजर मंज्जुनाथ लक्ष्मैयां नाईक,कॅशियर प्रदिप कैलाश […]

Continue Reading