गणेश भक्तांनी गणेश मुर्ती विसर्जनाकरीता कृत्रिम तालावांचा वापर करावा,महापालिका आयुक्तांचे गणेश भक्तांना आवाहन
भिवंडी दि.४( गावकरीTODAY NEWS ) राज्य शासनाने सण उत्सव साजरे करताना पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुषंगाने आगामी गणेशोत्सवात गणेश भक्तांनी पर्यावरण पुरक देखावे, पर्यावरण पुरक मूर्तींचा वापर करावा तसेच मुर्ती विसर्जन करण्याकरीता कृत्रिम तलावांचा वापर करावा.असे आवाहन महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी शहरातील गणेश भक्तांना केले आहे.नैसर्गिक तलावात, नदीच्या पाण्यात गणेश […]
Continue Reading