विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न..

विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात मदत होण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी भिवंडी तालुक्यातील शारदा क्लासेस पडघा व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आर. के. पालवी पडघा पावली शाळा येथे विज्ञान व सामाजिक विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी पडघा परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून आठवी,नववी, दहावीचे विद्यार्थी प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.प्रश्नमंजुषा स्पर्धेचे परीक्षण माजी […]

Continue Reading

राष्ट्रवीर महाराज सुहेलदेव राजभर यांच्या १०१४ व्या जयंतीनिमित्त भिवंडीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन

भिवंडी राष्ट्रवीर महाराजा सुहेलदेव राजभर यांच्या 1014 वी जयंती निमित्त एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात भिवंडी शहरा सह संपूर्ण महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातून हजारो लोक उपस्थित होते. या कार्यक्रम का आयोजन भिवंडी चे निर्मल वृंदावन गार्डन, भिवंडी, एस. बी. पाटील कंपाउंड, मानसरोवर सर्कल, या ठिकाणी कार्यक्रम आयोन करण्यात आले होते.. ज्या मध्ये […]

Continue Reading

कोयना क्षत्रिय मराठा समाज संघाचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

कबड्डीच्या थरार आणि जीवनगौरव गुणगौरव साजराअंबाडी दि.३०(प्रतिनिधी) भिवंडी तालुक्यातील महाळुंगे येथे कोयना क्षत्रिय मराठा समाज संघाचे वार्षिक स्नेहसंमेलन भव्य कबड्डी स्पर्धा, जीवनगौरव, गुणगौरव आणि महिलांचे हळदीकुंकू समारंभ भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या हस्ते उद्घाटन होऊन संपन्न झाले.यावेळी विनायक मोरे,विठ्ठल मोरे,सचिन मोरे,एच.बी.जंगम,बळीराम शिंदे,शिराज लालकाका, अनुराग शर्मा,प्रवीण दळवी आणि भूपेश घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.सदरच्या कार्यक्रमात […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकेच्या व हेमा फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने स्वच्छता स्पर्धांचे उद्घाटन

शहर स्वच्छतेसाठी प्रथम मनातील विचारांची स्वच्छता अत्यंत महत्वाची– उप-आयुक्त दिपक झिंजाड ..शहरातील स्वच्छतेच्या संदर्भात प्रशासन, नागरीक आणि समाजसेवी संस्था यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळेच आपले शहर आपला देश स्वच्छतेत सफल होणार आहे परंतु, स्वच्छतेबाबत आपण सर्वांनी सर्वप्रथम मनातील अच्छतेच्या विचारांची घाण साफ करणे अत्यंत महत्वाचे आहे. तरच शहर स्वच्छता व देशांमध्ये स्वच्छतेचे चित्र निर्माण होईल. असे मत […]

Continue Reading

अभय योजना कॅम्पमध्ये एका दिवसांत २४ लाख वसुल

. भिवंडी दिनांक ३०/१/२०२३. निजामपूर शहर महानगपालिकेच्या क्षेत्रातील नागरीकांना आपला थक्ति मालमत्ता कर गुलमरित्या भरण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी १०० टक्के व्याज माफ करण्यासाठी घोषित केलेल्या अभय योजनेंतर्गत प्रभाग समिती क्र.१ पोगांव मधील घर क्र.१२७/ जी या मालमत्तेवरील रु.२४,२६,०२५/- इतकी मालमत्ता कराची रक्कम प्रभाग अधिकारी सुदाम जाधव, कार्यालयीन अधिक्षक मकसुम शेख, कर निरिक्षक […]

Continue Reading

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा संपन्न!

इंजिनीयर झालेल्या शेतकरी मुलाकडून देशातील शेतकऱ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे- कपिल पाटील.. अनिल गजरे भिवंडी तालुक्यातील सर्व शेतकरी यांच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीच्या वतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन सोमवार दिनांक ३०/०१/२०२३ सोनाळे भिवंडी येथे केंद्रीय पंचायती राज्यमंत्री मा.ना.श्री.कपिल मोरेश्वर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साह संपन्न झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून बाळासाहेबांची शिवसेना भिवंडी ग्रामीणचे […]

Continue Reading

भिवंडीत मुलाचे अपहरण करणाऱ्यासह खरेदी करणाऱ्या दोन महिलांना अटक

भिवंडी शहरातील कामतघर येथून मुलाचे अपहरण करून त्या मुलास शहरातील नवजीवन कॉलोनी मध्ये विकणाऱ्या युवकासह दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील भाग्यनगर येथील गृहिणी सुंदरी रामगोपाल गौतम(२८) आपल्या घरात कपडे धुण्याचे काम करीत असताना त्यांचा मुलगा सिद्धांत(१ वर्षे ७ महिने)हा दरवाज्यासमोर खेळत होता. २६ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तो अचानकपणे घरासमोरून […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा,

देशामध्ये विविध ठिकाणी साजरा केल्या जाणा-या भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास महानगरपालिका उप-आयुक्त दिपक झिंजाड यांच्या उपस्थितीमध्ये मनपाच्या मुख्य प्रशासकिय इमारतीच्या आवारांत मानवंदना देण्यांत आली. त्यानंतर प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी म्हटले की, प्रजासत्ताक दिन म्हणजेच ज्या दिवशी आपला भारत […]

Continue Reading

२६ जानेवारी गणतंत्र दिवसानिमित्त गावकरी TODAY NEWS वेब पोर्टलसाठी मान्यवरांच्या शुभेच्छा..

अनिल गजरे यांच्या गावकरी टुडे वेब पोर्टलला शुभेच्छा..… मागील अनेक वर्षांपासून स्थानिक केबल व त्यानंतर youtube च्या माध्यमातून गावकरी टुडे या यूट्यूब चैनलच्या माध्यमातून अनिल गजरे पत्रकारिता करत आलेले आहेत.ग्रामीण भागात गावकरी टुडे या यूट्यूब चैनलच्या माध्यमातून त्यांनी अनेक समस्यांना वाचा देखील फोडली आहे.बदलत्या माध्यमांचे कल, वाचकांची आवड, त्याचबरोबर जगभर होणार ग्लोबलायझेशन याचा विचार करता […]

Continue Reading

लातूर वरून येऊन दुचाकी चोरणारास पोलिसांनी केली अटक

डोंबिवली – लातूर वरुन भिवंडी येथे आई वडिलांकडे दर पंधरा दिवसांनी तो यायचा. कल्याण डोंबिवली परिसरात स्टेशन बाहेर हॅण्डल लॉक न करता पार्क केलेल्या दुचाकी चोरुन तो लातूर, पुणे, सोलापूर येथे नेऊन विकायचा. डोंबिवली स्टेशन परिसरात लागलेल्या सीसीटिव्ही मध्ये मात्र तो कैद झाला आणि कल्याण गुन्हे शाखेने सीसीटिव्ही व गुप्त बातमीदार मार्फत मानपाडा परिसरातून अटक […]

Continue Reading