मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

भिवंडी:दि.७-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने भिवंडीत लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बुधवार व गुरुवार असे दोन दिवस विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.बुधवारी खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रम व काल्हेर येथील वृद्धाश्रमात भोजनदान तसेच अनगाव येथील अनाथाश्रमात भोजनदान करण्यात येणार आहे.त्यांनतर अनगाव,वाडा,वालशिंद,व म्हसा या चार ठिकाणी […]

Continue Reading

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) भिवंडी विविध पक्षाचे कार्यकर्तेचा पक्ष प्रवेश..

भिवंडी: शहर अल्पसंख्याक विभागाच्या संविधानात दिलेल्या . अधीकार हक्क. अन्याय. अत्याचार. भष्ट्राचार.यांना वाच्या फोडण्यासाठी.विविध पक्षाचे कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया ( सेक्युलर ) पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचितनीस एँड. किरण चन्ने . यांच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले… रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया सेक्युलर भिवंडी शहरातील विविध पदांवर कार्यकर्त नियुक्ती करण्यात आले असून भिवंडी […]

Continue Reading

खासदार राहुल गांधींवरील भिवंडीतील न्यायालयातील दाव्याची सुनावणीची पुढील तारीख ४ मार्च

भिवंडी :खासदार राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत वक्तव्य केले की, आरएसएसच्या कार्यकर्तांनी महात्मा गांधी यांची हत्या केली. यामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर शनिवारी भिवंडी जलदगती न्यायालयात सुनावणी होऊन या दाव्याची सुनावणीसाठी […]

Continue Reading

बंदुकीचा धाक दाखवून ३१ वर्षीय महिलेवर बलात्कार करणारा संस्थेचा अध्यक्ष गजाआड

भिवंडी :बंदुकीचा धाक दाखवून ३१ वर्षीय महिलेवर बलात्कार करणारा एका सामाजिक संस्थेच्या अध्यक्षाला कोनगाव पोलिसांनी धुळे शहरातून बेड्या ठोकल्या आहेत. कपिल वाल्मीक दामोदर (३८) असे अटक आरोपीचे नाव आहे.विशेष म्हणजे अटक आरोपी हा रिपाई आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या नेत्याचा मुलगा आहे. मात्र मुलाच्या वाईट वृत्ती आणि बदनामीकारक कारनाम्यामुळे वडिलांनी त्याला पूर्वीच घरातून काढल्याचे पोलीस […]

Continue Reading

ग्रुप ग्रामपंचायत सोनाळे विकास कामाचे उदघाटन तर वाचनालयचे भूमीपूजन..

भिवंडी तालुक्यातील विकास कामात अग्रेसर असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत सोनाळे यांच्या कडून दिनांक 04/02/2023 रोजी स्मशानभूमी. वालशिंदच्या सुशोभीकरण तर काँक्रिटीकरण रोडचे कामाचे उदघाटन सोहळा मा.श्री. रुपेश दादा म्हात्रेसाहेब (मा. आमदार)यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आले होते.. सदर उदघाटन सोहळ्यात स्मशानभूमीत लिहिले सुविचार मृत्यू कधीही कसाही होऊ शकतो म्हणून स्मशानभूमीला दरवाजे नसतात…हे सुविचारलक्षवेधी ठरले असुन माणुसकीचा धर्म हाच […]

Continue Reading

भिवंडीतील केमिकल ड्रमच्या स्फोटात
दोनजण ठार झाल्याने परिसरात चर्चेचा मोहोळ

भिवंडी शहरालगत असलेल्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील तळवळी नाका भागात घरत कंपाउंड मधील भंगाराच्या गोदामात केमिकलचा ड्रमचा झालेल्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला असून गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडले. अचानक झालेल्या या स्फोटाबाबत परिसरात चर्चेचे मोहोळ उठले असून पोलिसांनी देखील या घटनेची दाखल घेत तपास सुरु केला आहे. रमजान मोहम्मद जमील कुरेशी (४५) व मोहम्मद इस्राईल शेख […]

Continue Reading

ए टी एम. मध्ये पैसे काढण्यास गेले असता .. बोलण्यात गुंतून हात चालाकीने ए टी एम कार्ड बदलून फसवणूक करणारे त्रिकुटास अटक..

भिवंडीत फसवणूकीचे प्रमाण वाढते चोरी फसवणूक प्रकरणे आधारे भिवंडी गुन्हे शाखा अधिकारी व अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की किस्मत आली बकरात आले शेख दीपक बिपिन चहा विशाल पूर पद्धत त्या राहुल प्रधान हे एटीएम मध्ये पैसे काढण्यास गेलेल्या लोकांना बोलण्यात गुंतवून हात चालाकीने एटीएम कार्ड बदलून लोकांची फसवणूक करत असेल व लोकांचे एटीएम […]

Continue Reading

मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प  भाजपा चे जिल्हाध्यक्ष सन्तोष शेट्टी  यांची प्रतिक्रीया   

उत्पन्नावरील कर सवलतीची मर्यादा वाढवून देशातील कोट्यवधी कुटुंबाना आर्थिक स्थैर्याची ग्वाही दिल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासातील सर्वसामान्य जनतेचा सहभाग सुनिश्चित केला आहे, अशा शब्दांत भाजपा चे श्री. जिल्हाध्यक्ष सन्तोष शेट्टी  यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले. नवीन कर प्रणाली अंतर्गत सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही, त्यामुळे सर्वसामान्य […]

Continue Reading

शिवसेनेच्या वतीने भिवंडी मनपावर हल्लाबोल मोर्चा!

शहरप्रमुख प्रसाद पाटील यांनी अनेक मुद्द्यांवर आयुक्तांना धरले धारेवर! भिवंडी: शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक रुपात पहायला मिळाली असुन. पत्रव्यवहार करूनही अनेक विषयांवर मनपा आयुक्त कारवाई करत नाही म्हणून आज अचानक शिवसेनेने गनिमी काव्याने हल्लाबोल मोर्चा भिवंडी महानगरपालिका आयुक्त कार्यालय येथे नेला. तर या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे डॅशिंग शहरप्रमुख प्रसाद (भाई) पाटील यांनी केले. आणि खालील […]

Continue Reading

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

भिवंडी प्रतिनिधी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमात मदत होण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी भिवंडी तालुक्यातील शारदा क्लासेस पडघा व जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आर. के. पालवी पडघा पावली शाळा येथे विज्ञान व सामाजिक विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यावेळी पडघा परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून आठवी,नववी, दहावीचे विद्यार्थी प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.प्रश्नमंजुषा स्पर्धेचे […]

Continue Reading