उपविधीचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही!

घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध कामे यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी व भिवंडी शहरातील स्थानिक नागरिकांना याची माहिती होण्यासाठी आरोग्य स्वच्छता विभागामार्फत उपविधी तयार करण्यात आली असून ,सदर उपनिधीस मा.महासभा ठराव क्र,३ दि.२४/०७/२०१७ रोजीच्या मान्यतेनुसार उपविधीचे स्थानिक नागरिकांकडुन उल्लंघन झाल्यास उपविधीमधील दंडाच्या तरतुदी नुसार दंडाची कार्यवाही करणेसाठी भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेमार्फत मे.रेयान इंटरप्राईजेस ,अंबरनाथ […]

Continue Reading

वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

भिवंडी:दि.९- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी भिवंडीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या वतीने पडघा – खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमात गुरुवारी दुपारी सर्व वृद्धांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांनी या गोड जेवणाचा आस्वाद घेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ […]

Continue Reading

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

भिवंडी- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी भिवंडीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या वतीने जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण पक्षाचे उपनेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय कोणार्क आर्केड येथे बनविण्यात आले असून […]

Continue Reading

शांतीनगर पोलीस ठाणे, भिवंडी यांना अल्पवयीन मुलीचा पाच ते सहा तासात शोध घेण्यात यश…

: शांतीनगर पोलीस ठाणे भिवंडी यांच्या सतर्कतेमुळे 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचा केवळ पाच ते सहा तासात शोध घेऊन तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप परत करण्यात यश मिळाले आहे.दि.06 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3:00 वा. सुमारास फिर्यादी फरीस बेगमशाह शेख यांनी शांतीनगर पोलीस ठाणेत येऊन त्यांची मुलगी वय -10 वर्षे ही सकाळी 7:30 वा. सुमारास दुकानात खाऊ […]

Continue Reading

भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करण्याच्या मागणीसाठी वकिलांचे आंदोलन ..

—————————————भिवंडी शहरातील वकील व नागरीक यांच्या सोयीसाठी भिवंडी न्यायालय इमारती मध्ये उच्च न्यायालयाने मंजुरी दिलेल्या अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालय व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय तात्काळ सुरू करण्यासाठी राज्य शासनाने आर्थिक तरतूद करावी व लवकरात लवकर ही न्यायालये सुरू करण्याच्या मागणीसाठी भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर सत्र न्यायालय स्थापना मागणी अभियोक्ता व जनआंदोलन समितीच्या वतीने बुधवारी […]

Continue Reading

औरंगझेब जर तुमचे आदर्श असतील तर तसे राष्ट्रवादी ने स्पष्ट जाहीर करावे…

राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे की संभाजीनगर येथे कीला ए अर्क या औरंगझेब याने बांधलेल्या महालाचा जीर्णोध्दार व्हावा. राष्ट्रवादी काँगेस सातत्याने औरगझेबाच्या नावाचा उध्दार करत आहे त्यांना औरगझेबाचा इतका पुळका का आहे?जितेंद्र आव्हाड औरंगझेबाचे कौतुक आणि शिवाजी महाराजांचा अपमान करतात,दुसरीकडे संभाजी महाराज धर्मवीर न्हवते अशी वक्तव्य अजित पवार करतात म्हणजे […]

Continue Reading

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळांना आर्थिक निधी ..भिवंडीत लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा ..

भिवंडी:दि.७-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने भिवंडीत लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बुधवारी अनगाव,वाडा,वालशिंद,व म्हसा या चार ठिकाणी असलेल्या गोशाळांना भेट देऊन प्रत्येकी ५९ हजार रुपये आर्थिक मदत केली.त्यांनतर शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय व कसारा येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना फळ […]

Continue Reading

भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करण्याच्या मागणीसाठी वकिलांचे जनआंदोन..

राज्य शासनाने अर्थसंकल्पात भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच पूर्णवेळ उच्च स्तर दिवाणी न्यायालय व इतर आवश्यक न्यायालये स्थापन करण्याची तरतूद करावी या मागणीसाठी सत्र न्यायालय स्थापना मागणी अभियोक्ता व जनआंदोलन समितीच्या वतीने भिवंडी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात शहरातील नागरिक व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. . भिवंडी […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकेचा लोकशाही दिन संपन्न

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा लोकशाही दिन दि.०६/०२/२०२३ सकाळी ११:०० वा. तिस-या मजल्यावरील मा. आयुक्त सो सभागृहांमध्ये मा.आयुक्त श्री विजयकुमार म्हसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यामध्ये प्रभाग समिती क्र. ४ मधील अनाधिकृत बांधकामासंबंधीची १ तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारी अर्जावर कायदेशिर कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश मा. आयुक्त साहेब यांनी संबंधित […]

Continue Reading

भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करण्याच्या मागणीसाठी वकिलांचे जनआंदोन..

भिवंडी:दि.७- राज्य शासनाने अर्थसंकल्पात भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच पूर्णवेळ उच्च स्तर दिवाणी न्यायालय व इतर आवश्यक न्यायालये स्थापन करण्याची तरतूद करावी या मागणीसाठी सत्र न्यायालय स्थापना मागणी अभियोक्ता व जनआंदोलन समितीच्या वतीने बुधवारी सकाळी साडे अकरा ते दोन या वेळेत भिवंडी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शहरातील […]

Continue Reading