शिवजयंती निमित्त १०२ रक्तदाते ह्यांनी रक्तदान केले तर १९ जणांनी देहदान, ९ जणांनी अवयवदान तर, २ जणांनी नेत्रदान करून हे शिबीर केले यशस्वी

* .* श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य असं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या रक्तदान शिबिरांमध्ये १८ पगडी जातीतल्या लोकांनी एकत्र येऊन आपलं रक्तदान स्वराज्यसाठी दिले. एकात्मतेची एकत्रित राहण्याचा संदेश देत. जातपात धर्म सोडून आपण एक आहोत, मानव म्हणून आपण एक आहोत. एकात्मतेची भावना निर्माण […]

Continue Reading

रेणुका विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन संपन्न

शालेय जीवनातील आठवणींना उजाळा भिवंडी तालुक्यातील अंबाडी रेणुका विद्यालय झिडके येथील इयत्ता 10 वी वर्गातील सन-1981-82 च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन विक्रमगड तालुक्यातील झडपोली-थापडपाडा येथील सलोरिका फार्महाऊसवर आयोजित करण्यात आले होते. या स्नेह संमेलनाचा मुख्य उद्देश असा की, आपल्या शालेय जीवनातील मित्रमैत्रिणींबरोबर गेलेले दिवस आणि त्याचबरोबर काही आठवणी प्रसंग यांना उजाळा देणे,स्मरण करणे हा होय.त्याचबरोबर […]

Continue Reading

अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्रव्यापी 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपाचा ईशारा…

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कूती समिती यांच्या वतीने # वेतन वाढ.# तसेच कामगार कल्याण कायद्याचे कोणतेही आरक्षण लाभ तसेच वाढत्या महागाईनुसार त्यांना महागाई भत्ता मिळावा बाबद#. मानधन वाढीच्या आश्वासनाची पूर्तता करण्याबाबत # ग्रज्युएटी फंड मिळण्याबाबत # आधी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने येत्या 20 फेब्रुवारी रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्रवापी बेमुदत […]

Continue Reading

भिवंडी गूदंवली येथे संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त भिवंडी तालुक्यातील गूदंवली वतीने क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज (१५ फेब्रुवारी १७३९ – ४ जानेवारी १७७३ ) हे थोर मानवतावादी संत होते. शूरवीर लढवय्या ‘गोर बंजारा’ समाजातील सतगुरू होते. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला.होता सेवालाल महाराज हे एक […]

Continue Reading

शिवसेनेची भिवंडी तीनबत्ती बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम पालिका आणि पोलिस प्रशासनास दिले निवेदन

शिवसेना उध्दव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे डॅशिंग भिवंडी शहरप्रमुख प्रसाद (भाई) पाटील यांनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर नुकतेच मध्यरात्री भिवंडी शहरातील बाजारपेठेचा पाहणी दौरा केला होता. त्या दौऱ्यात भाजीपाला, फेरीवाले यांनी संपूर्ण बाजारपेठेतील रस्ता व्यापून टाकला असल्याचे निदर्शनास आले होते. महानगरपालिकेने तीन बत्ती बाजारपेठेतील गाळे धारकांना लोखंडी राॅड लावून सीमारेषा आखून दिली होती. मात्र, कांदे- बटाटे, लसूण […]

Continue Reading

खेळ खेळल्यामूळे ताण -तणाव कमी होण्यास मदत!मूख्य न्यायाधीश परवेज शहजाद यांचे प्रतिपादन.
भिंवडी वकील संघटनेच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

भिंवडी 🙁 अनिल गजरे ) आपण सर्व कायम न्यायालयीन कामात व्यस्त आसतो.त्यामूळे सर्वावर कामाचा ताण आसतो.खेळामूळे ताण तणाव कमी होण्यास मदत होते. खेळाची इच्छा आसतानाही खेळायला वेळ मिळत नाही.मात्र वकील संघटनेच्या वतीने दर वर्षी स्पर्धाच आयोजन करण्यात येत आसल्याने त्याचा लाभ वकीलासह न्यायालयामधील कर्मचाऱ्यांना घेता येतो.स्पर्धामूळे सर्वांना संधी मिळते.असे प्रतिपादन मूख्य न्यायाधिश परवेज शहजाद यांनी […]

Continue Reading

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्यावतीने संत सेवालाल महाराज जयंती साजरी

क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्यावतीने महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे तळमजल्यावरील आवारात संत सेवालाल महाराज यांचे प्रतीमेस प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या निर्देशाप्रमाणे दीपक पुजारी मा. उपायुक्त (मुख्यालय) यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. क्रांतिसिंह संत सेवालाल महाराज (१५ फेब्रुवारी १७३९ – ४ जानेवारी १७७३ ) हे थोर […]

Continue Reading

भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात जमिनीवरच पडद्याच्या आडून महिलेची प्रसूती,प्रसूती विभागाने महिलेची प्रसूती करण्यास दिला नकार;पतीची पोलिसांत तक्रार

भिवंडी :भिवंडीतील एकमेव इंदिरा गांधी उपजिल्हा रूग्णालयात हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.रूग्णालयातील कर्मचाऱ्याने गर्भवती महिलेस रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिल्याने एका गर्भवती महिलेने रूग्णालयाच्या आवारातच प्रसूती केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.दरम्यान महिलेची पडद्याआड झाकून प्रसूती करण्यात आली.यावेळी महिलेच्या रक्तस्त्रावामुळे संपूर्ण परिसर रक्तबंबाळ झाला होता.तर महिलेच्या पतीने रुग्णालयातील प्रसूती विभागाविरोधात निष्काळजीपणाची तक्रार शांतीनगर पोलिस […]

Continue Reading

पडघा विभागात धम्मपद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत,गौतम बुध्द अस्थिधातू कलश वंदनासाठी नागरिकांची मोठी गर्दी

भिवंडी तालुक्यातील पडघा विभागात प्रथमचतथागत भगवान गौतम बुध्द अस्थिधातू कलश वंदन व आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खु संघ थायलंड यांची भव्य धम्मपद यात्रा स्वागत समारंभ रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी भिवंडी तालुक्यातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभाग यांचा वतीने पडघा टोलनाका जवळील गोपाळास हॉटेल, मुंबई-नाशिक हायवे येथे […]

Continue Reading

सुनील झळके यांना मुंबई अचिवर्स एक्सलन्स अवॉर्ड 2023 प्रदान

दै. मुंबई मित्र दै. वृत्त मित्र व वास्ट मिडिया, अभिजीत राणे युथ फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये भिवंडीचे सुनील झळके यांना आपल्या प्रशासकीय, सामाजिक व पत्रकारितेतील क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मुंबई अचिवर्स एक्सलन्स अवॉर्ड 2023 प्रदान करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईचा नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात नुकताच पार पडला. […]

Continue Reading