भिवंडीत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम संपन भिवंडी तालुक्यात 77 रुग्ण

भिवंडी दि.२४( गावकरी TODAY NEWS वृत्तसेवा) भिवंडी पंचायत समिती आरोग्य विभागाकडून जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी भिवंडी परिमंडळ-२ पोलीस सभागृहात ठाणे जिल्हा ग्रामीण क्षयरोग केंद्रामार्फत क्षयरोग जनजागृती अभियाना अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विभागाकडून अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प आणि सर्टिफिकेट देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.दरम्यान ‘क्षयरोग […]

Continue Reading

भिंवडी वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अँड, दिनेश्वर पाटील

भिंवडी वकील संघटनेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी अँड दिनेश्वर पाटील बाजी मारत विजयश्री खेचूण आणली आहे. भिंवडी वकील संघटनेची सन 2023 ते 2025 या दोन वर्षाकरिता निवडणूक मंगलवारी पार पडली . या निवडणुकीत अध्यक्षपदी अँड दिनेश्वर पाटील, उपाध्यक्ष अँड गणेश काबूकर,सेक्रेटरी अँड ,सुयोग म्हात्रे,सह सेक्रेटरी दिपेश भोईर,खजिनदार अँड सूधीर भोईर, कार्यकारणी सदस्य अँड कल्पेश पाटील, अँड,अंकीत कडु,अँड, […]

Continue Reading

वकिलाला सहाय्यक पोलीस निरीक्षकाने केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

भिवंडी दि.१७ एका अशिलाला न्याय मिळवून देण्याकरीता तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या वकिलाला पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबई बोरिवली पोलीस ठाण्यातून गुरुवारी समोर आली आहे.या घटनेच्या निषेधार्थ भिवंडी वकील संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. घटनेचे अधिक वृत्त असे की,ऍड.पृथ्वीराज झाला हे त्यांच्या अशिलांसोबत […]

Continue Reading

डीसीपीएस ऐवजी जूनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी भिवंडी पंचायत समिती शिक्षण विभाग. आरोग्य विभाग. विस्तार अधिकारी. ग्रामसेवक कर्मचारी बेमुदत संपावर

केंद्र शासनाने शिक्षकांसाठी असलेल्या राज्य शासनाच्या पारिभाषित अंशदान पेन्शन योजनेचे रूपांतर राष्ट्रीय पेन्शन प्रणालीत केले आहे.या दोन्ही योजनांमुळे शिक्षकांवर अन्याय होत असून निवृत्तीनंतर शिक्षकांना प्रचंड आर्थिक भुर्दंड सहन करावे लागणार असल्याने राज्य सरकारने शिक्षकांसाठी १९७१ सालची जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्यातील […]

Continue Reading

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भिवंडीतील नाईक कराटे क्लासेसला १४ मेडल्स

भिवंडी दि.४ मूलुंड येथील प्रियदर्शनी हॉलमध्ये सेवनदन ब्लॅक बेल्ट हसन इस्माईल यांनी ११ ते १२ फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन केले होते.यामध्ये तब्बल १२ देशांनी सहभाग नोंदवला होता.तर सुमारे ३० हजाराहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला.दरम्यान या स्पर्धेत भिवंडीतील भादवड-टेमघरपाडा येथील नाईक कराटे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एकूण १४ मेडल्स पटकावले […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकेत नागरिकांची कागदपत्रे बेवारस

भिवंडी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासह मनपाच्या पाचही प्रभागात सद्या सावळागोंधळ सुरु असून वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने भोंगळ कारभार सुरु आहे. प्रभाग कार्यालयात कागदपत्रे व नसत्या गायब झाल्याने विविध प्रकारच्या कारवाया थंडावल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. भिवंडी महानगरपालिकेचे सहा मजली कार्यालयात अधिकारी आणि विविध विभागीय कार्यालये स्थापन केले असून पालिकेची महत्वाची कागदपत्रे प्रत्येक विभागीय कार्यालयात आणि […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकेस वाचन प्रेरणा दिनानिमित्त तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागामार्फत विविध स्पर्धेच्या केलेल्या उत्कृष्टपणे एकत्रितपणे सादरीकरणासाठी महाराष्ट्र शासनाचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आणि एक लाख रुपयांची रक्कम भिवंडी महानगरपालिकेस जाहीर झाले, आज प्रसिद्ध ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य, साहित्यिक वि. वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिनी मा. मंत्री ,मराठी […]

Continue Reading

भिवंडी तालुक्यातील ४३ गावासाठी. पाणी योजनेचे पंचायत राज मंत्री याच्या हस्ते भूमिपूजन

(अनिल गजरे)भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पुरविण्यासाठी सुरू केलेल्या `हर घर नळ. . हर घर जल’ योजनेतून जल जीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्यात `जलक्रांती’ होत आहे जलशक्ती योजने अंतर्गत एकूण ७०० कोटी जिल्हा साठी मंजूर करण्यात आले आहे . अशी माहिती केंद्रीय पंचायत राज मंत्री […]

Continue Reading

आदित्य फाऊंडेशन संचालित विद्याप्रबोधिनी शाळेच्या विद्यमाने शिवजयंती विविध उपक्रमाने साजरी

भिवंडी; तालुक्यातील अंबाडी नाका येथील आदित्य फाऊंडेशन संचालित विद्याप्रबोधिनी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत छत्रपती शिवाजीमहाराज महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात विविध उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली.अंबाडी नाका हा तालुक्यातील जनसंपर्काच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून सुप्रसिद्ध आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यवसायिक,नोकरदार,व बहुसंख्य शिक्षित वर्गातील लोकांच्या वास्तव्याचे ठिकाण अशीही ओळख आहे.अशा महत्त्वपूर्ण ठिकाणी मराठी भाषेबरोबर […]

Continue Reading

पडघ्यात तालुकास्तरीय कुपोषणाच्या आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

…आरोग्य विभाग, पंचायत समिती-भिवंडी व जगन्नाथ म्हाप्रळकर विकास फाउन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय सॅम मॅम बालकांचे तंज्ञामार्फत आरोग्य तपासणी शिबिर भिवंडी तालुक्यातील पडघा आरोग्य केंद्रात घेण्यात आले. यावेळी आमदार शांताराम मोरे, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, जगन्नाथ म्हाप्रळकर विकास फाउन्डेशनचे अध्यक्ष सुहास म्हाप्रळकर,एकात्मिक प्रकल्प अधिकारी वैशाली दाभाडे, बालरोग तज्ञ डॉ. यशवंत सदावर्ते, तालुका आरोग्य अधिकारी […]

Continue Reading