भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज

भिवंडी – भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक व चर्चा करून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.भिवंडी पश्चिम मतदार संघामध्ये लोकसभेच्या तुलनेत ४० हजार मतांची वाढ आज पर्यंत झाली असून पश्चिम मतदार संघात ऐकुन तीन लाख ३२ हजार ८५६ मतदार आहेत.मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात […]

Continue Reading

भिवंडी ग्रामीणच्या ग्राहकांसाठी टोरेंट पॉवरचा संवाद कॅम्प संपन्न

भिवंडी दि.१४( गावकरी प्रतिनिधी) टोरेंट पावरने नुकताच तालुक्यातील पूर्णा ग्राहक सेवा केंद्रात ग्राहकांसाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यामध्ये २०० हून अधिक ग्राहकांनी सहभाग घेतला होता.दरम्यान या कार्यक्रमात टोरेंट अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या समस्येचे निराकरणासह पीडी ग्राहकांच्या महावितरणच्या थकबाकीसाठी विशेष व्याज माफी योजना, “महावितरण अभय योजना २०२४”, प्रलंबित कनेक्शन, विजिलेंस, बिल संबंधित आणि डिजिटल पेमेंट सेवा, नवीन वीज […]

Continue Reading

माणसाला ज्ञान , प्रेरणा आणि सकारात्मकता देणारा वाचनाचा छंद

लेखक – निलेश किसन पवारअनगाव , ता – भिवंडी , जि – ठाणे.          आज १५ ऑक्टोबर , वाचन प्रेरणा दिवस आहे. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना वाचन प्रेरणा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी. जे . अब्दुल कलाम यांना पुस्तकांचे प्रचंड वेड होते. म्हणून त्यांच्या जयंती निमित्ताने वाचन दिंन साजरा […]

Continue Reading

चळवळ नेहमी तरुण असते,चळवळ कधीही म्हातारी होत नाही- ज वि पवार

भिवंडी: चळवळ हि नेहमी तरुण असते , चळवळ कधीच म्हातारी होत नाही त्यामुळे चळवळीचे कार्यकर्ते देखील नेहमी चिर तरुण असतात,त्यांना म्हातारपणाचे भय नसते असे प्रतिपादन दलित पँथर व आंबेडकरी चळवळीचे जैष्ठ कार्यकर्ते ज वि पवार यांनी केले आहे.शनिवारी कवाड येथे भारतीय बौद्ध महासभेच्या भिवंडी शाखेच्या वतीने धम्म चक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते […]

Continue Reading

बहिणींना लाभ देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे भिवंडीतील १०२७ ‘ ताईं ‘ कडे दुर्लक्ष

भिवंडी दि.१०/१०/२०२४ (प्रतिनिधी) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवत असताना महाराष्ट्र शासनाने आशा सेविका, मदतनीस यांना प्रती फॉर्म मागे ५० रुपये देण्याचे आश्वासित केले होते.परंतु लाडक्या बहिणींचा प्रती महिन्यांचा १५०० रुपयांचा हफ्ता देत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला मात्र लाडक्या बहिणींच्या ताईंचा विसर पडला की काय असेच काही राज्य भरातून दिसून येत आहे.त्यातच भिवंडी तालुक्यातील शहरी,ग्रामीण […]

Continue Reading

तुम्हालाही कधी कधी फोन किंवा मेसेज आल्याचा भास होतो का?

जाणून घ्या कारण…..👇 आजकाल जास्तीत जास्त लोक मोबाइलचा खूप जास्त वापर करतात. मोबाइलशिवाय त्यांचं एकही काम होत नाही. म्हणजे मोबाइल गरज नसून सवय झाली आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे अनेक आजारही होत आहेत. अशाच एका आजाराबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अनेकदा आपल्या असं वाटतं की, आपल्या मोबाइलची रिंग वाजत किंवा एखादा मेसेज आला आहे. पण असं काही […]

Continue Reading

देवदूत नवदुर्गा डॉ.माधवी पंदारे यांची यशस्वी जीवनगाथा

भिवंडी प्रतिनिधी अनिल गजरे भिवंडी : आज आपण खऱ्या मानव रूपातील देवदूत नवदुर्गा म्हणजेच नाक,घसा,कान तज्ञ तथा भिवंडीतील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधीक्षक एम.एस.डॉ. माधवी पंधारे यांच्या विषयी जाणून घेणार आहोत.कारण त्यांनी कोरोना महामारीच्या काळात घरादाराशी लांब राहून माणूस या नात्याने आपण समाजातील लोकांचे काही देणे लागतो म्हणून सतत ६ महिने रुग्णालयात रुग्णांची […]

Continue Reading

शिक्षक या देशाचे श्वास आहेत- खासदार बाळ्या मामा

भिवंडी: मानवाला जीवन जगण्यासाठी श्वास अत्यंत महत्त्वाचा आहे, जर श्वास नसेल तर माणूस जगूच शकत नाही त्याचप्रमाणे शिक्षक या देशाचे श्वास आहेत,शिक्षकांमुळे देशाचे भविष्य घडत असते,शिक्षक नसतील तर काहीच नाही अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.मंगळवारी भिवंडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने अंजुर फाटा येथील ओसवाल शाळेच्या […]

Continue Reading

मूक शांती मार्चला स्थगिती

( गावकरी TODAY NEWS ) भिवंडी: गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व त्यानंतरच्या ईद-ए-मिलाद जुलूस दरम्यान झालेल्या हाणामारीनंतर शहरात निर्माण झालेल्या तणावा नंतर शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वधर्म समभाव मूक शांती मार्चचे आयोजन रविवारी दुपारी तीन वाजता ऍडव्होकेट किरण चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. मात्र शहरातील तणावपूर्ण शांतता विचारात घेऊन शांती मार्चमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू […]

Continue Reading

टोरेंट पॉवरद्वारे मुलांमध्ये विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संरक्षण जागरूकता

भिवंडी जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे टोरंट पावर भिवंडी वतीने सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन३०/०८/२०२४ रोजी राहनाळ येथील जिल्हा परिषद शाळा राहणाळ येथे विध्यार्थीना विद्युत पुरवठा करणाऱ्या वस्तू यावर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात ६० विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन कर्मचारी आणि टोरंट पॉवर चे अधिकारी सहभागी झाले होते या सत्रात विद्यार्थी तरुणांना […]

Continue Reading