अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाला पोलीस शोधत होते भिवंडीत,मुलगा पोहचला उत्तर प्रदेशमधील आजीकडे ; पोलिसांसह कुटुंबियांनी सोडला सुटकेचा निश्वास
भिवंडी दि.३०( गावकरी TODAY NEWS ) अपहरणाचा गुन्हा दाखल झालेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचा भिवंडीतील शांतीनगर पोलीस शोध घेत होते.परंतु कुटुंबियांनी मुलाला दमदाटी केल्याने त्याचा राग मनात धरून सकाळी मदरशात जाण्यासाठी जातो असे सांगून तो एकटाच ट्रेनने यूपीला आजीकडे पळून गेल्याचे भिवंडीतून समोर आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मुमताज अहमद शेख हे भिवंडीतील गायत्रीनगर भागातील अहमद बेकरीच्या […]
Continue Reading