भिवंडीत दिव्यांग शौचालयासाठी दोन वर्षापासून पंचायत समितीचे झिजवतो उंबरठे
देशाचे प्रधानमंत्री भारतातील कोट्यवधी जनतेला शौचालय उपलब्ध करून दिल्याच्या जाहिरात बाजी करत असतानाच भिवंडी तालुक्यातील एका ग्रामपंचायती मधील दिव्यांग कुटुंबावर आपल्या वैयक्तिक शौचालयाच्या अनुदानासाठी पंचायत समितीला तब्बल दोन वर्षांपासून हेलपाटे मारण्याची नामुष्की ओढवली आहे. तालुक्यातील सुपेगाव येथील धनंजय रामदास पाटील हे दिव्यांग आपल्या दिव्यांग पत्नी व पाच वर्षीय मुला सोबत वास्तव्य करीत आहेत. त्यांचे वैयक्तिक […]
Continue Reading