मुंबई ते भिवंडी लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी शिवसेनेची दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना भेट,भिवंडीकरांसाठी ठाकरे गट राबवणार सह्यांची मोहीम

भिवंडी दि.११( गावंकरी TODAY NEWS ) शिवसेना ठाकरे गटाने नुकतीच मुंबई रेल्वे महाप्रबंधक अजय मिश्रा यांची मुंबई कार्यालयात भेट घेऊन भिवंडीकरांसाठी प्रतितासाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते भिवंडी रोड स्टेशन पर्यंत लोकल ट्रेन सेवेची मागणी करून भिवंडी तालुक्यातील जनतेच्या प्रवासाची गैरसोय दूर होण्यासाठी चंग बांधून ८० टक्के समाजकारणाचा वसा यागोदरच घेतला होता.त्यानुषंगाने पुन्हा ठाकरे […]

Continue Reading

मेरी माटी मेरा देश भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा उपक्रम..

मेरी माटी मेरा देश उपक्रमात पंचप्रण शपथ घेण्यात आली, तर स्वातंत्र्यवीरांना केले अभिवादन .. भिवंडी : ९ ( अनिल गजरे ) केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे माझी माती, माझा देश अंतर्गत भिवंडी महापालिकेत मुख्यालयात आज 9 ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून .पंचप्रण शपथ घेण्यात आली प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या […]

Continue Reading

आदर्श तहसीलदार पुरस्काराने अधिक पाटील यांचा सन्मान

भिवंडी: दि.०३ ( अनिल गजरे )महाराष्ट्र महसूल दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांचा आदर्श तहसीलदार पुरस्कार जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या शुभहस्ते देऊन सन्मान करण्यात आला आहे. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा जायभाई,उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे,सुदाम परदेशी,विश्वास गजरे,रेवती गायकर,अर्चना कदम यांसह मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते. या […]

Continue Reading

आजाराने ग्रस्त पतीसह दोन मतिमंद मुलींचा सांभाळ करणाऱ्या ‘माऊली’ला समाजाकडून मदतीची अपेक्षा

भिवंडी दि.२ ( अनिल गजरे ) महागाईमुळे या कुटूंबाचे जगणे कठीण झाल्याने आजाराने ग्रस्त पतीसह दोन मतिमंद मुलींचा सांभाळ कसा करावा असे संकट या ‘माऊली’ पुढे उभे राहिल्याने तिने समाजाकडून मदतीची अपेक्षा केली आहे. विशेष म्हणजे गेल्या २५ वर्षांपासून आजाराने ग्रस्त पतीसह दोन मतिमंद मुलींचा सांभाळ करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या ‘माऊली’चा विदारक व्हिडिओ समोर आला […]

Continue Reading

अधिवेशनात गाजलेला खड्ड्यांच्या मुद्द्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये..

मुख्यमंत्र्यांनी ठाणे-नाशिक महामार्गाची केली पाहणी, प्रशासनाला ‘हे’ दिले आदेश.. भिवंडी ३०/७/२०२३ ( गावंकरी TODAY NEWS )मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पाऊस जोरदार आहे. या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर खड्डे मोठ्या प्रमाणात झाले आहेत. महामार्गावर वाहतूक कोंडी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे भिवंडी महामार्गावर पाहणी दौरा केला. यावेळी अधिकाऱ्यांना वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व […]

Continue Reading

भिवंडीत वृक्षारोपण करून हुतात्म्यांना आदरांजली

भिवंडी दि.२८ ( गावकरी TODAY NEWS ) २६ जुलै कारगिल विजय दिवस निमित्त बुधवार रोजी संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सैनिक कल्याण विभाग यांच्या सूचनेनुसार शहरातील सोशल वेलफेअर फाऊंडेशन (भिवंडी वॉरियर्स) आणि सैनिक फेडरेशन,ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली वाहण्यात आली.या निमित्ताने शहरातील आयजीएम उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा जवळील हुतात्मा स्मारकाजवळ शहीदांना अभिवादन करण्यात आले.भिवंडी वॉरियर्स […]

Continue Reading

भिवंडीत तीन गुन्ह्यांच्या उकळीत ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; दोघांना अटक , गुन्हे शाखेची कारवाई

भिवंडी दि.२६ ( गावकरी TODAY NEWS ) भिवंडी गुन्हे शाखा घटक -२ ने मोठ्या शिताफीने तपास करून दोन गुन्ह्यांच्या उकळीत ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून भिवंडीतील तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.साकीब उर्फ सलमान मोहमद अख्तर अंसारी (२४),अजय यजुभाई वाघेला (२३ दोघेही रा.भिवंडी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीतांची नावे आहेत.दरम्यान गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार,पहिल्या घटनेत घोडेखात आळी, […]

Continue Reading

देव तारी त्याला कोण मारी’,चालकाला आखडी आल्याने टेम्पोचा अपघात,सुदैवाने जीवितहानी टळली

भिवंडी दि.२०( गावकरी TODAY NEWS ) ‘देव तारी,त्याला कोण मारी’ या उक्तीप्रमाणे टेम्पो चालकाला आखडी आल्याने त्याचा भरधाव टेम्पोवरील नियंत्रण सुटून टेम्पो एका रस्त्यालगत बांधलेल्या संरक्षक गेटला धडकून अपघात झाल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील जुनांदुरखी गावच्या हद्दीत घडली आहे. या अपघातात टेम्पोचे अल्प प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने टेम्पो चालक बचावला […]

Continue Reading

एकनिष्ठ शिवसैनिक हीच आमची ताकद ,उपनेते ,विजय कदम

अंबाडी दिं. १६. ( गावकरी TODAY NEWS ) शिवसेनेत सर्वात मोठे पद हे शिवसैनिकच आहे, एकनिष्ठ शिवसैनिकच भर सभेत पदाधिकारीऱ्यांना जाब विचारू शकतो. हे धैर्य आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारमुळे येत असून एकनिष्ठ शिवसैनिक हीच आमची ताकद आसून. यापुढील. निवडणूका देखील आम्ही या ताकदीने जिंकू असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते विजय कदम यांनी दुगाड फाटा येथील […]

Continue Reading

देशात पहिल्यांदाच ‘के ३१’ तंत्रज्ञानाने रस्त्याची उभारणी

डोंगराच्या पायथ्याजवळ व नदी किनाऱ्या जवळून तसेच पावसाळ्यात सदर भागात पूर्णतः पाणी साचून चिखल व दलदलं निर्माण होऊन भिवंडी तालुक्यातील मैंदे, वळणाचा पाडा, बिजपाडा या गावांमध्ये वाहतुकीस अडथळा तसेच रहदारी करताना त्रास होत होता त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज मा. कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान नाविन्यपूर्ण योजनेतून ‘के 31’ […]

Continue Reading