पोलिसांत तक्रारीसह कोर्टात गेलेल्या विवाहितेला सासरच्यांकडून मारहाण ; तिघांवर गुन्हा दाखल

भिवंडी दि.६ ( गांवकरी TODAY NEWS ) विवाहिता सासरच्या मंडळी विरोधात पोलीस ठाण्यासह भिवंडी न्यायालयात गेल्याने पतीसह सासू सासऱ्याने विवाहितेला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याची घटना भिवंडी न्यायालयाच्या आवारातून समोर आली आहे.याप्रकरणी विवाहितेने पतीसह सासू सासऱ्याच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पती अतुल मुन्नेलाल चौधरी (३४),सासरे मुन्नेलाल चौधरी (६५),सासू यशोदा चौधरी (५५) अशी […]

Continue Reading

मयत व्यक्तीच्या नावाने बनावट कुलमखत्यारपत्र बनवून जमिनीची विक्री करणाऱ्या पती पत्नीवर गुन्हा

भिवंडी दि.६ ( गांवकरी TODAY NEWS ) मयत व्यक्तीच्या नावाने बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून पती पत्नीने व्यापाऱ्याच्या जमिनीचा अपहार केल्याची खळबळजनक घटना भिवंडी दुय्यम निबंधक कार्यालयातून उघडकीस आली आहे.या फसवणूक प्रकरणी व्यापाऱ्याने पती पत्नीवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.बशीर अहमद मोहरम अली अन्सारी,हुसना बानो अन्सारी अशी गुन्हा दाखल झालेल्या पती पत्नीची नावे आहेत.पोलिसांनी […]

Continue Reading

पोलीस उपायुक्तांच्या आदेशा विरोधात मोर्चा दाखवणाऱ्या ‘त्या’ ३७ मोर्चेकऱ्यांवर गुन्हा दाखल..

भिवंडी दि.5 ( गांवकरी TODAY NEWS ) भिवंडीत नुकत्याच १ सप्टेंबर रोजी महाविकास संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या ‘त्या’ ३७ मोर्चेकरी सदस्यांवर पोलीस उपायुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये माजी खासदारांसह,माजी आमदार,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व स्थानिक नेतेमंडळीचाही सामावेश आहे.काँग्रेसचे अब्दुल सलाम शेख,शिवसेना माजी आमदार रुपेश म्हात्रे,काँग्रेस माजी खासदार […]

Continue Reading

ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत भिवंडीतील ,नारपोली पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी

भिवंडी दि.3 ( गांवकरी TODAY NEWS ) भिवंडी परिमंडळ-२ क्षेत्रातील नागरी आणि ग्रामीण भागातील सर्वात मोठे सीमावर्ती क्षेत्र असलेल्या नारपोली पोलीस ठाण्याने सन २०२२ मध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ठाणे पोलीस आयुक्तालयात अव्वल क्रमांक पटकावला आहे. मंगळवारी ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांचा २५ हजार रुपये रोख […]

Continue Reading

गुंतवणूकीतून टक्केवारीच्या नावाने व्यापाऱ्याची ३१ कोटींची फसवणूक ; मालकासह मॅनेजरवर अपहाराचा गुन्हा दाखल

भिवंडी दि.3 ( गांवकरी TODAY NEWS ) एका कंपनीच्या मालकासह मॅनेजरने एका व्यापाऱ्याला गुंतवणूकीतून मूळ रकमेवर ११ ते १२ टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याच्या ३१ कोटी रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात मालक पराग पंकज ठक्कर (४४ रा.मुलुंड पश्चिम) व मॅनेजर सागर शंकरन चिनारामपेल्ली (४५ रा.विरार पश्चिम) अशी […]

Continue Reading

आरोग्य विषयक माहिती, पचनसंस्थेसाठी बडिशेप…..

*—————————————- *१. उत्तम औषध…* रुचकर, पाचक, कितीही जडान्न खाऊन वर बडिशेप खावी, ते अन्न पचते ( जेवणानंतरच खावी. ). तोंडाला स्वाद येतो. जिभेचा चिकटा दूर होतो. आतड्यांची हानी टळते. *२. पोटात गॅस…* होऊ देत नाही व चिकटपणा/आमांश दूर करते. *३. अपचनाच्या सर्व तक्रारींत…* बडिशेप, काढा वा अर्क वापरता येतो. उदा. कॉलरा, जुलाब, हगवण, आमांश, अजीर्ण, […]

Continue Reading

भिवंडीत टोरेंटतर्फे ग्राहक सेवा शिबिराचे आयोजन

भिवंडी दि.१( गांवकरी TODAY NEWS ) ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी, भिवंडी शहरात वीज पुरवठा आणि बिल वसूल करणाऱ्या टोरेंट पॉवर कंपनीने शनिवार, ०२ सप्टेंबर आणि रविवार ०३ सप्टेंबर २०२३ रोजी गोपाळ नगर येथील पाटीदार हॉलमध्ये भव्य ग्राहक सेवा शिबिर “संवाद” आयोजित केले आहे.टोरेंट पावर कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदनिया यांनी वीज ग्राहकांना आवाहन केले आहे […]

Continue Reading

कॉलिंगसाठी मोबाईल देण्यास नकार देणाऱ्या तरुणावर टोकदार हत्याराने वार,तरुण जखमी ; एकावर गुन्हा दाखल

भिवंडी दि.1( गांवकरी TODAY NEWS ) रक्षाबंधनाकरिता बहिणीची वाट बघत बिल्डिंगखाली उभ्या असलेल्या तरुणाकडे त्याच्या ओळखीच्या ईसमाने कॉलिंगसाठी मोबाईलची मागणी केली असता,तरुणाने त्यास नकार दिल्याच्या रागातून संतापलेल्या माथेफिरुने त्याच्याकडील टोकदार हत्याराने वार करून तरुणास गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी भिवंडीत घडली आहे. या हमल्याप्रकरणी माथेफिरूवर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आसिफ उर्फ […]

Continue Reading

आदिवासी वन हक्क पट्टे धारकांना जमिन मोजणी नकाशे देण्याच्या मागणी साठी श्रमजीवी संघटनेचे भूमी अभिलेख कार्यालया बाहेर धरणे आंदोलन..

भिवंडी तालुक्यातील हजारो आदिवासी कुटुंबीयांना शासनाने अनुसूचित जमाती व अन्य पारंपारिक वन हक्क अधिनियम यानुसार हजारो दावे मंजूर करून तहसीलदार कार्यालया कडून वन हक्क दावे मंजूर करून जमिनीचे प्लॉट आदिवासी कुटुंबियांच्या नावे केले आहेत.परंतु अजून त्या जमिनींचे मोजणी नकाशे भूमी अभिलेख कार्यालयाने दिले नसल्याने श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी […]

Continue Reading

सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांना भिवंडी महानगरपालिकेचा निरोप

महानगरपालिका सेवेच्या नियमानुसार नियत वयोमानाप्रमाणे व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन ) नियम, १९८२ चे कलम १० (१) प्रमाणे ३ कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने महानगरपालिकेचे मा.प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार व त्यांचे अध्यक्षतेखाली महानगरपालिकेतर्फे कार्यक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी १) नारायण दगडु तांबे, (लिपीक), २) आदिल गुलाम मुस्तफ़ा पावले (लिपीक), ३) सुरेखा […]

Continue Reading