गणेशोत्सवानिमित्त कोनगाव पोलिसांमार्फत बैठकीचे आयोजन

भिवंडी दि.१८ ( गांवकरी TODAY NEWS ) काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोनगाव पोलीसांनी कायद्याच्या चौकटीत राहून सण साजरा करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी भिवंडी पूर्व सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष मार्गदर्शन पर संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील गणेश उत्सव मंडळांचे पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आदींची उपस्थिती होती.दरम्यान […]

Continue Reading

कपड्याची हातगाडी वादाच्या वैमनस्यातून चार मित्रांनी शिलाई कामगारासह मित्राला केली मारहाण

भिवंडी दि.१६ ( गांवकरी TODAY NEWS ) कपड्याची हातगाडी लावण्यावरून झालेल्या वादाच्या वैमनस्यातून चार मित्रांनी आपसात संगनमत करून शिलाई कामगारासह त्याच्या मित्रास शिवीगाळ करून शॉकअपसर व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे.याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात चार मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरसलान अन्वर चौधरी व त्याचे अन्य […]

Continue Reading

ईद-ए-मिलादुनबी मिरवणूक २९ सप्टेंबरला निघणार असल्याने भिवंडीत दोन्ही सणांचा उत्साह वाढला

भिवंडी दि.१३ ( गांवकरी TODAY NEWS ) अनंत चतुर्दशी गणपती मूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी ईद-ए-मिलादुनबी या सणानिमित्ताने शहरात मिरवणूक निघणार असल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण होता. मात्र शहरात ईद-ए-मिलादुनबी मिरवणूक शुक्रवारी निघणार असल्याची घोषणा रजा अकादमीचे भिवंडी अध्यक्ष शकील रजा यांनी केल्याने शहरात या दोन्ही सणांचा उत्साह वाढला असून पोलिसा समोरील पेच सुटला आहे.यावर्षी गणपती मूर्ती […]

Continue Reading

रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भिवंडी दि.13 ( गांवकरी TODAY NEWS ) कामानिमित्ताने निघालेल्या दुचाकीस्वारास रिक्षा चालकाने पाठीमागून जोरात धडक दिली असता,झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा उपचारा पूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी धामणकर नाका परिसरात घडली आहे.याप्रकरणी मयत तरुणाच्या मित्राच्या फिर्यादीवरून अज्ञात रिक्षा चालकाच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष गोपाळ प्रसाद केजरीवाल (५५) असे रिक्षाच्या धडकेत […]

Continue Reading

श्री अंबिका योगाश्रम लाखिवली येथे वृक्षारोपण

भिवंडी दि.१३ ( गांवकरी TODAY NEWS ) तालुक्यातील लाखिवली गावात नियमित सुरु असलेल्या “श्री अंबिका योगाश्रम ” मध्ये योगाभ्यास करताना प्रसन्न वातावरण निर्माण व्हावे आणि निसर्गाच्या स्नानिध्यात योगाचा आनंद नागरिकांना मिळावा,यासाठी शहरातील सामाजिक संस्थांद्वारे वृक्षारोपण करण्यात आले.यासाठी योगाभ्यास करणाऱ्या महिला-पुरुषांनी उस्फुर्त सहभाग घेतला.शहरातील लायन्स क्लब, दादासाहेब दांडेकर विद्यालय, टिळक चौक मित्र मंडळ,सह्याद्री पतसंस्था यांच्या संयुक्त […]

Continue Reading

भिवंडीत चंदनबागच्या राजाचे जल्लोषात स्वागत ; श्री क्षेत्र बद्रीनाथच्या देखाव्यात विराजमान होणार बाप्पा

भिवंडी दि.12 ( गांवकरी TODAY NEWS ) ‘गणपती बाप्पा मोरया,’मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषाने भिवंडीत कामतघर येथील चंदनबागच्या गणरायाचे १० सप्टेंबर रोजी रविवारी रात्री मोठ्या जल्लोषात आगमन झाले आहे.डिजे,ढोलताशा पथकाच्या तालावर नृत्य करीत स्व.पंडित नाना मित्र मंडळाने उत्साहात बाप्पाचे भिवंडी नगरीत स्वागत केले आहे.सदर मंडळाचे हे गणेशोत्सव आयोजनाचे यशस्वी ३४ वे वर्ष आहे.सदर गणेशाची मूर्ती मुंबईतील […]

Continue Reading

भिवंडी महापालिकेतर्फे मिशन इंद्रधनुष्य टप्पा दोनची सुरवात

भिवंडी दि.१२ ( गांवकरी TODAY NEWS ) शहर महानगरपालिकेच्या वतीने मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत राष्ट्रीय लसीकरण मोहीम टप्पा दोन ११ ते १७ सप्टेंबर २०२३ रोजी दरम्यान राबवण्यात आला आहे.या इंद्रधनु लसीकरण मोहिमेची सुरवात सोमवारी पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते शहरातील जैतनपुरा परिसरातील एका बालकाला लस पाजून करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.बुशरा सय्यद, डॉ.प्रिया फडके […]

Continue Reading

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या ; पतीसह ५ जणांवर गुन्हा

भिवंडी दि.११ ( गांवकरी TODAY NEWS ) सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे.याप्रकरणी मयत पीडितेच्या भावाच्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात पतीसह ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती सुनिल रामअवतार गोंड,सासरा रामअवतार गोंड,सासू लीलावती देवी गोंड,दिर सुधिर गोंड,नणंद गुंजन गोंड अशी […]

Continue Reading

पत्नीसह मुलीला रिक्षातून सोडल्याच्या रागातून पतीची चालकाला मारहाण

भिवंडी दि.11 ( गांवकरी TODAY NEWS ) रिक्षा चालकाने रात्रीच्या वेळी त्याच्या परिचित विवाहित महिलेसह तिच्या मुलीला रिक्षातून राहत्या गावात सोडल्याने विवाहितेच्या पतीने या गोष्टीचा मनात राग धरून जाब विचारत चालकाला शिवीगाळ करीत लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना खोणी गावात घडली आहे.याप्रकरणी रिक्षा चालकाच्या फिर्यादीवरून आरोपी पतीवर निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]

Continue Reading

भिवंडी दिनांक 8 व 9 सप्टेंबर रोजी शहरात पाणी कपात

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना कळविण्यात येते की, स्टेम वॉटर डिस्ट्र कंपनी यांच्याकडून मुख्य उद्दंचन केंद्र शहाड येथील नवीन एक्सप्रेस फिडर कार्यान्वित करण्याकरता व इतर देखभाल दुरुस्तीच्या कामा करता शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी नऊ वाजल्यापासून ते शनिवार दिनांक 9 सप्टेंबर रात्री सकाळी नऊ वाजेपर्यंत 24 तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे भिवंडी […]

Continue Reading