भिवंडी पालिकेत स्वच्छ भारत उपक्रम अंतर्गत चांगले काम करणाऱ्या संस्था, पथनाट्य सादर करणाऱ्या शाळांचा यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव
भिवंडी: स्वच्छ भारत 2023 अंतर्गत 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान स्वच्छता ही सेवा कार्यक्रम राबविण्यात आला. स्वच्छ भारत उपक्रमात ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करणे हा सर्वात महत्वाचा भाग आहे. या मध्ये ज्या सोसायट्या चांगल काम करतात त्यांचा देखील प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येतो. 2 ऑक्टोंबर गांधी जयंतीचे औचित्य साधत पालिका मुख्यालयात आयोजित […]
Continue Reading