भिवंडीतील हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला ४ वर्षांनी उत्तरप्रदेशातून अटक..
भिवंडी २०२० सालातील खुनाच्या गुन्ह्याच्या घटनेतील एका फरार गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे.साजन उर्फ बाबर मुमताज अहमद मन्सूरी (२५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.तर त्याच्या अन्य तीन साथीदारांना यापूर्वीच अटक केलेली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत राहणारे सत्तार मन्सूरी यांची त्यांच्या उत्तर प्रदेश मधील जागेच्या वादातून साजन मन्सूरीसह […]
Continue Reading