काकडीचा रस – बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर !

* —————————————- काकडी आपल्याला सर्वांना माहिती आहे. काकडीचा वापर कोशिंबीर आणि सलादमध्ये केला जातो. त्याचप्रकारे काकडीचा रस पिऊन तुम्ही आरोग्यासंबंधित अनेक फायदे मिळवू शकता. काकडीमध्ये भरपूर न्यूट्रीशन असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात काकडीचा रस प्यायल्याने शरीरात दिवभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते. त्यासोबतच काकडी शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्याचे महत्वाचे काम करते. आता […]

Continue Reading

कढीपत्ता खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहे का?

आजकाल निरोगी जीवनशैलीसाठी अनेकजण व्यायाम, योगा, डाएट अशा गोष्टी करत असतात. तसेच आज आम्ही तुम्हाला कढीपत्ता खाण्याचे काही जबरदस्त फायदे सांगणार आहोत. भारतीय स्वयंपाकघरात कढीपत्ता मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कढीपत्ता कोणत्याही पदार्थाची चव सुधारू शकतो. ▪️ आरोग्याचा खजिना :कढीपत्त्यात अनेक पोषक घटक असतात. यामध्ये प्रामुख्याने फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, तांबे, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असे पोषक घटक […]

Continue Reading

व्हिटॅमिन डी ची कमतरता हृदयासाठी धोकादायक कशी आहे?

व्हिटॅमिन डी शरीरातील सुज नियंत्रित करते आणि प्रतिकारशक्ती मजबूत करते. हेल्थ डेस्कने लिहिलेले, शाहिना नूर यांनी संपादित केले व्हिटॅमिन डी ची कमतरता, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची कारणे, *व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि हृदयाचे आरोग्य* व्हिटॅमिन डी ची पुरेशी पातळी रक्तदाब नियंत्रित करते आणि हृदय निरोगी ठेवते. व्हिटॅमिन डी आणि हृदयरोग: आजकाल भारतातील लोकांमध्ये व्हिटॅमिन डी […]

Continue Reading

पोट साफ न होण्याचा त्रास, गॅसेसही नीट पास होत नाहीत? १ उपाय, पोटाचे त्रास दूर होतील कायमचे

तुम्ही रोज काय खाता त्याचप्रमाणे किती प्रमाणात खाता यावर तुमचं आतड्यांचे आरोग्य अवलंबून असते. पोट साफ न होण्याचा त्रास, गॅसेसही नीट पास होत नाहीत? १ उपाय, पोटाचे त्रास दूर होतील कायमचे जेवणाची वेळ चुकली किंवा बाहेरचं खाल्लं तर लगेच अनेकांना पोट साफ व्हायला त्रास होतो. पोट नीट साफ होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. पोट […]

Continue Reading

आई एक महान दैवत..

……..।।।।।।।।।………………. आज 14 मे , Mother’s Day म्हणजेच मातृदिन आहे. दरवर्षी मातांचा सन्मान करण्यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा उत्सव साजरा केला जातो. आईबद्दल आदर आपुलकी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस म्हणजे मातृदिवस. त्या निमित्ताने आईची महती सांगणारा हा लेख. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ‘मातृ देवो भव ‘ असे म्हणून आईला सर्वात वरचे स्थान दिले […]

Continue Reading

नर्स (परिचारिका) – आरोग्य सेवेतील एक महत्वाचा आधारस्तंभ

—————————————- आरोग्य सेवेतील महत्वाचा आधारस्तंभ # नर्स # यांना नर्स डे च्या गावकरी TODAY NEWS परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.. लेखक – निलेश पवारअनगाव, ता – भिवंडी, जि – ठाणे. आज 12 मे, जागतिक नर्स डे म्हणजेच परिचारिका दिवस आहे. आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा 12 मे हा जन्मदिवस जागतिक नर्स डे (परिचारिका दिवस) म्हणून […]

Continue Reading

केसातील कोंडा, केस गळणे, टक्कल पडणे, केस पांढरे झाल्यास व केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय

आरोग्य विषयक माहिती. 👉डोक्यात कोंडा (Dandruff) झाल्यास : पहिला प्रयोग : २५० ग्रॅम ताकात १० ग्रॅम गूळ घालून डोके धुतल्याने किंवा लिंबाचा रस लावून डोके धुतल्याने कोंडा नाहीसा होतो. दुसरा प्रयोग : अर्धी वाटी दह्यात दोन चमचे हरबऱ्याच्या डाळीचेपीठ (बेसन) घालून केसांच्या मुळाशी लेप करावा. २० मिनिटांनंतरडोके धुवावे. कोंडा नाहीसा होऊन केस चमकदार होतील. 👉केस […]

Continue Reading

जास्त लिंबू पाणी पिण्याचे फायद्यांसह ‘हे’ तोटेही जाणून घ्या,लिंबू पाणी पिण्याचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत.

लिंबू पाणी पिण्याचे फायद्यांसह ‘हे’ तोटेही जाणून घ्या side effects of drinking too much lemon: उन्हाळ्यात घराबाहेर पडायचे म्हणजे जीव कासावीस होतो. किमान दहा मिनिटे जरी उन्हांत फिरलो तरी उष्णतेने घामाघूम व्हायला सुरुवात होते. अशावेळी आपण स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी, फळांचा रस, कोल्ड्रिंक्स पिणे पसंत करतो. तर काहीजण उन्हाळ्यात उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी लिंबू पाण्याचे भरपूर […]

Continue Reading

लिव्हर सिरोसिससाठी होमिओपॅथिक उपचार

—————————————- यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताचा ‘सिरोसिस’ ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये यकृताच्या सामान्य ऊतींचे नुकसान होते आणि त्यांच्या जखमांचे व्रण येतात. *सिरोसिसचा लिव्हरवर कसा परिणाम होतो?* सिरोसिस यकृताच्या अनेक महत्वाच्या कार्यांमध्ये व्यत्यय आणू शकतो. यकृताच्या पेशींना हानी पोहोचवणारी कोणतीही स्थिती सिरोसिस होऊ शकते. यकृताला त्याचा मुख्य रक्तपुरवठा आतड्यांच्या शिरासंबंधी प्रणालीतून होतो. डागांच्या ऊतींच्या […]

Continue Reading

आम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटी होण्याची कारणे,लक्षणे आणि होमिओपॅथिक उपचार

—————————————- आम्लपित्त म्हणजे असिडीटी , असिडीटीचात्रास आपल्यापैकी अनेकांना होत असतो. यात्रासात छातीत जळजळ होत असते. प्रामुख्यानेखाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे हीसमस्या होत असते.आपल्या पोटामध्ये अन्नाच्या पचनासाठीहायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. त्याचेप्रमाण वाढल्यास तसेच ते आम्ल पोटातूनअन्ननलिकेत आल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊलागतो. असिडीटीची लक्षणे एसिडीटीमुळे पोटात आग व जळजळ होणे,छातीत जळजळ होणे,• घशात जळजळणे,• मळमळ किंवा उलटी होणे,•तोंडात […]

Continue Reading