मुतखडा लक्षणे कारणे आणि होमिओपॅथिक उपचार

आरोग्य विषयक माहिती. डॉ.संतोष साळुंखे दांडेगावकर होमिओपॅथी तज्ञ M.D.भेळ चौक निगडी पुणे.गवळी मारोती मंदिर वरचा मजला वसमत———————————- किडनी स्टोन म्हणजे मूतखडा, वैद्यकीय भाषेत यास युरीनरी कॅल्कुलस अथवा रिनल कॅल्कुलस किवा नेफ्रोलिथीयासीस असे संबोधतो. किडनी स्टोन म्हणजे स्पटीकयुक्त कण की जे मुत्रातील कॅल्शियम ऑक्झिलेट, युरीक अॅसिड, ऑक्झॅलीक अॅसिडचे प्रमाण अधिक झाल्यास किडनीत तयार होतात व पर्यायाने […]

Continue Reading

बोध कथा ,राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे

डॉ सौ विद्या श्रीकांत कुलदीपक *कथा* एकदा एक राजा घनदाट जंगलात हरवला आणि त्याला खूप तहान लागली. सर्वत्र शोध घेऊनही त्याला कुठेही पाणी मिळाले नाही. तहान लागल्याने त्याचा घसा कोरडा पडत होता. जेव्हा त्याची नजर एका झाडावर पडली जिथे फांदीवरून पाण्याचे छोटे थेंब पडत होते. राजा त्या झाडाजवळ गेला आणि खाली पडलेल्या पानांपासून एक पात्र […]

Continue Reading

आरोग्य विषयक माहिती,बहुगुणी तुळस

डॉ.रमीता राठोड 9167938743तुळशीचे झाड प्रत्येकाच्या घरी असते. मात्र, या झाडाचे आर्श्चकारक फायदे आहेत. तुळशीचे पान खाल्याने वजन कमी होतं असे म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. यामुळे तुमच्या शरीरातील चरबीही कमी होऊ शकते. तुळशी आणि तुळशीची पाने बऱ्याच वर्षांपासून आयुर्वेदिक उपचारांमध्ये वापरले जात आहेत. सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. तुळशीच्या पानांमध्ये काही औषधी गुणधर्म […]

Continue Reading

आरोग्य विषयक माहिती ,मलेरिया म्हणजे काय.

*.************************* ~~~~~~~~~~~~~~~डॉ.रमीता राठोड 9167938743मलेरिया हा एक प्राणघातक असा संसर्गजन्य रोग आहे. मलेरिया आजार हा एनोफिलिस जातीचा बाधित डास (Anopheles mosquito) चावल्यामुळे होत असतो. या बाधित डासात असणाऱ्या ‘प्लाजमोडियम परजिवीमुळे मलेरिया होत असतो. मलेरिया रोग हा हिवताप या नावांनेसद्धा ओळखला जातो. या लेखात मलेरिया होण्याची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी […]

Continue Reading

स्त्रियांमधील लठ्ठपणा त्याची कारणे, त्यामुळे होऊ शकणारे आजार आणि लठ्ठपणावर उपचार

आरोग्य विषयक माहिती. ———————————–डॉ रमीता राठोड तज्ञ 9167938783 स्त्रियांच्या शरीरामध्ये अति लठ्ठपणा झाल्यावर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि अशावेळी जर आपण योग्य होमिओपॅथिक उपचार पद्धती वापरली तर त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात अन्यथा वेगवेगळे गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात. अति लठ्ठपणा (over weight) ही समस्या दिवसेंदिवस महिलांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळत आहे.  त्याचबरोबर बहुतेक वेळा […]

Continue Reading

Pain Killer मध्ये असं नेमकं काय असतं, ज्यामुळे वेदना तातडीने थांबतात

** वेदना होत असतील तर त्या टाळण्यासाठी आपण लगेच पेनकिलर घेतो. अनेकदा डॉक्टरही आपल्याला पेनकिलर घेण्याचा सल्ला देतात. पेनकिलर घेतल्याबरोबर वेदना त्वरित नाहीशा होतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, पेन किलरमध्ये असं नेमकं काय असतं, ज्यामुळे वेदना तातडीने वेदना तातडीने नाहीशा होतात? मुळात, जेव्हा आपल्याला दुखापत होते, तेव्हा आपल्या शरीरातील सिग्नल थेट […]

Continue Reading

आरोग्य विषय माहिती | उपाशी पोटी इन्सुलिन व HBA1c

आजकाल ह्या तपासण्या करायला सांगतात. काही डॉ. तर ह्या तपासण्या केल्या शिवाय त्यांच्या ग्रुप मध्ये घेत नाहीत. कारण?*सध्या सरळ भाषेत सांगायचे झाले तर ह्या तपासण्यांचे रिझल्ट्स हे इंडिकेटर आहेत  पुढील भविष्यात तुमचा लठ्ठपणा वाढेल का व तुम्हाला type 2 मधुमेह होण्याचा धोका किती आहे हे सांगण्याचे.* *उपाशी पोटी इन्सुलिन ची पातळी ५ पेक्षा कमी असेल […]

Continue Reading

बोध कथा प्रवचने-

नाम घेताना मनात एक परमेश्वरच पाहिजे.खरोखर, भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. ते प्रेम आतून यायला पाहिजे. परंतु परमेश्वराबद्दल खरे प्रेम उत्पन्न होत नाही असा आपला अनुभव आहे. परमेश्वराला प्रेमाने हाक मारताच येत नाही आपल्याला. मग ती ऐकू कशी जाणार ? सहवासाने प्रेम वाढते. आगगाडीच्या चार तासांच्या सहवासाने जर प्रेम उत्पन्न होते, तर नामस्मरणाने […]

Continue Reading

तोंड येण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर आयुर्वेद औषधे कशी काम करतात

*आरोग्य विषयक माहिती.*********************** * *.—————————————- *तोंड येण्याची कारणे* » कुपोषण » आहारदोष किंवा चुकीची आहारपद्धती आणि जीवनशैली » जीवनसत्त्व नायसीन, रायबोफ्लॅवीन. फोलेट अ‍ॅसिड, जीवनसत्त्व सायनोक्लोमाइनच्या कमतरता » दात, जीभ, हिरडया आणि तोंडाची पुरेशी स्वच्छता नसणे, » दीर्घकाळ अँटिबायोटिक औषधाचे सेवन करणे, » कॅन्सरच्या औषधाचा दुष्परिणाम होणे » तंबाखूम दारू, गुटखा याचं सेवन करणे » मानसिक […]

Continue Reading

अनियमित मासिक पाळी आणि आयुर्वेदिक पद्धतीने उपचार

—————————————- मासिक पाळी अनियमित होण्याची कारणे अनेक आहेत. शिवाय ही कारणे स्त्रीच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळी असू शकतात. मुलगी वयात येते तेव्हा म्हणजे पाळी सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ती अनियमित होणे, तरुण वयात म्हणजे ज्याला ‘रीप्रॉडक्टिव्ह एज ग्रुप’ म्हणतात त्या वयातली अनियमित पाळी आणि रजोनिवृत्तीच्या वेळी पाळीच्या चक्रात होणारे बदल या तिन्ही गोष्टींचा इथे वेगवेगळा विचार […]

Continue Reading