काळ्या द्राक्षांचे १० फायदे, वाचाल तर रोज खाल

काळ्या द्राक्षांचे १० फायदे काय आहेत हे पुर्णतः अनेकांना माहिती नसेल. मात्र याची माहिती घेणे आवश्यक आहे. कारण काळे द्राक्ष अनेक समस्यांवरील उपाय ठरू शकतात. १. डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रणकाळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढते. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही […]

Continue Reading

हृदयाच्या आकाराचे मंदिर

बोध कथा एकदा प्रभूंची कोंडी झाली! की कोणीही संकटात सापडला की तो माझ्याकडे धावत येतो आणि मला फक्त त्याच्या समस्या सांगू लागतो, माझ्याकडे येऊन कधीही त्याच्या आनंदाबद्दल किंवा समाधानाबद्दल बोलत नाही, माझ्याकडून काहीतरी किंवा दुसरी मागणी करू लागतो! शेवटी, या समस्येचे निराकरण करण्यासाठी देवांनी देवतांची एक बैठक बोलावली आणि म्हणाले – हे देवा, मी मानव […]

Continue Reading

मुतखड्याचे प्रकार

*सर्वात सामान्यत: आढळणारा मुतखड्याचा प्रकार म्हणजे कॅल्शियम ऑब्झॅलेट स्टोन्स. त्याचबरोबर कॅल्शियम फॉस्फेट स्टोन्स, सिस्टिन स्टोन्स, युरिक अ‍ॅसिड स्टोन्स हे प्रकार आहेत.* *उपचार.**पोटात दुखण्याची कळ, जागा यावरून मुतखड्याची शंका आल्यास वेळीच डॉक्टरला दाखवावे. पोटाची सोनोग्राफी, एक्स-रे केल्यास मुतखड्याचे आकारमान, स्थान व खड्यांची संख्या समजते. लघवी, रक्त, खड्याची तपासणी आणि लिथोरिक्स प्रोफाइल या सारख्या तपासण्या करणे अत्यंत […]

Continue Reading

श्री स्वामी समर्थ | देवदूत .

मानवाहून उच्च व देवाहून नीच अशी एक अतिमानवी योनी. आपले काम करून घेण्यासाठी देवांनी उत्पन्न केलेले दूत. देवदूतांची कल्पना पुराणांत आढळते. विशेषतः मनुष्याला मृत्युलोकातून उच्च स्थानी नेणे हेच त्यांचे काम. एखादा मनुष्य शिवाचा किंवा विष्णूचा भक्त असेल, तर त्याला मृत्यूनंतर घेऊन जाण्यासाठी शिवदूत किंवा विष्णुदूत आले अशा अनेक कथा पुराणांत आढळतात. सर्वसामान्य मनुष्यास त्याच्या मृत्यूनंतर […]

Continue Reading

मानदुखीकडे दुर्लक्ष नको

*ज्याप्रमाणे सौंदर्याबाबत मानेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, त्याचप्रमाणे आरोग्याबाबतही मानदुखीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असे दिसते. वास्तविक, अलीकडील काळात संगणकीय आणि बैठ्या जीवनशैलीमुळे मानदुखीची समस्या वेगाने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर मानेमधील पेशी मजबूत होण्यासाठी नियमित व्यायाम करण्याची, तसेच मानेला आराम देण्याचीही गरज आहे. त्याचबरोबर मान दुखू लागली वा ती अवघडली, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार […]

Continue Reading

आपली समृद्ध व संपन्न मराठी भाषा

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठीतील जेष्ठ कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस ‘ मराठी राजभाषा दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. ‘ माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा.’ अशी मराठी भाषेची थोरवी कुसुमाग्रजांनी […]

Continue Reading

गुडघेदुखीवर घरगुती उपाय

गुडघेदुखीवर घरगुती उपाय ◆ पारिजातक तुम्हाला माहीत असेलच ज्याचे सफेद रंगाची फुले रात्री उमलतात आणि सकाळी गळून जातात. या झाडाची 6 ते 7 पाने वाटून बारीक करून पेस्ट तयार करा आणि एक ग्लास पाण्यात उकळवा. उकळून उकळून ते जेव्हा अर्धे राहील तेव्हा ते आगीवरून काढा आणि कोमट करून दररोज रिकाम्या पोटी प्यावे. असे केल्यामुळे तुम्हाला […]

Continue Reading

पाण्या विषयी अत्यंत महत्वाची माहिती

आपण खाण्याविषयी रोजच बोलत असतो. आज मी पाण्याविषयी बोलणार आहे. आज मी एक गोष्ट share करणार आहे. इतर सर्व जणांप्रमाणे मला सुध्धा स्वयंपाक घर लख्ख केल्याशिवाय झोप येत नाही. पण स्वच्छ करून झाल्या नंतर, गेले सहा महिने मी एक गोष्ट आवर्जून करतिये, ज्याचा मला प्रचंड फायदा झाला आहे. रात्री झोपताना मी स्वयंपाक घरातील असलेल्या देवघऱ्यामध्ये […]

Continue Reading

अँड्रॉइड फोन काय करतो ?

एखादे उपकरण किंवा एखादी सुविधा उपलब्ध झाली की तिचा विकास होत तीच्या मार्फत अधिकाधिक सुविधा सेवा मिळाव्यात अशी इच्छा होत राहते. टीव्ही आला, तेव्हा तो कृष्णधवल होता. एकच वाहिनी होती. दिवसातून तीन चार तासच कार्यक्रम प्रक्षेपित होत. मग रंगीत झाला, अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम प्रक्षेपित होऊ लागले. दिवसाचे चोवीस तास, आठवड्याचे सातही दिवस कार्यक्रम मिळू लागले. […]

Continue Reading

दुसऱ्याच्या सुखासाठी त्याग म्हणजे प्रेम

*बोध कथा* कथा नदीच्या काठावर एक झाड होतं आणि बाजूच्या गावातलं एक मुल शाळेला सुट्टी झाल्यावर रोज त्या झाडाजवळ बसायचं, कधी त्यावर चढत, कधी फांदीवर झुलत तर कधी नदीतून पाणी आणत. . त्या झाडावर टाकत असायचा.ते मूल आपला बराच वेळ त्या झाडासोबत घालवायचे, आणि त्या झाडालाही त्या मुलाची सवय झाली, आता ते झाड सुद्धा त्या […]

Continue Reading