ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते

माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात, पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात. *घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान.* एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते. पती-पत्नी, मुले किंवा कुणीतरी पाहुण्यापैकी अचानक नको ते विषय काढतात. शब्दाला शब्द वाढत जातात. भांडणे सुरू होतात व कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो. […]

Continue Reading

आम्लपित्त म्हणजेच ऍसिडिटी होण्याची कारणे,लक्षणे आणि होमिओपॅथिक उपचार

आम्लपित्त म्हणजे असिडीटी , असिडीटीचात्रास आपल्यापैकी अनेकांना होत असतो. यात्रासात छातीत जळजळ होत असते. प्रामुख्यानेखाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे हीसमस्या होत असते.आपल्या पोटामध्ये अन्नाच्या पचनासाठीहायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. त्याचेप्रमाण वाढल्यास तसेच ते आम्ल पोटातूनअन्ननलिकेत आल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊलागतो. *अॅसिडीटीची लक्षणे -* एसिडीटीमुळे पोटात आग व जळजळ होणे,छातीत जळजळ होणे,• घशात जळजळणे,• मळमळ किंवा उलटी होणे,•तोंडात […]

Continue Reading

आवळा खाल्ल्याने कमी होते बॅड कोलेस्टेरॉल? हे पदार्थ हाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आहेत उत्तम

आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी कोलेस्टेरॉल आवश्यक आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल यांचा शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. कोलेस्टेरॉल वाढणे हा आजकाल एक सामान्य आजार आहे, ज्यामुळे बहुतेक लोक त्रस्त आहेत. बॅड कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL शरीरातील रक्तवाहिन्यांवर चरबीप्रमाणे जमा होते. ज्यामुळे रक्ताभिसरणावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे […]

Continue Reading

मीठ खाल्ल्यानं काय होतं, आहारात मीठ कमी करा, असं WHO का सांगतं?

जेवणाला चव आणणारं, पदार्थ टिकवणारं मीठ जगातल्या सगळ्याच खाद्यसंस्कृतींचा अविभाज्य भाग आहे. पण जगभरात बहुतांश लोक गरजेपेक्षा जास्त मीठ खात आहेत, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत, असं जागतिक आरोग्य संघटनेने एका ताज्या अहवालात म्हटलं आहे. या अहवालात नेमकं काय म्हटलंय? किती मीठ खाणं योग्य आहे? आणि जास्त मीठ खाल्ल्यानं काय होतं? हे जाणून […]

Continue Reading

‘या’ पद्धतीने भेंडी खाल्ल्यास खराब कोलेस्ट्रॉल शरीरात टिकतच नाही? ब्लड शुगरवरही रामबाण, पाहा कसं करावं सेवन

भेंडी ही केवळ कोलेस्ट्रॉलसाठीच नाही तर मधुमेहींसाठी सुद्धा चांगली आहे. भेंडीची भाजी फायबरचा समृद्ध स्रोत आहे. यामुळे शरीराला सतत.. ‘या’ पद्धतीने भेंडी खाल्ल्यास खराब कोलेस्ट्रॉल शरीरात टिकतच नाही? ब्लड शुगरवरही रामबाण, पाहा कसं करावं सेवन‘या’ पद्धतीने भेंडी खाल्ल्यास खराब कोलेस्ट्रॉल शरीरात टिकतच नाही? शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहिल्यास बहुतांश आजार आपल्यापासून चार हात लांबच राहण्यास मदत […]

Continue Reading

टाळी, किती साधे सोपे दोन अक्षर. एका हाताच्या तळव्याने दुसऱ्या हाताच्या तळव्यावर आघात घेल्यावर जो ध्वनी निर्माण होतो किंवा नाद निर्माण होतो ते म्हणजे टाळी

*🔸टाळी…🔸* *टाळी, किती साधे सोपे दोन अक्षर. एका हाताच्या तळव्याने दुसऱ्या हाताच्या तळव्यावर आघात घेल्यावर जो ध्वनी निर्माण होतो किंवा नाद निर्माण होतो ते म्हणजे टाळी. किती साधं आणि सोपं.. नाही का?* *पण हे इतके सोपे नाही.* *टाळीचा प्रवास आपल्या जन्मापासून जो सुरु होतो तो अगदी आपल्या अंतापर्यंत सुरू असतो. म्हणजे बघा आपण जन्माला आलो […]

Continue Reading

रक्‍तगट आणि आहार नियोजन

*अनेकदा आपण डाएट चार्टविषयी ऐकतो, बोलतो. कधी कधी डाएट चार्टनुसार आहारही घेत असतो. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये डाएटचे फॅड वाढतानाही पाहायला मिळत आहे; मात्र कधी असं ऐकलेलं नसेल की, आपला डाएट प्लॅन (आहार नियोजन) हा आपल्या ब्लड ग्रुपप्रमाणे (रक्‍तगट) असेल; मात्र अनेक आहारतज्ज्ञांच्या अभ्यासातून समोर आले आहे की, आपल्या ब्लड ग्रुपनुसार आपला आहार ठेवल्यास शरीरास आवश्यक […]

Continue Reading

बदाम पाण्यात भिजवून खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

● आरोग्यासाठी बदाम खाणे अतिशय चांगले आहे, मात्र बदाम भिजवून खावेत की तसेच खायचे? हा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल तर चला जाणून घ्या… ● बदाम हा प्रोटीन्सचा अतिशय उत्तम स्त्राेत आहे. त्यामुळे शरीरातली प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी भिजवलेले बदाम नियमितपणे खावेत, असा सल्ला डॉक्टर देतात. ● इतर कोणत्याही सुकामेव्यापेक्षा बदाम पचायला कठीण आहेत. त्यामुळे […]

Continue Reading

आहारातील दृश्य-अदृश्य तेल-तूप

*डॉ. स्मिता लेले –* *आहारात वापरल्या जाणाऱ्या दृश्य तेलाच्या जोडीला किती तरी तेल-तूप अदृश्य स्वरूपात आपल्या पोटात जातं. ग्लुकोज, मारी बिस्किटांमध्येदेखील बऱ्यापैकी तेल वा बेकरीत वापरलं जाणारं तूप असतं. क्रीम बिस्किटांमध्ये तर भरपूर तूप-साखर असते. नारळ, सुकंखोबरं, शेंगदाणे, दाण्याचं कूट, तीळ, साय, लोणी, चीज, पनीर, अंडी, मासे, मांस यामधून अदृश्य स्वरूपात आपल्या पोटात स्निग्ध पदार्थ […]

Continue Reading

आरोग्य विषयक माहिती “शांत झोप आणि उपचार”

झोप आपल्या आरोग्यासाठीची अत्यावश्यक क्रिया आहे; पण कुठल्याही गोष्टीची कमतरता किंवा अतिरेकही घातकच असतो. झोपेच्या बाबतीतही असेच होते. बर्‍याच जणांना खूप जास्तवेळ झोपण्याची किंवा खूपच कमी वेळ झोपण्याची सवय असते. या दोन्ही सवयी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. झोपेच्या या समस्या, त्यांची कारणे व त्यांचे दुष्परिणाम याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती असणे व त्याबद्दल आपण जागरूक असणे […]

Continue Reading