छत्रपती शिवाजी महाराज एक महान युगपुरुष

लेखन – निलेश किसन पवार अनगाव , ता – भिवंडी , जि -ठाणे        🚩 जय शिवराय 🚩   आज १९ फेब्रुवारी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.  सर्व शिवभक्तांना शिवजन्मोत्सवाच्या भगव्या हार्दिक शिवमय शुभेच्छा.        १९ फेब्रुवारी १६३० या सोनियाच्या दिनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर माँ साहेब जिजाऊंच्या पोटी तेजप्रतापी शिवबांचा […]

Continue Reading

शून्य ते २४ तासांचा उपवास केल्यानं काय होतं? तज्ज्ञ सांगतात तासागणिक उपवासाचे फायदे…..

*आरोग्य विषयक माहिती.*************************  *शून्य ते २४ तासांचा उपवास केल्यानं काय होतं? तज्ज्ञ सांगतात तासागणिक उपवासाचे फायदे…..*———————————– भारतात उपवास करण्याचे धार्मिक महत्त्व आहे. पण, याच धार्मिक महत्त्वाशिवाय उपवासाचे वैज्ञानिक फायदेदेखील आहेत. येत्या काही दिवसांत अनेक जण नवरात्रीचे उपवास करतील. परंतु, जे उपवास करीत नाहीत असे लोक उपवास करण्याच्या फायद्यांना कमी समजतात. जर तुम्ही उपवासाचे तासानुसार शरीरावर […]

Continue Reading

झोप शांत लागण्यासाठी या 10 गोष्टी नक्की वाचा,शांत झोप फार महत्त्वाची!

झोप ही सर्वांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. झोपेवर जगभरात संशोधन होत आहे. त्यातून संशोधकांनी झोपेबद्दल या महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत. चिंता, मोबाईलचा अतिवापर, दिनक्रम व्यवस्थित नसणं अशी अनेक कारणं त्यासाठी कारणीभूत आहेत. साधारणतः एक व्यक्ती दिवसातील 8 तास झोपते असं गृहित धरलं तर आपलं एक तृतीयांश आयुष्य झोपेतच जातं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्या […]

Continue Reading

कोलायटिस म्हणजेच आतांड्यावरील सूज त्याचे प्रकार , लक्षणे आणि होमिओपॅथिक उपचार

आरोग्य विषयक माहिती.************************  **————————————-*कोलायटिसचे महत्त्वाचे आणि सर्वसाधारणपणो दिसून येणारे प्रकार पुढीलप्रमाणे..* > अमिनिक कोलायटिस, > बॅसिलरी कोलायटिस, > अल्सरेटिव्ह कोलायटिस, > इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम.  *मोठय़ा आतडय़ाचा दाह म्हणजे कोलायटिस.* असा दाह होण्याची वेगवेगळी कारणो असतात. त्या त्या कारणानुसार रुग्णाला वेगवेगळा त्रस जाणवतो. असा दिसून येणारा त्रस किंवा रुग्णाला जाणविणारी लक्षणो मोठय़ा आतडय़ाच्या कामात बिघाड झाल्याने होतो. मोठय़ा आतडय़ाची तीन […]

Continue Reading

बोध कथा,दानाचा महिमा अतुलनीय आहे

*************************  **————————————-   *कथा* दानाचा महिमा अनन्यसाधारण आहे. गरजूंना हात पुढे करूनही दटावण्याची सवय देवाला आवडत नाही. परोपकारी प्राणी देवाच्या आवडत्या यादीत आहेत. देव आपली विविध प्रकारे परीक्षा घेतो. हनुमानजींनी तुलसीदासांना प्रथमच कुष्ठरोग्याच्या रूपात दर्शन दिले. प्रत्येक कणात देवाचे शब्द बोलले जातात.  याकडे केवळ वाक्प्रचार किंवा म्हण म्हणून पाहिले जाऊ नये. लोकांना काहीही नाही म्हणायची […]

Continue Reading

भारतात सर्वाधिक मृत्यू होण्याचं करण “रिफाईएन्ड  तेल”

आरोग्य विषयक माहिती.   केरळ आयुर्वेदिक विद्यापीठ संशोधन केंद्रानुसार, दरवर्षी २० दशलक्ष लोक मृत्यूचे कारण बनले आहेत … रिफाईएन्ड तेल कस बनवतात. बियाच्या सालाबरोबर तेल काढले जाते, या पद्धतीत, तेला मध्ये जे काही अशुद्धी येते, ते तेल स्वच्छ करण्यासाठी, त्यांना चव नसलेले आणि रंगहीन करण्यासाठी  रिफाईंड केले जाते. *वॉशिंग* – वॉशिंगसाठी पाणी, मीठ, कॉस्टिक सोडा, […]

Continue Reading

पुस्तक आपला एक चांगला मित्र, गुरू आणि मार्गदर्शक

लेखक – निलेश किसन पवार .अनगाव , ता – भिवंडी , जि – ठाणे         नमस्कार मित्रांनो , आज 23 एप्रिल , जागतिक पुस्तक दिवस आहे. जगप्रसिद्ध नाटककार , लेखक आणि कवी विल्यम शेक्सपियर यांच्या जन्मदिवसानिमित्त 23 एप्रिल हा दिवस ‘ पुस्तक दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने पुस्तकांचे महत्व सांगणारा हा लेख. […]

Continue Reading

लघवी च्या मार्गातील जंतुसंसर्ग म्हणजेच urinary tract infection

आरोग्य विषयक माहिती.*************************————————————-* डॉ रमीता राठोड मुंबई 9167938743 कधी कधी काही कारणास्तव लघवीला जाणे होत नाही, जास्त काळापर्यंत लघवी रोखल्याने मूत्रमार्गात जिवाणू उद्भवतात त्यामुळे लघवीची लागण होते. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बाहेर जाऊन काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये हा त्रास वाढतो. मसालेदार पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे, गरजेपेक्षा जास्त वेळा लघवीला जाणे, किंवा लघवीला थांबवणे अश्या […]

Continue Reading

बोध कथा ,गुरू – शिष्य

  कथा एकदा एका शिष्याने आपल्या गुरुजींना नम्रपणे विचारले गुरुजी, काही लोक म्हणतात की, *जीवन हा संघर्ष आहे,* काही लोक म्हणतात की *जीवन हा एक खेळ* आहे आणि काहीजण *जीवनाला उत्सव म्हणतात.* त्यापैकी कोण बरोबर आहे?गुरुजींनी लगेच संयमाने उत्तर दिलेमुला, ज्यांना गुरु मिळाला नाही त्यांच्यासाठी जीवन हा संघर्ष आहे; ज्यांना गुरू मिळाले, त्यांचे जीवन हा […]

Continue Reading

दररोज सकाळी अंकुरलेले ‘मूग’ खा, मिळतील हे जबरदस्त फायदे

डॉ रमीता राठोड मुंबई ९१६७९३८७४९ अंकुरित मुगामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे तसेच खनिजयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात आहे. जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. अंकुरलेल्या मूगामध्ये डायटरी फायबर्स, व्हिटॅमिन बी -6, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-ई, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट्स, फॉलिक असिड , झिंक इ. असतात ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.हे सर्व आपल्याला रोगांविरूद्ध लढण्याची शक्ती देतात. अंकुरलेले मूग खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर […]

Continue Reading