भिमाई स्मारकाचे भूमिपूजन मा. ना.डॉ.रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या शुभहस्ते संपन्न..
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील आंबेटेंभे गावी.मा .दादासाहेब खरे मा. प्रियाताई खरे “प्रमोद जाधव “अभिमन्यू भालेराव यांच्या अथक परिश्रमातून साकारण्यात येणाऱ्या राजमाता भिमाई यांच्या १६९ व्या जयंती निमित्त त्यांच्या आंबेटेंभे मुरबाड या गावी ” भिमाई स्मारकाचे भूमिपूजन माननीय नामदार डॉ. रामदासजी आठवले “केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले . सदर कार्यक्रमास आरपीआयच्या […]
Continue Reading