मुरबाड जंगलात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आले शरीराचे अवयव गायब ..तर परिसरात खळबळ…

मुरबाड तालुक्यातील जंगलात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला असून या बिबट्याचे अवयव गायब आहे.मुरबाड तालुक्यातील मुरबाड पुर्व वन परिक्षेतील कोरावळे गावाच्या जंगलात दुपारी ग्रामस्थांना मृत अवस्थेत बिबट्या आढळून आलायाबाबत ग्रामस्थानी वन विभागाच्या आधिकारी व कर्मचाऱ्यांना यांची माहिती दिली माहीती मिळताच वन विभागाचे कर्मचाऱी घटनास्थळी पोहोचले मात्र धक्कादायक बाब म्हणजे या मृत बिबट्याचे नखांन सह शरीराचे […]

Continue Reading

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे।।श्री स्वामी समर्थ।।

*संकलन- सदानंद पाटील, रत्नागिरी.**——————————————–* *महाराजांचे रूपवर्णन हे अलौकिक सामर्थ्यवान आहे. प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांचे सगुण असे हे रुप होय. ज्यांनी ज्यांनी श्री गुरूस पाहिले, ते ते लोक महापुण्यवान व भाग्यवान ठरले. प्रत्यक्ष दत्तात्रय, ईश्वर सगुण अशा मानवी रूपात जनलोकात वावरले. किती विलक्षण ही त्या भगवंताची लीला…!* *अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थ आले आणि खंडोबाच्या मंदिरातील कट्ट्यावर […]

Continue Reading

आरोग्य फक्त आपल्या हातात!!आरोग्य विषयक माहिती.

*अनेक वेळेस अनेक मेडीकल चेकअप कॅम्प्स लावले जातात तज्ञ डाॅक्टर येणार, आधुनिक यंत्रानी तपासण्या होणार, भविष्यातील रोगाचे निदान लवकर होणार, अर्ध्या किंमतीत तपासण्या, तपासणी पॅकेज ऑफर..* *अशा कोणत्याही आमिषांना कुणी बळी पडू नये.* एक वैद्य / डाॅक्टर म्हणून कुणीही असं जाहीरपणे सांगणार नाही.. पण… बुडते हे जन देखवेना डोळा…. म्हणून सांगायचं धाडस करतोय…. खरं सांगायचं […]

Continue Reading

औरंगझेब जर तुमचे आदर्श असतील तर तसे राष्ट्रवादी ने स्पष्ट जाहीर करावे…

राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे की संभाजीनगर येथे कीला ए अर्क या औरंगझेब याने बांधलेल्या महालाचा जीर्णोध्दार व्हावा. राष्ट्रवादी काँगेस सातत्याने औरगझेबाच्या नावाचा उध्दार करत आहे त्यांना औरगझेबाचा इतका पुळका का आहे?जितेंद्र आव्हाड औरंगझेबाचे कौतुक आणि शिवाजी महाराजांचा अपमान करतात,दुसरीकडे संभाजी महाराज धर्मवीर न्हवते अशी वक्तव्य अजित पवार करतात म्हणजे […]

Continue Reading

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळांना आर्थिक निधी ..भिवंडीत लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा ..

भिवंडी:दि.७-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने भिवंडीत लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बुधवारी अनगाव,वाडा,वालशिंद,व म्हसा या चार ठिकाणी असलेल्या गोशाळांना भेट देऊन प्रत्येकी ५९ हजार रुपये आर्थिक मदत केली.त्यांनतर शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय व कसारा येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना फळ […]

Continue Reading

भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करण्याच्या मागणीसाठी वकिलांचे जनआंदोन..

राज्य शासनाने अर्थसंकल्पात भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच पूर्णवेळ उच्च स्तर दिवाणी न्यायालय व इतर आवश्यक न्यायालये स्थापन करण्याची तरतूद करावी या मागणीसाठी सत्र न्यायालय स्थापना मागणी अभियोक्ता व जनआंदोलन समितीच्या वतीने भिवंडी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात शहरातील नागरिक व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. . भिवंडी […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकेचा लोकशाही दिन संपन्न

दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा लोकशाही दिन दि.०६/०२/२०२३ सकाळी ११:०० वा. तिस-या मजल्यावरील मा. आयुक्त सो सभागृहांमध्ये मा.आयुक्त श्री विजयकुमार म्हसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यामध्ये प्रभाग समिती क्र. ४ मधील अनाधिकृत बांधकामासंबंधीची १ तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारी अर्जावर कायदेशिर कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश मा. आयुक्त साहेब यांनी संबंधित […]

Continue Reading

भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करण्याच्या मागणीसाठी वकिलांचे जनआंदोन..

भिवंडी:दि.७- राज्य शासनाने अर्थसंकल्पात भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच पूर्णवेळ उच्च स्तर दिवाणी न्यायालय व इतर आवश्यक न्यायालये स्थापन करण्याची तरतूद करावी या मागणीसाठी सत्र न्यायालय स्थापना मागणी अभियोक्ता व जनआंदोलन समितीच्या वतीने बुधवारी सकाळी साडे अकरा ते दोन या वेळेत भिवंडी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शहरातील […]

Continue Reading

घाम येणे जरी त्रासदायक वाटत असले तरी ,घाम येण्याचे फायदे जाणून तुम्ही व्हाल थक्क.

*उन्हाळा आणि घाम हे ठरलेलं समीकरण आहे. उन्हाळयात घाम येणे ही सर्वात मोठी समस्यां असते. घाम येऊ नये म्हणून अनेक उपाय केले जातात. एसी हा तर आजकाल वापरला जाणारा सर्वात महागडा पर्याय आहे, परंतु घामापुढे एसीची काय किमंत. गाडी, घर, ऑफिस आजकाल सर्वत्र एसी लावले जातात. घामापासून वाचण्यासाठी एसी, फॅन यांचा मोठ्याप्रमाणात वापर केला जातो. […]

Continue Reading

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

भिवंडी:दि.७-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने भिवंडीत लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बुधवार व गुरुवार असे दोन दिवस विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.बुधवारी खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रम व काल्हेर येथील वृद्धाश्रमात भोजनदान तसेच अनगाव येथील अनाथाश्रमात भोजनदान करण्यात येणार आहे.त्यांनतर अनगाव,वाडा,वालशिंद,व म्हसा या चार ठिकाणी […]

Continue Reading