ग्राहकांसाठी टोरेंट पॉवरतर्फे संवाद कॅम्पचे आयोजन….
भिवंडी वीज वितरण करणाऱ्या टोरेंट पॉवर लिमिटेड कंपनीने गुरुवारी २३ मे रोजी ग्राहकांसाठी शहरातील आम पाड्यातील अर्श ग्राहक सेवा केंद्र येथे संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या संवाद कार्यक्रमात ३०० हून अधिक ग्राहक सहभागी झाले होते.या कार्यक्रमात टोरेंट अधिकार्यांनी ग्राहकांच्या समस्ये निराकरणासह एप्रिल महिन्यापासून लागू नवीन वीज दर, पीडी ग्राहकांच्या महावितरणच्या थकबाकीसाठी विशेष व्याज माफी योजना […]
Continue Reading