छत्रपती शिवाजी महाराज एक महान युगपुरुष

लेखन – निलेश किसन पवार अनगाव , ता – भिवंडी , जि -ठाणे        🚩 जय शिवराय 🚩   आज १९ फेब्रुवारी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे.  सर्व शिवभक्तांना शिवजन्मोत्सवाच्या भगव्या हार्दिक शिवमय शुभेच्छा.        १९ फेब्रुवारी १६३० या सोनियाच्या दिनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर माँ साहेब जिजाऊंच्या पोटी तेजप्रतापी शिवबांचा […]

Continue Reading

सी.एम.एस शाळेच्या मुलांची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी

गावकरी TODAY न्यूज नेटवर्क भिवंडी जे.एस.के.ए महाराष्ट्रच्या विर्थ्यांनी ४७व्या जेएसकेए आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभाग घेत चमकदार कामगिरी केली आहे. ही स्पर्धा व्ही.के.एन मेनन इनडोअर स्टेडियम थ्रिशूर केरळ येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ६ देशांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत जेएसकेए डोंबिवली सी.एम.एस शाळा डोंबिवली तील विध्यार्थी कुशल शर्मा ह्याने द्वितीय स्थान मिळवले तर […]

Continue Reading

राष्ट्रीय मतदान दिनी लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या निवडणूक आयोगा विरोधात काँग्रेसचे निवेदन

देशात सर्वत्र २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. लोकशाही व्यवस्थेत निवडणूक हा महत्वाचा घटक आहे, त्यामुळेच निवडणूक मुक्त, निष्पक्ष वातावरणात पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. सध्याच्या काळात आयोगाकडून ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली जात नाही असा काँग्रेसचा आक्षेप आहे.या विरोधात देशभर काँग्रेस कडून आंदोलन केले जात असताना […]

Continue Reading

भिवंडीतील जलजीवन योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात श्रमजीवी संघटनेचे पंचायत समिती समोर हिशोब आंदोलन …

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर जल हर घर नल या योजने अंतर्गत जलजीवन मिशन योजना राबवली जात असून यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. भिवंडी तालुक्यात 197 गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविली जात असून त्यासाठी सुमारे 238 कोटी रुपये खर्च केले जात आहेत.परंतु या पैकी असंख्य कामे अर्धवट असून सुरू असलेल्या कामांचा दर्जा […]

Continue Reading

शिक्षणमहर्षी शिवाजीराव जोंधळेंची  संपत्ती हडपण्यासाठी बनावट मृत्यूपत्र तयार करणाऱ्या सावत्र भावांसह  वकील, डॉकटर अश्या  6 जणांवर  गुन्हा दाखल

ठाणे   :जिल्ह्यात  शिक्षणमहर्षी म्हणून नावाजलेले दिवंगत  शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या नावे असलेल्या स्थावर व जंगम मालमत्तां हडप करण्यासाठी  बनावट मृत्युपत्र  तयार करणाऱ्या सावत्र आई व सावत्र भावांसह  वकील, डॉकटर अश्या  6 जणांवर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे तक्रारदार महिलेसह तिच्या कुटूंबाची  संपत्ती हडप करण्यासाठी हत्या केली  जाणार […]

Continue Reading

जमिनीच्या वादातून डॉक्टरला अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या बाप लेकावर गुन्हा दाखल

ठाणे : जमिनीच्या वादातून एका डॉक्टरला अश्लील शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मोहने गावाच्या हद्दीत घडला असून याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या बाप लेकावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करत पोलिसानं तपास सुरू केला आहे. जयदीप पाटील व त्यांचे वडील देविदास पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या बाप […]

Continue Reading

भाजपाचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांचा कल्याण पश्चिम मतदारसंघातून अर्ज

कल्याण, दि. २९ (प्रतिनिधी) : भाजपाचे कल्याण शहराध्यक्ष वरुण सदाशिव पाटील यांनी भाजपाचे कार्यकर्ते व  समाजसेवकांच्या आग्रहानंतर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कल्याण पश्चिम भागाचा नियोजनबद्ध विकास व प्रगतीसाठी भाजपाचे तरुण तडफदार माजी नगरसेवक वरुण पाटील यांच्यासारख्या नव्या विचारांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे शेकडो रहिवाशांनी भेट घेऊन सांगितले. त्याचबरोबर काही सामाजिक संस्थांनीही […]

Continue Reading

शिवसेना उ बा ठा गट भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी आग्रही,पदाधिकारी राजीनामा देऊन बंड करण्याच्या तयारीत……

विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत असताना शिवसेना  उ बा ठा  पक्ष भिवंडी पूर्व विधानसभा मतदार संघासाठी आग्रही असून माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या साठी शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.भिवंडी जिल्हा मध्यवर्ती शाखेत आयोजित बैठकीत जिल्हा प्रमुख विश्वास थळे,शहर जिल्हाप्रमुख मनोज गगे,उपजिल्हा प्रमुख प्रकाश भोईर,इरफान भुरे,महिला जिल्हा संघटक रश्मी निमसे,यांसह मोठ्या संख्येने महिला युवासेना पदाधिकारी शिवसैनिक […]

Continue Reading

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज

भिवंडी – भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक व चर्चा करून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.भिवंडी पश्चिम मतदार संघामध्ये लोकसभेच्या तुलनेत ४० हजार मतांची वाढ आज पर्यंत झाली असून पश्चिम मतदार संघात ऐकुन तीन लाख ३२ हजार ८५६ मतदार आहेत.मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात […]

Continue Reading

शून्य ते २४ तासांचा उपवास केल्यानं काय होतं? तज्ज्ञ सांगतात तासागणिक उपवासाचे फायदे…..

*आरोग्य विषयक माहिती.*************************  *शून्य ते २४ तासांचा उपवास केल्यानं काय होतं? तज्ज्ञ सांगतात तासागणिक उपवासाचे फायदे…..*———————————– भारतात उपवास करण्याचे धार्मिक महत्त्व आहे. पण, याच धार्मिक महत्त्वाशिवाय उपवासाचे वैज्ञानिक फायदेदेखील आहेत. येत्या काही दिवसांत अनेक जण नवरात्रीचे उपवास करतील. परंतु, जे उपवास करीत नाहीत असे लोक उपवास करण्याच्या फायद्यांना कमी समजतात. जर तुम्ही उपवासाचे तासानुसार शरीरावर […]

Continue Reading