कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भव्य शेतकरी मेळावा संपन्न!

इंजिनीयर झालेल्या शेतकरी मुलाकडून देशातील शेतकऱ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे- कपिल पाटील.. अनिल गजरे भिवंडी तालुक्यातील सर्व शेतकरी यांच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीच्या वतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन सोमवार दिनांक ३०/०१/२०२३ सोनाळे भिवंडी येथे केंद्रीय पंचायती राज्यमंत्री मा.ना.श्री.कपिल मोरेश्वर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साह संपन्न झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून बाळासाहेबांची शिवसेना भिवंडी ग्रामीणचे […]

Continue Reading

बारामती येथील पेन्सिल चौकातील बेवारस मनोरुग्ण आजीस अनाथालयाचा आसरा

बारामती : (प्रतिनिधी : रियाज पठाण .) बारामती औद्योगिक वसाहतीतील पेन्सिल चौकात एक बेवारस मनोरुग्ण अंदाजे ६५ वयातील आजीस बेवारस स्थितीत गेल्या तीन-चार महिन्यांपासून ऊन, वारा ,पाऊस थंडीत कुडकुडत आधार नसताना बेवारस स्थितीत जगण्याची साठी धडपडत असताना गोखळी येथील सामाजिक कार्यकर्ते राजू गावडे यांना आढळून आल्या. आजी इतक्या मनोरुग्ण होत्या की, त्यांना आपला पत्ता,नाव, गावही […]

Continue Reading

भिवंडीत मुलाचे अपहरण करणाऱ्यासह खरेदी करणाऱ्या दोन महिलांना अटक

भिवंडी शहरातील कामतघर येथून मुलाचे अपहरण करून त्या मुलास शहरातील नवजीवन कॉलोनी मध्ये विकणाऱ्या युवकासह दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील भाग्यनगर येथील गृहिणी सुंदरी रामगोपाल गौतम(२८) आपल्या घरात कपडे धुण्याचे काम करीत असताना त्यांचा मुलगा सिद्धांत(१ वर्षे ७ महिने)हा दरवाज्यासमोर खेळत होता. २६ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तो अचानकपणे घरासमोरून […]

Continue Reading

समता विचार प्रसारक संस्था संविधान सन्मान अभियानाला ठाण्यात उदंड प्रतिसाद

ठाणे :सर्व सामान्यांच्या जगणे दिवसेंदिवस अवघड बनते आहे. वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, कामगार क्षेत्रातील खाजगीकरण व कंत्राटीकरण, वीजेच्या वितरणात खाजगी कंपन्या यातून परिस्थिती बिकट बनते आहे. ग्रामिण भागातही शेतकरी, कष्टकरी यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकार अनेक नवीन नियमांच्या द्वारे संविधानाने रेखित केलेल्या कल्याणकारी राज्याच्या कल्पनेला धक्का देत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करण्याचा प्रयत्न […]

Continue Reading

कोळोली ग्रामपंचायत येथे होम मिनिस्टर मधील पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ. निलम राऊत

बारामती : (प्रतिनिधी दिपक वाबळे.) बारामती तालुक्यातील कोळोली ग्रामपंचायतच्या वतीने व चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. आणी सर्वस्व मसाले यांच्या सहकार्याने कोळोली येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आनंदात व उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम देऊळगाव रसाळ चे श्री. दिपक बाळासाहेब वाबळे यांनी सादर केला. मकर संक्रांत निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम व होम […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकातर्फे प्रजासत्ताक दिन साजरा,

देशामध्ये विविध ठिकाणी साजरा केल्या जाणा-या भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास महानगरपालिका उप-आयुक्त दिपक झिंजाड यांच्या उपस्थितीमध्ये मनपाच्या मुख्य प्रशासकिय इमारतीच्या आवारांत मानवंदना देण्यांत आली. त्यानंतर प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी म्हटले की, प्रजासत्ताक दिन म्हणजेच ज्या दिवशी आपला भारत […]

Continue Reading

रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांवर बारामती मध्ये हल्ला ,हल्लेखोराला अटक करण्यासाठी दिले पोलिसांना निवेदन 

प्रतिनिधी रियाज पठाण       बारामती : दिनांक २५/१/२०२३ रोजी रात्री ११:२० वाजण्याच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरुन डॉ. काटे डोळ्याचे हॉस्पिटल कडे जाणाऱ्या रोड वरुन रिपब्लिकन सेनेचे पुणे जिल्हा महासचिव मा.प्रशांत विष्णू सोनवणे हे त्यांच्या घरी जात असताना तीन अनोळखी व्यक्तींकडुन जीव घेना हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कारणं सोनवणे हे गेल्या १५ वर्षा पासून […]

Continue Reading

२६ जानेवारी गणतंत्र दिवसानिमित्त गावकरी TODAY NEWS वेब पोर्टलसाठी मान्यवरांच्या शुभेच्छा..

अनिल गजरे यांच्या गावकरी टुडे वेब पोर्टलला शुभेच्छा..… मागील अनेक वर्षांपासून स्थानिक केबल व त्यानंतर youtube च्या माध्यमातून गावकरी टुडे या यूट्यूब चैनलच्या माध्यमातून अनिल गजरे पत्रकारिता करत आलेले आहेत.ग्रामीण भागात गावकरी टुडे या यूट्यूब चैनलच्या माध्यमातून त्यांनी अनेक समस्यांना वाचा देखील फोडली आहे.बदलत्या माध्यमांचे कल, वाचकांची आवड, त्याचबरोबर जगभर होणार ग्लोबलायझेशन याचा विचार करता […]

Continue Reading

लातूर वरून येऊन दुचाकी चोरणारास पोलिसांनी केली अटक

डोंबिवली – लातूर वरुन भिवंडी येथे आई वडिलांकडे दर पंधरा दिवसांनी तो यायचा. कल्याण डोंबिवली परिसरात स्टेशन बाहेर हॅण्डल लॉक न करता पार्क केलेल्या दुचाकी चोरुन तो लातूर, पुणे, सोलापूर येथे नेऊन विकायचा. डोंबिवली स्टेशन परिसरात लागलेल्या सीसीटिव्ही मध्ये मात्र तो कैद झाला आणि कल्याण गुन्हे शाखेने सीसीटिव्ही व गुप्त बातमीदार मार्फत मानपाडा परिसरातून अटक […]

Continue Reading

भीमा नदीत मृतावस्थेत सापडलेल्या सात जणांची आत्महत्या नव्हे हत्याच, चुलत्यानेच पवार कुटुंबाला संपवल्याचं समोर

पुण्याच्या दौंड (Daund) तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत (Bhima River) सात जणांचे मृतदेह सापडल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यातच आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. ही आत्महत्या (Suicide) नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांना आहे. कौटुंबिक वादातून सात जणांची हत्या झालाचं म्हटलं जात आहे. या सात जणांची हत्या म्हणजे सुनियोजित कट असल्याचं समोर आलं आहे. अंधश्रद्धेतून […]

Continue Reading