माणसाला प्रगल्भ व परिपूर्ण.   करणारा वाचनाचा छंद

माणसाला प्रगल्भ व परिपूर्ण.   करणारा वाचनाचा छंद     लेखक _ निलेश किसन पवार    अनगाव , तालुका_ भिवंडी.  जिल्हा _ ठाणे.  सर्व प्रथम आपल्या सगळ्यांना   वाचन प्रेरणा दिनाच्या खूप  खूप शुभेच्छा.      आज 15 ऑक्टोबर ’वाचन प्रेरणा दिवस’ आहे. भारताचे माजी राष्ट्रपती , थोर शास्त्रज्ञ प्रचंड पुस्तक प्रेमी असलेले डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या […]

Continue Reading

अवजड वाहनांना ठाणे जिल्ह्यात प्रवेश बंदी

भिवंडी दि.१७ ( गावकरी TODAY NEWS ) ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्राच्या हद्‌दीत जड अवजड वाहनांमुळे वर्दळीच्या वेळेमध्ये तसेच शहरातील गर्दीमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सर्व ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्राच्या हद्‌दीतील मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहणे सर्वसामान्य जनतेच्या हिता साठी ठाणे जिल्ह्यात महामार्गा वरून […]

Continue Reading

तयारी पूर्ण, आता लढाई न्यायासाठी- खासदार बाळ्या मामा

* भिवंडी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी भिवंडी ते नवी मुंबई जासई गावापर्यंत कार रॅलीचे आयोजन रविवारी १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मानकोली येथून करण्यात आले असून या रॅलीत दोन हजारांहून अधिक कार सहभागी होणार आहेत.शिस्तबद्ध पद्धतीने हि रॅली भिवंडीतून नवी मुंबईत दाखल होऊन जासाई गावात […]

Continue Reading

महावितरणकडून ग्राहकांना ऑगस्ट २०२५ महिन्यासाठी इंधन समायोजन शुल्क आकारणी

भिवंडी दि.१० ( गावकरी TODAY NEWS ) महावितरणकडून ऑगस्ट २०२५ महिन्यासाठी इंधन समायोजक शुल्क (एफएसी) लागू करण्यात आल्याची माहिती महावितरणने एका प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाद्वारे त्यांच्या फ्रांच्यायजी असलेल्या टोरंट कंपनीला दिली आहे.त्यामुळे येथील ग्राहकांना महावितरणकडून इंधन समायोजन शुल्क आकारणी ऑगस्ट महिन्यात लागू होणार आहे.असे टोरंट पावर कंपनीने सांगितले असून त्यामुळे ग्राहकांना बिलात थोडी वाढ होणार असल्याचेही […]

Continue Reading

भिवंडी तालुका ग्रामीणमध्ये भाजपाच्या विस्तारासाठी कार्य करावे

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन भिवंडी, दि. ४ (प्रतिनिधी) : भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात भाजपाच्या विस्तारासाठी मंडल अध्यक्षांनी कार्य करावे, असे आवाहन भाजपाचे नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे केले. भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण मधील दक्षिण मंडलचे अध्यक्ष श्रीधर पाटील, उत्तर मंडलचे अध्यक्ष निलेश गुरव आणि पूर्व मंडलचे अध्यक्ष […]

Continue Reading

भिवंडीतील हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला ४ वर्षांनी उत्तरप्रदेशातून अटक..

  भिवंडी २०२० सालातील खुनाच्या गुन्ह्याच्या घटनेतील एका फरार गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे.साजन उर्फ बाबर मुमताज अहमद मन्सूरी (२५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.तर त्याच्या अन्य तीन साथीदारांना यापूर्वीच अटक केलेली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत राहणारे सत्तार मन्सूरी यांची त्यांच्या उत्तर प्रदेश मधील जागेच्या वादातून साजन मन्सूरीसह […]

Continue Reading

टोरेंट पॉवरची केबल चोरी करणाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

भिवंडी दि.१० ( गावकरी TODAY NEWS ) शहरातील न्यू कणेरी येथील पन्ना कंपाऊंड मध्ये टोरंट पावरच्या केबल चोरी प्रकरणी दोघांच्या विरोधात कुंभारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.मोहम्मदला अली नसिरुद्दीन सिद्दीकी आणि नदीम मोहम्मद सलीम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,४ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी मो. अली आणि […]

Continue Reading

भिवंडीत टॉरेंट पॉवरच्या वतीने  दावत ए इफ्तार पार्टीचे आयोजन..

भिवंडीत टॉरेंट पॉवरच्या वतीने 26/ मार्च 2025 रोजी सायंकाळी बालाजी बॅक्वेट हाॅल अजूरफाटा येथे भव्य रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर व्यक्तीमत्व, राजकीय नेते, समाजसेवक  पत्रकारांसह भिवंडी पोलिस उपायुक्त आणि पोलिस उपायुक्त परिमंडळ – २ च्या अखत्यारीतील पाचही पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक आदींसह टोरंट पावरचे अधिकारी,स्नेहल देसाई उपाध्यक्ष जीवन क्लर्क […]

Continue Reading

कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोनगावात महाआरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी

भिवंडी:दि.04 मार्च [  गावकरी TODAY NEWS ] माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांनुसार कोनगाव येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात आयुष्मान भारत योजनेत ७० वर्षांवरील नागरिकांचा समावेश करण्याबरोबरच नवीन मतदारांचीही नोंदणी करण्यात आली.भाजपा, कोनगाव, कपिल पाटील फाउंडेशन आणि शिवचेरोबा सामाजिक संस्थेच्या वतीने कोनगाव येथील […]

Continue Reading

कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे गुणवंत खेळाडूंचा सत्कार सन्मान

भिवंडी दि.२८( गावकरीTODAY NEWS ) विविध क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत खेळाडूंचा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करून शाल पुष्पगुच्छ तसेच सर्टिफिकेट आणि सन्मान निधी देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत खेळणाऱ्या भिवंडी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत निवड झालेली काल्हेरची सुपुत्री […]

Continue Reading