प.रा.विद्यालयाच्या १६० विद्यार्थ्यांना वाचन मंदिराचे सभासदत्व
भिवंडी दि.१६ ( गांवकरी TODAY NEWS ) भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने वाचन प्रेरणादिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने प.रा. विद्यालयात वाचन मंदिर वार्षिक सभासदत्व वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,या निमित्ताने १६० विद्यार्थ्यांचे बाल सभासदत्व म्हणून नोंद करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी देखील हिरहिरीने सहभाग घेतला.भिवंडीतील वाचन […]
Continue Reading