आज आपण लघवी च्या मार्गातील जंतुसंसर्ग म्हणजेच urinary tract infection या विषयी माहिती बघूया आणि होमिओपॅथी उपचार
*आरोग्य विषयक माहिती.************************** **—————————————- कधी कधी काही कारणास्तव लघवीला जाणे होत नाही, जास्त काळापर्यंत लघवी रोखल्याने मूत्रमार्गात जिवाणू उद्भवतात त्यामुळे लघवीची लागण होते. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बाहेर जाऊन काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये हा त्रास वाढतो. मसालेदार पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे, गरजेपेक्षा जास्त वेळा लघवीला जाणे, किंवा लघवीला थांबवणे अश्या कारणांमुळे युरीन इन्फेक्शन होते. […]
Continue Reading