अचानक बीपी वाढलाय?, करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

High BP : सध्याच्या या धावपळीच्या युगात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीनमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे उच्च रक्तदाबाची समस्या. ही समस्या सध्या सामान्य होत चालली आहे. अशास्थितीत खाण्यापिण्याच्या सवयीनकडे विशेष लक्ष देणे फार गरजेचे आहे. उच्च रक्तदाबाची समस्या सध्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येत आहे. लठ्ठपणा, धूम्रपान आणि तणावामुळेही उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. उच्च […]

Continue Reading

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे

आरोग्य विषयक माहिती. लसूण, कांदा, कोथिंबीर हे बहुतेक कुटुंबाच्या खाण्यात नेहमीच असते. सुदृढ आरोग्यासाठी त्या तिन्ही पदार्थांचे मोठे फायदे आहेत. पण, अतिसेवन केल्यास त्याचे तोटे देखील होऊ शकतात. हृदयविकार, न्यूमोनिया, मुतखडा, अशक्तपणा, उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार, मधुमेह, क्षयरोग अशा विविध आजारांवर तिन्ही पदार्थ निश्चितच लाभदायक आहेत. *कोथिंबीर :* *१. पचनशक्ती वाढते -* कोथिंबीर पोटाच्या समस्या […]

Continue Reading

भिवंडी मनपा मुख्यालयातील पत्रकार कक्षाला बेकायदेशीर टाळे मारल्याने पत्रकारांमध्ये संताप

भिवंडी दि.7( गांवकरी TODAY NEWS ) भिवंडी महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या पत्रकार कक्षाला जनसंपर्क विभागाने सोमवारी अचानक टाळे लावल्याने महापालिका प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा शहरातील सर्व पत्रकारांनी जाहीर निषेध केला.मनपा प्रशासनाच्या या बेकायदेशीर कारभाराचा निषेध करण्यासाठी भिवंडीतील पत्रकारांनी एकत्र येत कृती समितीच्या माध्यमातून मनपा आयुक्त अजय वैद्य व जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुळे यांची चौकशी करून […]

Continue Reading

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत 50 लाखांचे बक्षिस मिळवा

दि 7 (गांवकरी TODAY NEWS )ग्रामपंचायतीं मध्ये शाश्वत स्वच्छता टिकून राहावी म्हणून शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. विजेत्या ग्रामपंचायतींना 60 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत असून सर्व ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभाग […]

Continue Reading

आम्लपित्त होण्याची कारणे,लक्षणे आणि होमिओपॅथिक उपचार

आरोग्य विषयक माहिती. आम्लपित्त म्हणजे अॅसिडीटी , अॅसिडीटीचात्रास आपल्यापैकी अनेकांना होत असतो. यात्रासात छातीत जळजळ होत असते. प्रामुख्यानेखाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे हीसमस्या होत असते.आपल्या पोटामध्ये अन्नाच्या पचनासाठीहायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असते. त्याचेप्रमाण वाढल्यास तसेच ते आम्ल पोटातूनअन्ननलिकेत आल्यामुळे ऍसिडिटीचा त्रास होऊलागतो. *अॅसिडीटीची लक्षणे -* एसिडीटीमुळे पोटात आग व जळजळ होणे,छातीत जळजळ होणे,• घशात जळजळणे,• मळमळ […]

Continue Reading

हायप्रोफाईल सोसायटीचे स्वप्न दाखवून रहिवाश्यांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी

भिवंडी दि.4 ( गांवकरी TODAY NEWS ) शहरातील टेमघर परिसरातील साई बाबा मंदिरा जवळील अरीहंत सिटी कॉम्प्लेक्समध्ये सदनिका खरेदी करतेवेळी दोन विकासकांनी आपसात संगनमत करून सदनिका धारकांना क्लब हाऊस,स्विमिंग पूल अशा प्रकारे हायप्रोफाईल सोसायटीचे स्वप्न दाखवून फसवणूक केल्याने विकासकांवर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर फौजदारी कारवाईसाठी सदनिका धारकांनी शांतीनगर पोलीस ठाण्याचे वपोनि शंकर इंदलकर यांना लेखी निवेदन […]

Continue Reading

वाहतूक ; दोन कंपनी मालकांवर फौजदारी गुन्हा कपड्याच्या मालाच्या नावाने ९ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्याची

भिवंडी दि.4 ( गांवकरी TODAY NEWS ) खोटे टॅक्स इन्व्हाईस बनवून त्यावर कपड्याचे माल पाठवत असल्याचे भासवून दोन कापड कंपनीच्या मालकांनी प्रतिबंधित गुटख्याचा माल महाराष्ट्रात विक्री करण्याच्या हेतूने भिवंडीतील कंपनीत पाठवून कंपनीची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी दोन कंपनीच्या मालकांवर नारपोली पोलीस ठाण्यात फौजदारी दाखल करण्यात आला आहे.स्टाईल इंडिया टेक्सटाईल्स प्रा.लि कंपनीचे मालक […]

Continue Reading

मालोडी टोलनाका फोडणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल

भिवंडी दि.3 ( गांवकरी TODAY NEWS ) खारबाव गावचे माजी सरपंचांसह पाये गावच्या उपसरपंचांनी एका साथीदाराच्या मदतीने कायदा हातात घेत असल्याचे व्हिडीओ चित्रीकरण करीत बुधवारी मालोडी टोलनाक्याची तोडफोड केली होती.त्यामुळे कायद्याचे उल्लंघन केल्याने गुरुवारी तिघांवर तालुका पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महेंद्र द्वारकानाथ पाटील,प्रशांत गोकुळदास म्हात्रे व व्हिडीओ चित्रीकरण करणारा त्यांचा अन्य एक […]

Continue Reading

पोलीस ठाण्यात साक्ष दिल्याच्या वादातून दोन गटात तुफान राडा ; चौघांवर गुन्हा

भिवंडी दि.01 ( गांवकरी TODAY NEWS ) पोलीस ठाण्यात साक्ष दिल्याच्या रागातून दोन गटात तुफान राडा होऊन तीन जन गंभीर जखमी झाल्याची घटना भिवंडीतील न्यु टावरे कंपाउंड मधील देवनगरमधून समोर आली आहे.याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सद्दाम अन्सारी (२५),असलम अन्सारी(३६),नसीम उर्फ चांदबाबू सिद्दीकी (३०),आकाश पवार उर्फ चिकू (२५) अशी […]

Continue Reading

भिवंडी महापालिकेत शिक्षणाधिकारी नेमण्यासाठी मनविसेचे आयुक्तांना साकडे

भिवंडी दि.३१( गांवकरी TODAY NEWS ) भिवंडी महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत सुरू असलेल्या शाळा गत ३ वर्षांपासून प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत चालवल्या जात असल्याने मनविसेने प्रशासनाधिकाऱ्याच्या नेमणुकीसाठी मंगळवारी दुपारी आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.निवेदनानुसार,महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागामार्फत ९७ शाळा मागील ३ वर्षांपासून प्रशासनाधिकाऱ्या विनाच सुरू असून यामध्ये ८३५ शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये २४ हजार विद्यार्थ्यांना प्रशासनाधिकारी […]

Continue Reading