टोरेंटद्वारे विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेसाठी जागरूकता सत्र
गांवकरी TODAY NEWS टोरेंट पॉवरने ११ डिसेंबर रोजी पडघा परिसरातील कुरुंद गावातील आदर्श विद्यालय मराठी शाळेत “विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संवर्धन” या विषयावर जनजागृती सत्र आयोजित केले होते. या जनजागृती सत्रात शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांसह सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते. या सत्रासाठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांमध्ये खूप उत्साह होता.दरम्यान या सत्रात अनेक विद्युत सुरक्षा उपदेश […]
Continue Reading