आरोग्य विषयक माहिती ,मलेरिया म्हणजे काय.

*.************************* ~~~~~~~~~~~~~~~डॉ.रमीता राठोड 9167938743मलेरिया हा एक प्राणघातक असा संसर्गजन्य रोग आहे. मलेरिया आजार हा एनोफिलिस जातीचा बाधित डास (Anopheles mosquito) चावल्यामुळे होत असतो. या बाधित डासात असणाऱ्या ‘प्लाजमोडियम परजिवीमुळे मलेरिया होत असतो. मलेरिया रोग हा हिवताप या नावांनेसद्धा ओळखला जातो. या लेखात मलेरिया होण्याची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी […]

Continue Reading

भिवंडीत होणार प्लास्टिक बंदी..
755 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त, 20,000 हजार रूपे दंड

भिवंडी पालिकेची धडक कारवाई 755 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त, 20,000 हजार रूपे दंड.. पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी शहरातील स्वच्छता मोहीम वर विशेष लक्ष केंद्रित केलेले असुन .स्वच्छता मोहीम, शहर सफाईचा एक भाग म्हणून सिंगल युज प्लास्टिक नियंत्रण शहरात कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचा एक भाग म्हणूनपालिकेच्या वतीने प्रभाग समिती क्र 5 मधील महावीर […]

Continue Reading

ओव्हरटेकच्या वादातून रक्तरंजित राडा ६ जणांना अटक….

ओव्हरटेक करण्यावरून वाद होऊन १८ जणांनी आपसात संगनमताने चौघांना बेदम मारहाण करून रक्तरंजित केल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे.याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे.जॉय सुमित पाटील,कामेश पाटील,उज्ज्वल,वैभव भोकरे,रुपेश म्हात्रे,निलेश भोकरे,सन्नी पाटील,सुनील पाटील,विराज पाटील,बंटी पाटील,देवेंद्र म्हात्रे,अजय पाटील,रुपेश भोकरे,स्वप्नील पाटील,राहुल पाटील व त्यांचे अन्य ३ […]

Continue Reading

भिवंडी शहरात ते आत्तापर्यंत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या निलेश सांबरे यांच्या माध्यमातून झालेली जनहिताची कामे

*……* 1) मोफत नेत्र तपासणी शिबिर- जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून भिवंडी शहरातील विविध भागांमध्ये *152* मोतिबिंदू शिबिराच्या माध्यमातून *76000* रुग्णांची तपासणी करून *7830* रुग्णांना चष्मे व *4305* मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. 2) *मोफत जनरल कॅम्प-*जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून भिवंडी शहरातील विविध भागांमध्ये *60* जनरल आरोग्य शिबिराच्या माध्यमातून 30 हजार रुग्णांची तपासणी करून *13394* रुग्णांना मोफत […]

Continue Reading

स्त्रियांमधील लठ्ठपणा त्याची कारणे, त्यामुळे होऊ शकणारे आजार आणि लठ्ठपणावर उपचार

आरोग्य विषयक माहिती. ———————————–डॉ रमीता राठोड तज्ञ 9167938783 स्त्रियांच्या शरीरामध्ये अति लठ्ठपणा झाल्यावर त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि अशावेळी जर आपण योग्य होमिओपॅथिक उपचार पद्धती वापरली तर त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात अन्यथा वेगवेगळे गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात. अति लठ्ठपणा (over weight) ही समस्या दिवसेंदिवस महिलांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळत आहे.  त्याचबरोबर बहुतेक वेळा […]

Continue Reading

दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे जल्लोषात सुरुवात

** समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद,ठाणे मार्फत ५% दिव्यांग कल्याण सेस फंडातून सन २०२३-२४ या वर्षामध्ये राबविण्यास घेण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्तिने अथवा दिव्यांगाच्या संस्थेने तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याकरीता मध्यवर्ती विक्री केंद्राची स्थापना जिल्हा परिषदेच्या आवारात करण्यात आली असून दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये बनविलेल्या गृहपयोगी व शोभेच्या वस्तूंसाठीचा विक्री मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी […]

Continue Reading

Pain Killer मध्ये असं नेमकं काय असतं, ज्यामुळे वेदना तातडीने थांबतात

** वेदना होत असतील तर त्या टाळण्यासाठी आपण लगेच पेनकिलर घेतो. अनेकदा डॉक्टरही आपल्याला पेनकिलर घेण्याचा सल्ला देतात. पेनकिलर घेतल्याबरोबर वेदना त्वरित नाहीशा होतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, पेन किलरमध्ये असं नेमकं काय असतं, ज्यामुळे वेदना तातडीने वेदना तातडीने नाहीशा होतात? मुळात, जेव्हा आपल्याला दुखापत होते, तेव्हा आपल्या शरीरातील सिग्नल थेट […]

Continue Reading

आरोग्य विषय माहिती | उपाशी पोटी इन्सुलिन व HBA1c

आजकाल ह्या तपासण्या करायला सांगतात. काही डॉ. तर ह्या तपासण्या केल्या शिवाय त्यांच्या ग्रुप मध्ये घेत नाहीत. कारण?*सध्या सरळ भाषेत सांगायचे झाले तर ह्या तपासण्यांचे रिझल्ट्स हे इंडिकेटर आहेत  पुढील भविष्यात तुमचा लठ्ठपणा वाढेल का व तुम्हाला type 2 मधुमेह होण्याचा धोका किती आहे हे सांगण्याचे.* *उपाशी पोटी इन्सुलिन ची पातळी ५ पेक्षा कमी असेल […]

Continue Reading

खारबाव जीपी पारसिक बँकेच्या अडीच तासांच्या लंच ब्रेकने खातेदार हैराण

भिवंडी: तालुक्यातील खारबाव येथील जी पी पारसिक सहकारी बँकेत तब्बल अडीच तासांच्या लंच ब्रेक ने खातेदार हैराण झाले आहेत. या बँकेत परिसरातील अनेक शेतकरी,मजूर व गरीब मध्यमवर्गीय नागरिकांची खाते असून बँकेच्या दुपारच्या अडीच तासांच्या लंच ब्रेक ने खातेदार हैराण झाले आहेत.खारबाव परिसरातील आदिवासीबहुल खातेदारांसह मध्यमवर्गीय शेतकऱ्यांचे खाते या बँकेत आहेत जी पी पारसिक बँकेची खारबाव […]

Continue Reading

गौण खनिजाची चोरी करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल,महसूल विभागाची कारवाई ; ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अनधिकृतपणे दगडाचे उत्खनन करून गौण खनिजाची चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चार गावातील तिघांवर महसूल विभागाने कारवाई करीत ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कालवार, कारीवली,नारपोली,राहनाळ या चार गावच्या हद्दीत गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश तहसीलदार अधिक पाटील यांनी दिले होते.त्यानुषंगाने खारबाव मंडळ अधिकारी सुधाकर गोपाळ कामडी,तलाठी सझा […]

Continue Reading